Thursday, September 21, 2017

चला घरबसल्या तंत्रस्नेही होवुया
खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून it osmanabad या आपल्या channel ला *सबस्क्राइब* करूया व व्हिडिओ पाहून शिकूया.
https://www.youtube.com/channel/UC2CkWuLYnLiFetfBqoigkTA

*०१. जादूचा व्हिडिओ*
      https://youtu.be/7CKn_y4kuMA
*०२. जादूचा व्हीडीओ तयार करायचा आहे. तर पहा हा व्हीडीओ.*
      https://youtu.be/7FOIKmyYAMs
*०३. पीपीटी मध्ये फोटो अलबम तयार करणे तसेच त्यात text टाकणे.*
      https://youtu.be/voGplXfiLGw
*०४. पीपीटी कशी तयार करावी ?*
      https://youtu.be/Wp6CZ70dPIM
*०५. डबल रोल कसा तयार करावा ?*
      https://youtu.be/uFQ_7M4HvUs
*०६. कागदापासून टोपी बनवणे...*
      https://youtu.be/oT3WBFEFVU4
*०७. हलणाऱ्या अक्षरांची इमेज बनवणे.*
      https://youtu.be/qgo8YOxzPxU
*०८. ऑफलाइन टेस्ट बनवणे व ऑफलाइन app कसे बनवावे.*
      https://youtu.be/ahvRxecYEb4
*०९. शैक्षणिक व्हिडिओ कसा बनवावा?*
      https://youtu.be/aNeloADM4GU
*१०. शैक्षणिक व्हीडीओ बनवा फक्त पाच मिनिटात.*
      https://youtu.be/njMB3SlrGjE
*११. मोबाईल व पीसीवर PDF बनवणे.*
     https://youtu.be/TrAjPFfmHq0
*१२. पीडीएफ फाइल एडीट कशी करावी.*
     https://youtu.be/bHMLPNUjeqE
*१३. फोटोशॉप मध्ये फोटो बनवणे.*
     https://youtu.be/TOk_0kk7Sdw
*१४. प्रोफेशनल व्हिडिओ एडीटिंग कशी करावी ?*
     https://youtu.be/WGUTPvORlK4
*१५. पीपीटी मध्ये quiz गेम कशी बनवावी ?*
     https://youtu.be/JFvY4l-2Msg
*१६. हालणाऱ्या इमेजेस बनवणे व फेसबुकवरील व्हीडीओज डाउनलोड करणे*
     https://youtu.be/3rwvHM-MtZo
*१७. मोबाइल वर स्पेशल इफेक्ट वाला व्हीडीओ कसा बनवायचा?*
     https://youtu.be/pY_Pz9wcigM
*१८. युट्युब ला व्हिडिओ अपलोड करणे.. व ऑफलाइन app बनवणे.*
     https://youtu.be/p5v-WUjMGr0
*१९. संगणकातील महत्त्वाच्या टिप्स ..*
     https://youtu.be/1M73uwNXwLw
*२०. How to protect ur phone & how to test internet speed.*
     https://youtu.be/NK--pNBhrOA
*२१. मोबाईल मधील डिलीट झालेले फोटो व व्हिडिओ परत मिळवा ?*
     https://youtu.be/WrIq5JOsEAU
*२२. दुसऱ्याचा संगणक आपण कसा वापरावा ?*
     https://youtu.be/uM_LrNKeZq0
*२३. पिसी व फोल्डर ला पासवर्ड टाकणे.*
     https://youtu.be/bsHEvM-y_vg
*२४. व्हिडिओ कट करणे व आत इफेक्ट देणे...*
     https://youtu.be/vn0cW-FJw88
*२५. दर मिनिटाला आपोपाप बदलणारा पासवर्ड मोबाईलला– कसा टाकावा?*
     https://youtu.be/KdN4mhaXo1M
*२६. व्हिडिओ ची साइज कमी कशी करावी...*
      https://youtu.be/saHNt8Ovywo
*२७. पिसीमध्ये फोल्डर लपवणे व त्याचा आयकॉन बदलणे ..*
      https://youtu.be/BuiDP3WCtY8
*२८. सीडी किंवा डीव्हिडी कशी बनवावी ?*
      https://youtu.be/Cfe_OzGXCN0
*२९. word,excel,pdf फाइल ला पासवर्ड कसा टाकावा?*
     https://youtu.be/-nOm53muufg
*३०. आकाशात उडण्याचा व्हिडिओ कसा बनवावा?*
     https://youtu.be/mUkVwZCLjvg
*३१. तुमचे व्हाट्सएप दूसरे कोणी पाहतय का चेक करा?*
     https://youtu.be/MAAVTft8sHc
*३२. चला आपला टीव्ही स्मार्ट बनवूया. स्क्रीन मिरर करूया*
     https://youtu.be/-EtwRSFKahM
*३३. चला पहुया यूट्यूब ने काय नवीन फिचर आनलेत...*
    https://youtu.be/wHWXZXrkr0s
*३४. चला करूया घरच्या घरी lamination.*
    https://youtu.be/Xneyy06U0j4
*३५. मोबाईल वरून ऑनलाइन test बनवणे.*
    https://youtu.be/X7ROfoOYe9A

हा सर्व खजिना फ़क़्त आपल्यासाठी चला तर मग जे आपणाला अडचणीचे वाटतंय ते सोपे करूया.

वरील व्हिडिओ डाऊनलोड करायचेत तर खालील व्हिडिओ पहा व *कसे डाऊनलोड करायचे* ते शिका.

https://youtu.be/giMUd-4UvfE

काही *शंका अडचणी* असतील तर नक्की *विचारा.*
आमची टीम सर्व विषयाचे व्हिडिओ बनवत आहे. *दररोज एक याप्रमाणे आपल्याला व्हिडिओ* मिळत असेल जर मिळत नसेल तर खालील मोबाईल वर व्हिडिओ पाठवा म्हणून मेसेज करा. वरील व्हिडीओ पेक्षा वेगळे काही शिकायचे असेल तर तसा मेसेज करा तो व्हिडीओ आपणाला बनवुन मिळेल.
आमच्याकडे सध्या *५८ जीबी डाटा तयार* आहे.
*तानाजी खंडागळे*
*IT DIECPD OSMANABAD*

Monday, September 18, 2017

📙📚 *गाणे मुळाक्षरांचे*📚📙
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कमळातील क पाण्यातच राहिला
ख चा खटारा आम्ही नाही पाहिला
      ग च्या गळ्यात घालायची माळ
      घ च्या घरात रांगते बाळ
च च्या चमच्यामध्ये औषध हे घेऊ
छ ची छत्री घेऊन पावसात जाऊ
      ज च्या जहाजात बसू कधीतरी
     झ च्या झबल्यात दिसेल न मी परी
ट चे टरबूज गोल गोल फिरते
ठ च्या ठशामध्ये शाई कोन भरते
     ड चा डमरू वाजे किती छान
     ढ चे ढग वाटे कापसाचे रान
न च्या नळावर पाणी पिऊ चला
ण चा बाण कसा आभालात गेला
    त च्या हातामध्ये मोठी तलवार
    थ चा मोठा थवा जाई दूर फार
द च्या दरवाजात आहे कोण उभा
ध च्या धरणात पाणी किती बघा
     प चा पतंग ऊंच ऊंच फिरे
     फ च्या फणसात गोड गोड गरे
ब च्या बगळ्याची ऊंच ऊंच मान
भ चे भडंग लागते छान
      म म मगर ही पाण्यातच राही
      य यमक कवितेत येई
र च्या रथाला चार चार घोडे
ल चे लसून भाजीत टाकू थोडे
      व च्या वजनाचे आकारच वेगळे
       श चे शहाम्रुग मोठे मोठे बगळे
ष च्या षटकोनाला बाजू कोन सहा
स च्या सशाचे मोठे कान पहा
       ह चे हरिण चाले तुरू तुरू
      ळ च्या बाळाला नका कोणी मारू
क्ष चा क्षत्रिय पराक्रमी वीर
ज्ञ चे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर
       पाठांतर सोपे झाले मुळाक्षरांचे
       चला रे गाऊ या हे गाणे अक्षरांचे
📚📚📚📚📚📚📚📚📚