Tuesday, December 31, 2019

भागाकार

भागाकार सराव साठी उपयुक्त शीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
https://drive.google.com/file/d/0B0UYcQsujodeeXlLRUhDOTB4NE0/view?usp=drivesdk

Monday, December 30, 2019

गुणाकार

गुणाकार सराव साठी उपयुक्त शीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...

https://drive.google.com/file/d/0B0UYcQsujodeMUY1RW04MjN1NVE/view?usp=drivesdk

Sunday, December 29, 2019

वजाबाकी

वजाबाकी सराव साठी उपयुक्त शीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
https://drive.google.com/file/d/0B0UYcQsujodeanpRU1B2cmF4N1E/view?usp=drivesdk

Friday, December 27, 2019

बेरीज

बेरीज साठी उपयुक्त शीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
https://drive.google.com/file/d/0B0UYcQsujodeSUY4allhbHZnUDA/view?usp=drivesdk

Sunday, December 22, 2019

वा ! शाळा असावी तर अशी 👌




वा ! शाळा असावी तर अशी 👌
गावकऱ्यांच्या सहकार्यातून उभी राहिलेली विठ्ठलवाडी तालुका दौंड येथील जिल्हा परिषद शाळा !

Friday, December 20, 2019

शाळा सिद्धि

शाळा सिद्धि साठी उपयुक्त शीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
https://drive.google.com/file/d/1aELxMTGeVyLH7HFW8LTWtlAns5vKwqNt/view?usp=drivesdk

Thursday, December 19, 2019

Saturday, December 14, 2019

💃 भुसावळ हायस्कूल भुसावळ येथे वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन 2019 थाटात संपन्न*



*💃 भुसावळ हायस्कूल भुसावळ येथे वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन 2019 थाटात संपन्न*    
*(एकूण सोळा नृत्य अविष्कार सादर)*‌‌
🍁कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *मा.श्री उमेश नेमाडे* (माजी नगराध्यक्ष भुसावळ )व उद् घाटक म्हणून अप्पर कोषागार अधिकारी *मा. श्री कैलास सोनार* साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे चेअरमन मा.श्री जी एच चौधरी , मा. श्री संजय भालचंद्र पाटील (चेअरमन प्राथमिक शाळा )मा. श्री एन एन शुक्ला , मा.श्री व्ही एम महाजन, मा. श्री एस आर झांबरे , मा.श्री एस एस चौधरी, मा.श्री प्रकाश झांबरे उपस्थित होते.
🙏कार्यक्रमाला अँटी करप्शन चे डीवायएसपी माननीय सुनील कुऱ्हाडे साहेब यांनी सपत्नीक भेट दिली.
🎤 कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री एच डी धांडे तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री मनीष गुरचळ व गायत्री सरोदे यांनी केले.  कार्यक्रमाला अनेक पालक,माजी आजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.
🍁🙏🙏🌹🌹🕺💃🌹🌹🙏🙏🍁‍