Saturday, May 4, 2019

अभिनंदन यश

   ● *अभिनंदन  अभिनंदन  अभिनंदन* ●

           ★ *यश विजय चौधरी* ★

★भुसावळ येथील *यश विजय चौधरी* यास जे ई ई मेन  या परीक्षेत  ऑल इंडिया ओ बी सी रँक 775 आला असून त्याची *एन आय टी* साठी निवड झाली आहे .त्याने उत्तम यश संपादन केले आहे. यश हा *श्री विजय गेंदू चौधरी* ( उपशिक्षक ) भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ व  *माधुरी भंगाळे* ( उपशिक्षिका ) जि. प. शाळा कंडारी याचा मुलगा आहेत त्याचे कौतुक परिसरात होत आहे.★