Friday, April 19, 2019

नोकरी विषयक


https://mymegabharti.in/ 


नुसते शिक्षण घेऊन उपयोग नाही. तर त्या शिक्षणाचा उपयोग नोकरी मिळविण्यासाठी 
झाला पाहिजे. शासकीय क्षेत्रांमध्ये नोकरभरतीसाठी नेहमीच वेगवेगळ्या जाहिराती 
निघत असतात. पण दुर्दैवाने त्या सर्वांपर्यंत पोहोचतातच असे नाही. हाच उद्देश 
डोळ्यासमोर ठेवून आम्ही https://mymegabharti.in/ ही वेबसाईट बनवलेली आहे. 
नोकरी शोधणाऱ्या लोकांना सर्व प्रकारच्या नोकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी 
मिळावी हा या वेबसाईटचा उद्देश आहे. तसेच नोकरीसंदर्भात इतरही उपयुक्त माहिती 
तेथे मांडण्याचा प्रयत्न केला जातो.