Thursday, November 19, 2020

Wednesday, November 4, 2020

शुभ दिपावली


 दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा....


संपू दे अंधार सारा

उजळू दे आकाश तारे,

गंधाळल्या पहाटेस येथे

वाहू दे आनंद वारे....


आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.....!!

शुभेच्छूक -  विजय चौधरी भुसावळ

Saturday, October 31, 2020

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती

 भालचंद्र धोंडु पाटिल प्रा. विद्या मंदिर, भुसावल येथे  लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली,त्या निमित्त विनम्र अभिवादन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच उपस्थित शिक्षक बंधु-भगिनी....💐💐🌺🌸🌸🌺🌷🌷🌹🌹🌹🌷🌷🌸

Wednesday, October 21, 2020

अत्यंत महत्त्वाचे👇🏻

 अत्यंत महत्त्वाचे😊👇🏻👇🏻

🎾 1 इंच  = 2.54 सेमी 

🎾 1 फूट = 12 इंच ,30 सेमी  

🎾 1 मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी

🎾 1 कि. मी. = 1000 मीटर 

🎾 1 मैल  =  1.6 किलोमीटर 

🏓 1 गुंठा = 100 चौ. मी  

🏓 1 एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.

🏓 1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर 

🏓 1 हेक्टर = 10000 चौ. मी. 


🍇 1 डझन = 12 वस्तू / नग 

🍇 12 डझन = 1 ग्रोस. 

🍇 1  दस्ता = 24 कागद. 

🍇 20 दस्ता  = 1रीम, 480 कागद 

🍇 1तोळा =  10 ग्रॅम. 


⏱ 1 तास = 60 मिनिटे 

⏱ 1 मिनिट = 60 सेकंद 

⏱ 1 तास  = 3600 सेकंद 

⏱ 1 दिवस =24तास, 86400सेकंद 

⏱ 1 दिवस =24 तास =1440 मि.


🔹Trick


💻१  ते  १०० संख्यांच्या बेरजा 


 (१) १ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -

      १+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५


(२) ११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -

     ११+१२+१३+१४+१५+१६+१७+

     १८+१९+२० = १५५


(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -

      २१+२२+२३+२४+२५+२६+२७+

      २८+२९+३० = २५५


(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -

      ३१+३२+३३+३४+३५+३६+३७+

      ३८+३९+४० = ३५५


(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -

     ४१+४२+४३+४४+४५+४६+४७+

     ४८+४९+५० = ४५५


(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -

      ५१+५२+५३+५४+५५+५६+५७+

      ५८+५९+६० = ५५५


(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -

      ६१+६२+६३+६४+६५+६६+६७+

      ६८+६९+७० = ६५५


(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -

      ७१+७२+७३+७४+७५+७६+७७+

      ७८+७९+८० = ७५५


(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -

      ८१+८२+८३+८४+८५+८६+८७+

      ८८+८९+९० = ८५५


(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -

        ९१+९२+९३+९४+९५+९६+९७+

        ९८+९९+१०० = ९५५

    *************


          १ ते १० संख्यांची बेरीज =  ५५

        ११ ते २० संख्यांची बेरीज = १५५

        २१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५

        ३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५

        ४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५

        ५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५

        ६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५

        ७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५

        ८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५

      ९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५

        १ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०


स्कॉलरशिपच्या दृष्टीने थोडक्यात महत्वाचे...

📚गणित रोमन अंक📚

1 I

2 II

3 III

4 IV

5 V

6 VI

7 VII

8 VIII

9 IX

10 X

11 XI

12 XII

13 XIII

14 XIV

15 XV

16 XVI

17 XVII

18 XVIII

19 XIX

20 XX

21 XXI

22 XXII

23 XXIII

24 XXIV

25 XXV

26 XXVI

27 XXVII

28 XXVIII

29 XXIX

30 XXX

31 XXXI

32 XXXII

33 XXXIII

34 XXXIV

35 XXXV

36 XXXVI

37 XXXVII

38 XXXVIII

39 XXXIX

40 XL

41 XLI

42 XLII

43 XLIII

44 XLIV

45 XLV

46 XLVI

47 XLVII

48 XLVIII

49 XLIX

50 L

51 LI

52 LII

53 LIII

54 LIV

55 LV

56 LVI

57 LVII

58 LVIII

59 LIX

60 LX

61 LXI

62 LXII

63 LXIII

64 LXIV

65 LXV

66 LXVI

67 LXVII

68 LXVIII

69 LXIX

70 LXX

71 LXXI

72 LXXII

73 LXXIII

74 LXXIV

75 LXXV

76 LXXVI

77 LXXVII

78 LXXVIII

79 LXXIX

80 LXXX

81 LXXXI

82 LXXXII

83 LXXXIII

84 LXXXIV

85 LXXXV

86 LXXXVI

87 LXXXVII

88 LXXXVIII

89 LXXXIX

90 XC

91 XCI

92 XCII

93 XCIII

94 XCIV

95 XCV

96 XCVI

97 XCVII

98 XCVIII

99 XCIX

100 C

200 CC

300 CCC

400 CD

500 D

600 DC

700 DCC

800 DCCC

900 CM

1000 M

5000 V

10000 X

50000 L

100000 C

500000 D

1000000 M

Years in roman numerals

Year Roman numeral

1000 M

1100 MC

1200 MCC

1300 MCCC

1400 MCD

1500 MD

1600 MDC

1700 MDCC

1800 MDCCC

1900 MCM

1990 MCMXC

1991 MCMXCI

1992 MCMXCII

1993 MCMXCIII

1994 MCMXCIV

1995 MCMXCV

1996 MCMXCVI

1997 MCMXCVII

1998 MCMXCVIII

1999 MCMXCIX

2000 MM

2001 MMI

2002 MMII

2003 MMIII

2004 MMIV

2005 MMV

2006 MMVI

2007 MMVII

2008 MMVIII

2009 MMIX

2010 MMX

2011 MMXI

2012 MMXII

2013 MMXIII

2014 MMXIV

2015 MMXV

2016 MMXVI

2017 MMXVII

2018 MMXVIII

2019 MMXIX

2020 MMXX


🎯 हसत खेळत गणितीय शिक्षण              

      💎💎💎💎💎💎💎       

                     

(१)    १  मिनिट = ६० सेकंद .

(२)    १  तास = ६० मिनिटे .

(३)    २४ तास  = १ दिवस .

(४)    पाव तास =१५ मिनिटे. 

(५)    अर्धा तास =३० मिनिटे. 

(६)     पाऊण तास= ४५ मिनिटे .

(७)     ७ दिवस = १ आठवडा.

(८)     ३० दिवस = १ महिना.

(९)     ३६५ दिवस =१ वर्ष .

(१०)   १० वर्ष = १ दशक .

(११)   अर्धा वर्ष = ६ महिने .

(१२)   पाव वर्षे = ३ महिने .

(१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.

(१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .

(१५)    एकशे =१००

(१६)    अर्धाशे =५०

(१७)    पावशे =२५

(१८)    पाऊणशे =७५

(१९)    सव्वाशे =१२५ 

(२०)    दीडशे = १५०

(२१)    अडीचशे =२५०

(२२)    साडेतीनशे =३५०

(२३)    १डझन=  १२ वस्तू 

(२४)    अर्धा डझन =६ वस्तू  .

(२५)    पाव डझन=३ वस्तू

(२६)    पाऊण डझन=९ वस्तू 

(२७)    २४ कागद = १ दस्ता

(२८)    २० दस्ते=१ रीम

(२९)    ४८० कागद = १  रीम

(३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी

(३१)    १ हेक्टर =१०० आर

३२ )    १एकर= ४००० चौ .मी 

(३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर 

(३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर 

(३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर 

(३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर 

(३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर

(३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर

(३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर

(४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर

(४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम

(४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम 

(४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम

(४४)    पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम

(४५)    १ किलोमीटर = १००० मीटर

(४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर 

(४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर

(४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर 

(४९)   १हजार=१०००

(५०)   अर्धा  हजार =५००

(५१)   पाव हजार =२५०

(५२)   पाऊण हजार  =७५०

(५३)   १२ इंच =१ फूट  

(५४)   ३ फूट =१ यार्ड

(५५)   १ मैल =५२८० फूट 

(५६)   १ क्विंटल =१००किलोग्रॅम 

(५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम 

(५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम 

(५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम 

(६0)   १ टन= १० क्विंटल

शिक्षक मित्र समूह ✒


🎯वर्तुळ -


त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. 


वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात. 


वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो. 


जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.


व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय. 


वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो. 


वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो. 


वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D 


अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7 


अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36 


वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)


वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22   


वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30 


अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2 


अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36 


दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर. 


दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते. 


वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -


@घनफळ -


इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)


काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची 


गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)


गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2     


घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3


घनचितीची बाजू = ∛घनफळ


घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते. 


घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2 


वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h 


वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2 


वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h 


इतर भौमितिक सूत्रे -


समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची 


समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार 


सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2


वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2


वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr


घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2


दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh 


अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2


अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3


त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )


शंकूचे घनफळ = 1/3 πr3h  


समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2


दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h) 


अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2 


(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)  


वक्रपृष्ठ = πrl


शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी 


@बहुभुजाकृती -


n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.


सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.


बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते. 


n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते. 


सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप 


बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2 


उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9


तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -


1 तास = 60 मिनिटे     


0.1 तास = 6 मिनिटे   


0.01 तास = 0.6 मिनिटे


1 तास = 3600 सेकंद     


0.01 तास = 36 सेकंद   


1 मिनिट = 60 सेकंद     


0.1 मिनिट = 6 सेकंद 


1 दिवस = 24 तास


              = 24 × 60


              =1440 मिनिटे  


              = 1440 × 60


              = 86400 सेकंद


घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -


घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते. 


दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो. 


दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.


तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात. 


 @दशमान परिमाणे -


विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.


100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल 


10 क्विंटल = 1 टन  

   1 टन = 1000 कि.ग्रॅ. 


1000 घनसेंमी = 1 लिटर  


1 क्युसेक=1000घन लि.   


12 वस्तू = 1 डझन  

   12 डझन = 1 ग्रोस   

     24 कागद = 1 दस्ता 


20 दस्ते = 1 रीम   

 1 रीम = 480 कागद. 


@विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -


अ) अंतर –


1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.


1 से.मी. = 0.394 इंच 


1 फुट = 30.5 सेमी.  


1 मी = 3.25 फुट


1 यार्ड = 0.194 मी.

           1 मी = 1.09 यार्ड


ब) क्षेत्रफळ -    


1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2


1 सेमी 2 = 0.155 इंच 2


1 एकर = 0.405 हेक्टर


1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे


1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2


1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल 


1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर 


क) शक्ती -    


1 एच.पी. = 0.746 किलो वॅट


1 किलो वॅट = 1.34 एच.पी. 


ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2


1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3 


क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3


1 मी 3 = 35 फुट 3 


1 यार्ड 3 = 0.765 मी. 3 


इ) वजन -    


1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0


1 पौंड (lb) = 454 ग्रॅम


1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb) 


@वय व संख्या -


दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2


लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2


वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो. 


@दिनदर्शिका –


एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस 


महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात. 


टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात. 



@नाणी -


एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज 


एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1 

 

@पदावली -


पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)

Share it...!!!

Monday, September 21, 2020

स्व.दादासाहेब रामदास गणपत झांबरे .शिक्षण महर्षी यांचे नाव भुसावळ हायस्कूल ला...

 


स्व.दादासाहेब रामदास गणपत झांबरे .शिक्षण महर्षी यांचे नाव भुसावळ हायस्कूल, भुसावळला देणाचा आजच्या सर्व साधारण सभेत एकमताने निर्णय होऊन मंजूर झाला.
दादासाहेब मूळचे बामणोद,त्यानी सुरुवातीला चार वर्षे कोल्हापूरच्या रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक शाळेत काम केले.नंतर साळुंखे व पवार यांचे सोबत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथे निर्माण केली.जळगाव जिल्ह्यात 18 माध्यमिक शाळा काढल्यात.निंभोरा,खानापुर, हिंगोणा,किन्ही,विवरा,भुसावळ,धानोरा . .नंतर कोल्हापुर स्वामी विवेकानंद संस्थेतुन जळगाव जिल्हातील शाळा साठी वेगळी सातपुडा शिक्षण संस्था स्थापन केली येथील काही शाळा स्थानिक लोकांच्या ताब्यात दिल्या.त्याच्या दोन्ही संस्था स्थापन कार्यकाळात त्यानी एकुण 240 माध्यमिक शाळा काढल्या.सातपुडा शिक्षण संस्थेत त्यानी अनेक वर्ष सचिव पदाचे कामकाज केले.

Sunday, July 5, 2020

03/07/2020 सिटी न्यूज

          अत्यंत महत्त्वाची सूचना

इयत्ता १० वी व १२वी च्या  परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष सुचना

सर्व पालकांना कळवण्यात येते की, या महिन्यात इ १०वी व १२ वी चे निकाल लागण्याची शक्यता आहे.कोविड19/ अर्थात कोरोना च्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास यापूर्वीच खुप उशीर झाला आहे. तसेच हे महामारीचे संकट अजूनही संपलेले नाही.

अशावेळी निकाल लागताच नवीन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल.अशा वेळी आपली योग्य ती सर्व कागदपत्रे तयार असणे फार महत्वाचे व योग्य ठरते.

नवीन प्रवेश घेतेवेळी लागनारी कागदपत्रे

१.शाळा सोडलेचा दाखला
२.मागील वर्षाचे गुणपत्रक
३.जातीचा दाखला आरक्षणाच्या लाभासाठी
४.जात पडताळणी आरक्षणाच्या लाभासाठी
५.नॉनक्रिमिलेअर फी माफीसाठी
६.डोमासाईल
महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षे रहिवासाचा पुरावा
७.डोंगरी दाखला
मेडिकल प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी
८.उत्पन दाखला फी माफीसाठी
९.शेतकरी दाखला B.Sc Agree प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी
१०.अल्पभूधारक शेतकरी दाखला होस्टेलच्या फी माफीसाठी
११.EWS प्रमाणपत्र आरक्षणाच्या लाभासाठी

 जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचे नावे तलाठी जातीचा दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला.
५.अ) Maratha / OBC / SBC करिता १९६७ पुर्वीचा जातीचा पुरावा.
  ब) VJNT करिता १९६१ पुर्वीचा जातीचा पुरावा.
  क) SC करिता १९५० पुर्वीचा जातीचा पुरावा.
  वडील/आजोबा/चुलते/आत्या अथवा वडीलांच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही नातेवाईक यांचा शाळा सोडलेचा दाखला.
६.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही एक महसुली पुरावा.
७.अर्जदार यांचे आधारकार्ड
८.शिधापत्रिका
९.अर्जदार यांचा एक फोटो.

 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

१.अर्जदार यांचा जातीचा दाखला
२.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला.
५.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही महसुली पुरावा.
६.अर्जदार यांचे आधारकार्ड
७.शिधापत्रिका
८.अर्जदार यांचा एक फोटो.

  डोमासाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.अर्जदार यांचा एक फोटो.

 उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.तलाठी उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.अर्जदार यांचा एक फोटो.

डोंगरी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा पुरावा
६.७/१२,खातेउतारा अथवा घराचा उतारा.
७.अर्जदार यांचा एक फोटो.

शेतकरी /अल्पभूधारक शेतकरी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१.जमिनधाराचा तलाठी रहिवासी दाखला.
२.खाते उतारा
३.७/१२ उतारा (५ एकर च्या आत)
४.शिधापत्रिका
५.जमिनधारकाचे आधारकार्ड
६.जमिनधारकाचा एक फोटो.

EWS प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

१.अर्जदार यांचा तलाठी रहिवासी  दाखला.
२.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.जातीचा दाखला
५.खाते उतारा, ७/१२ (५ एकर च्या आत.)
६.घराचा ८अ उतारा (1000 स्के.फुट च्या आत.)
७.अर्जदार यांचे आधारकार्ड
८. शिधापत्रिका
९. अर्जदार यांचा एक फोटो.

योग्य वेळी तयारी केली तर भविष्यात होणारा आर्थिक व मानसिक त्रास तसेच आपल्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान वाचवू शकतो

 तरी आपल्याला अधिक माहिती तहसीलदार कार्यालयात सेतू केंद्र किंवा जवळच्या इ सेवा केंद्रात मिळेल

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना पाठवा.
लाईक/शेर/व कमेन्ट जरूर करा🙏😷🙏😷🙏😷🙏

Tuesday, June 30, 2020

1जुलै ची वेतनवाढ काढा


https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=pdshinde
1जुलै ची वेतनवाढ काढा वरील लिंक ला टच करा.आणि फक्त आपले मूळ बेसिक टाका आपली वेतनवाढ चे विवरण लगेच पाहा👌👌👌👍👍👍👆👆👆👆

Saturday, June 6, 2020

ब्लॉग भाग 1

*BLOG , BLOG ,BLOG* .....

📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲

💢💢Ⓜ️💲🅿️💢💢

*नमस्कार बंधू ,भगिनींनो आपणासाठी घेऊन येत आहे ,"आकर्षक ब्लाॕगनिर्मिती च्या व्हिडिओंची मालिका"*


📱📱 *लाॕकडाऊनच्या काळातील वेळेचा सदुपयोग करत तयार करा मोबाईलमध्ये  स्वतः चा आकर्षक शैक्षणिक ब्लाॕग* 📱📱


🛑 *मोबाईल मध्ये आकर्षक ब्लाॕग कसा तयार करावा याविषयी संपुर्ण मार्गदर्शन*

🛑 *अगदी काही मिनिटांत तयार करा स्वतः चा आकर्षक शैक्षणिक ब्लाॕग*


*आकर्षक ब्लाॕगनिर्मिती भाग १ पहा* 👇

https://youtu.be/10Evu1glGTg


🛑 *लवकरच आ रीकर्षक ब्लाॕगनिर्मिती चा भाग = 2 अपलोड करण्यात येईल ,त्यासाठी YOUTUBE CHANNEL आजच  SUBSCRIBE  करुन ठेवा ,जेणेकरुन पूढील व्हिडिओंचे NOTIFICATION आपणास लगेच  मिळतील*

*व्हिडिओ इतर गृपमध्ये अवश्य शेअर करा* 🙏🏻

💢💢💢💢💢💢💢💢💢💢
📱📱 *सारिका अहिरे,नाशिक* 📱📱
 
          ❇️Ⓜ️💲🅿️❇️
   💢 *महाराष्ट्र शिक्षक पॕनल*💢

Tuesday, April 28, 2020

केंद्र शासनाची P.M Kisan सन्मान योजना

🙏केंद्र शासनाच्या P.M Kisan सन्मान योजने मधुन थेट ६०००/- रु बॅंक खात्यात जमा झालेल्या लाभार्थांची/शेतकर्यांची गावानुसार update यादी खालील लींक मध्ये आहे.🙏

 हि माहीती गरजुंपर्यंत पोहचवावी.👇


https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

Sunday, April 26, 2020

P D F पाठ्यपुस्तके

कोणत्याही वर्गाचे पाठ्यपुस्तके डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

Saturday, April 25, 2020

*इयत्ता दुसरीचे संपूर्ण पाठ* *Full HD WITH अनिमेशन*

*इयत्ता दुसरीचे संपूर्ण पाठ*
*Full HD WITH अनिमेशन*
बघण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा...
https://www.youtube.com/playlist?list=PLM03XQ9YB5z_QbbfKxIkgZLDi5V4x-Eyx

Thursday, April 9, 2020

Newspapers

आजचे पेपर वाचण्यासाठी खालील पेपरच्या नावावर क्लिक करा..






Tuesday, March 3, 2020

*आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..*

वाढदिवस म्हणजे काय असत
आपल्या आठवणींचा उजाळा असतो...
आपल्या माणसांनी दिलेल्या
शुभेच्छांच बळ असत...
    *मनुष्य जीवनात वित्त आणि श्रमाची जितकी किंमत आहे,तितकीच किंमत ही वेळेचीही आहे,असे मला वाटते.*
       *आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून मला  माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छा दिल्या,*
*त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे..*
     *पुढील आयुष्यात आपल्यासोबत काम करणे व हेच नाते आणखी दृढ करून माझ्या 170 शैक्षणिक Whatsapp ग्रुप वर नियमितपणे daily updated माहिती माझे सहकारी व सह अडमीन मित्र यांच्या सहकार्याने देत रहाणे हाच संकल्प मी केलेला आहे.*🙏

           *विजय चौधरी भुसावळ*🏻☺

           *📖 ज्ञानसंस्कार पॅनल 📖*

          ━━═•●◆●★❁★●◆●•═━━

Monday, March 2, 2020

प्रिय मित्रांनो,
मनःपूर्वक शुभकामना!💐
उद्या पासून सुरु होणारी परीक्षा ही या पुढील आयुष्यात होणाऱ्या अनेक परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. बालवाडी पासून आत्तापर्यंत टप्प्या-टप्प्याने जे काही नवीन नवीन शिकत आला आहात त्याचीच ही एक परीक्षा...
आपल्याला जे जमतं अन् जे करायला आवडतं ते आपलं 'करीअर' असणार आहे हे (विशेषतः पालकांनी) इथे ध्यानात घ्यायला हवे म्हणजे बालकांच्या आणि पालकांच्या मनावर ताण येणार नाही. मुलांनी अनिच्छेने मिळविलेले यश हे पालकांसाठी 'इज्जत का सवाल' जर असेल तर ते मुल भावी आयुष्याचा निखळ आनंद कसा काय घेऊ शकेल?
तू वर्षभर जितकी मेहनत घेतली आहेस तितकेच गुण आम्हाला हवे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही कमी अधिक झालं तरी तू आम्हाला हवा/हवी आहेस असा भक्कम मानसिक आधार पालकांनी या बाळांना द्यायलाच हवा.
...फक्त हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अन् भविष्यात जन्मदिनांकेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यासाठी दहावीच्या गुणपत्रिका/प्रमाणपत्राची उपयोगिता आहे हे पालकांनी समजून घ्यायला हवे आणि मुलांना ही हे आजच पटवून द्यावे.
... मानवाचे मुल आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करुन प्रगतीकडे जाण्याचा उपजत गुण घेऊनच जन्माला आलेले असते फक्त "काळजी नको बेटा, मी आहे!" हा विश्वास देणे महत्त्वाचे. 😊
पुनःश्च एकदा शुभेच्छा!💐👍🏼

Sunday, March 1, 2020


*हाताने टाइप न करता आपण फ़क़त बोलायचे,sms आपोआप टाइप होणार*


1⃣ प्रथम play store वरुन Google indic keyboard हे app 21.24Mb चे मोबाइल मध्ये इनस्टॉल करावे। पहिलेच असेल तर app update करावे।

2⃣ त्यानंतर Enable in settings ➡ Google indic keyboard ➡ select input method ➡ English & indic languages अश्या रीतीने क्लिक करावे।

3⃣ त्यानंतर select input language  वर क्लिक करुन Active Input methods मधील English & indic languages व Hindi & Hinglish याची निवड करावी।

4⃣ आता आपण sms टाइप करण्यास सुरुवात केली तर इंग्रजी मध्ये 'Ram' टाइप केल्यास 'राम' असे टाइप होईल।

5⃣ पण त्याच keyboard वर प्रश्रचिन्ह ❓च्या चिन्हाच्या बाजूला माइकवर 🎤 क्लिक करावे। तेथे सेटिंगवर 🔆 क्लिक करावे। तेथे Languages  मराठी निवडावी। व save करावे।

6⃣ आता कीबोर्डवर प्रश्न चिन्हाच्या बाजुच्या माइकला क्लिक करावे। व आपण स्पष्ट बोलत राहवे। आपोआप टाइप होईल। आपण जी भाषा निवडेल त्या भाषेत। पण यावेळी मोबाइलला नेट सुरु असावे

Friday, February 28, 2020

🍁🍁💐 कै.भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्या मंदिर भुसावळ शाळेत आज दि 28/ 2 /2020 रोजी चिरंतन व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी शाळेचे चेअरमन मा .श्री. संजय भालचंद्र पाटील हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे मा. श्री. तुषार प्रधान साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, भुसावळ; हे उपस्थित होते तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. विद्यार्थ्‍यांना भरपूर बक्षीसे प्राप्त झाली तसेच विविध पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिल्पा तायडे यांनी केले .तर आभार प्रदर्शन श्रीमती भावना चौधरी यांनी केले🍁🍁💐💐

















Wednesday, February 19, 2020

शिवाजी महाराज जयंती

भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ शाळेत राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली


Saturday, February 8, 2020

छत्रपती शिवरायांचे ऑडिओ भाषण

➖➖➖➖➖➖➖➖➖
राष्ट्रपुरुष हा महाराष्ट्राचा,
शिल्पकार जो स्वराज्याचा,
कैवारी हा रयतेचा,
श्वास असतो मराठ्यांचा |
सदैव वाटतो करावा,
गौरव ज्यांच्या कार्याचा ,
माझ्या लाडक्या राजाचा,
छत्रपती शिवरायांचा ! छत्रपती शिवरायांचा |
➖➖➖➖➖➖➖➖➖
*छत्रपती शिवरायांचे ऑडिओ भाषण ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा...*
https://drive.google.com/file/d/18l6bTJz8mq4inhfG28RDj3zpCR6fVjP6/view?usp=drivesdk

Monday, January 27, 2020

आयकर गणना ०१-०४-२०१९ ते ३१-०३-२०२०

*आयकर गणना ०१-०४-२०१९ ते ३१-०३-२०२०*
समजा:
एकुण पगार - रु.७५००००/-
वजा व्यवसाय कर-रु.२५००/-
वजा स्टॅन्डर्ड डिक्शन - रु.५००००/-
--------------------------------------------
*Gross Total   Income-६९७५००/-*

गुंतवणूक १५००००/-पुर्ण असेल तर

    रु.६९७५००/-
(-)रु.१५००००/-
-----------------------------------------------
*करपात्र उत्पन्न -रु.५४७५००/-*
आता पाच लाख वरील रक्कमेवर २०% आयकर

    रु. ५४७५००/-
(-)रु.५०००००/-
---------------------------
रु. ४७५००/- च्या २०%
=रु.९५००/-
आणि पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर =रु. १२५००/-
रू.९५००+ रू.१२५००
एकुण आयकर =२२०००/-
(+) हेल्थ आणि शिक्षण कर(४%)=
   रु. ८८०/-
*भरावयाचा आयकर रू. २२८८०/-*

**************************
*जर करपात्र उत्पन्न रु५०००००/- किंवा त्यापेक्षा कमी असेल तर आयकर गणना*

एकुण पगार=रु.६२०५००/-
वजा व्यवसाय कर-रु.२५००/-
वजा स्टॅन्डर्ड डिक्शन - रु.५००००/-
--------------------------------------------
*Gross Total   Income-५६८०००/-*

गुंतवणूक रु.७५०००/-पुर्ण असेल तर (१५००००/- पैकी ७५०००/- पुर्ण असेल तर)

    रु.५६८०००/-
(-)रु.७५०००/-
-----------------------------------------------
*करपात्र उत्पन्न -रु.४९३०००/-*
आता वरील उत्पन्न हे पाच लाख पेक्षा कमी आहे  म्हणून आयकर

    रु. ४९३०००/-
(-)रु.२५००००/-
---------------------------
रु. २४३०००/- च्या ५%
=रु.१२१५०/-

एकुण आयकर =रु.१२१५०/-
(-) रिबेट U/S 87A=रु. १२१५०/-
-----------------------------------------------
*भरावयाचा आयकर =0/-*

*टिप ***
(जर करपात्र उत्पन्न पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर रिबेट रु.१२५००/- किंवा बसलेला आयकर या दोन्ही पैकी जी रक्कम लहान असेल ती एकुण आयकर मधुन वजा कली जाणार आहे.)

घर कर्ज असेल तर चालु वर्षी ३५००००/- पर्यंत वजावट (घर ०१-०४-२०१९ ते ३१-०३-२०२० या आर्थिक वर्षांत खरेदी केले असेल तरच अन्यथा व्याज २०००००/- पुर्वी प्रमाणे वजावट राहिल.)
*आयकर मर्यादा खालील प्रमाणे*

उत्पन्न
रु.२५००००/- = निरंक
रु.२५०००१ ते रु.५०००००/-  = ५%
रु.५००००१ ते रु. १० लाख = २०%
रु. १० लाख वरिल रक्कमेवर = ३०%         (+) १% सर चार्ज

Friday, January 24, 2020

*आदर्श परिपाठ संचलन*

*आदर्श  परिपाठ संचलन*     

           
            *राष्ट्रगीत*
           सावधान, विश्राम
सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी
  आणि भारताचा भाग्यविधाता
  अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा
  गाऊनी राष्ट्रगीता,गाऊनी राष्ट्रगीता
                सावधान
   एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे
                शुरू कर.

             *राष्ट्रवंदना*
  राष्ट्र माझी माता राष्ट्र माझा पिता
  राष्ट्र गुरू आणि राष्ट्र माझा दाता
        या राष्ट्रा करूया वंदन
    तोडूनी साऱ्या धर्मांचे बंधन
  एकसाथ राष्ट्रवंदना शुरू करेंगे
             शुरू कर

                *प्रतिज्ञा*
            देशा विषयी प्रेम
          मोठ्यां विषयी आदर     
         करून घेऊ बंधुभाव
           व कर्तव्याची जान
          उजळू सर्वांची प्रज्ञा
      घेऊन प्रतिज्ञा,घेऊन प्रतिज्ञा
      एकसाथ प्रतिज्ञा शुरू करेंगे
                    शुरू कर

              *संविधान*
 लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
      घेऊनी भारताचे संविधान
      घेऊनी भारताचे संविधान
    एकसाथ संविधान शुरू करेंगे
                शुरू कर

         *स्वच्छतेची प्रतिज्ञा*
        तन-मनास देण्यास आज्ञा
     घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा   
       एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा   
           शुरू करेंगे शुरू कर


*एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ*

              *प्रार्थना गीत*
     साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
         त्यांचे रचित गाऊया गान
         त्यांचे रचित गाऊया गान
      एकसाथ खरा तो एकची धर्म
             शुरू करेंगे शुरू कर       

             *स्फूर्ती गीत*
          राह पे चलते वक्त   
         मुसिबते तो आयेगी
        स्फुर्तीगीतोंसे वों कंही
         दूर भाग जायेगी
  एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे
             शुरू कर

            *सुविचार*
    सांगून सर्वांना थोरांचे विचार
     रुजवू विचारातून संस्कार
  सांगून सुविचार,सांगून सुविचार
 सुविचार सांगण्यासाठी येत आहे
             *--------------*

            *दिनविशेष*
    कधी सोनेरी, कधी काळा
        दिवस असतो विशेष 
         *---------------*
           घेऊन येत आहे   
        आजचा दिनविशेष

             *बातम्या*
      काय घडले जगात           
      काय घडले देशात
         जाणून घेऊया
      आजच्या बातम्यात
बातम्या सांगण्यासाठी येत आहे
            *-------------*

         *सामान्य ज्ञान*
  सागरा समान विस्तृत ज्ञाना
     थेंब थेंब मी वेचून घेतो
  सामान्य ज्ञानातून मिञा
 मोती होवून चमकून

Wednesday, January 15, 2020

आयकर माहिती 2019-20

आयकर माहिती 2019-20 साठी उपयुक्त शीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=39989

Thursday, January 9, 2020

*🙏👏 खास विद्यार्थी वर्गासाठी 👏🙏* *🔹आपली मापन माहिती.*

*🙏👏 खास विद्यार्थी वर्गासाठी 👏🙏*
*🔹आपली मापन माहिती.*

🎾 1 इंच  = 2.54 सेमी
🎾  1 फूट = 12 इंच ,30 सेमी
🎾 1मीटर  =100 सेमी, 3.10 सेमी
🎾 1 कि. मी. = 1000 मीटर
🎾 1 मैल  =  1.6 किलोमीटर

🏓1 गुंठा = 100 चौ. मी
🏓 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🏓1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🏓1 हेक्टर = 10000 चौ. मी.

🍇1 डझन = 12 वस्तू / नग
🍇12 डझन = 1 ग्रोस.
🍇 1  दस्ता = 24 कागद.
🍇20 दस्ता  = 1रीम, 480 कागद
🍇1तोळा =  10 ग्रॅम.

⏱1तास = 60 मिनिटे
⏱1मिनिट = 60 सेकंद
⏱1 तास  = 3600 सेकंद
⏱1दिवस =24तास, 86400सेकंद
⏱1 दिवस =24 तास =1440 मि.

🔹Trick

           💻१  ते  १०० संख्यांच्या बेरजा

 (१)१ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -
      १+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५

(२)११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -
     ११+१२+१३+१४+१५+१६+१७+
     १८+१९+२० = १५५

(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -
      २१+२२+२३+२४+२५+२६+२७+
      २८+२९+३० = २५५

(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
      ३८+३९+४० = ३५५

(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -
     ४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
     ४८+४९+५० = ४५५

(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
      ५८+५९+६० = ५५५

(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
      ६८+६९+७० = ६५५

(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
      ७८+७९+८० = ७५५

(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
      ८८+८९+९० = ८५५

(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -
        ९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
        ९८+९९+१०० = ९५५
    *************************************

          १ ते १० संख्यांची बेरीज =  ५५
        ११ ते २० संख्यांची बेरीज = १५५
        २१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५
        ३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५
        ४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५
        ५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५
        ६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५
        ७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५
        ८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५
      ९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५
        १ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०


?स्कॉलरशिपच्या दृष्टीने थोडक्यात महत्वाचे...*
📚गणित रोमन अंक📚
1 I
2 II
3 III
4 IV
5 V
6 VI
7 VII
8 VIII
9 IX
10 X
11 XI
12 XII
13 XIII
14 XIV
15 XV
16 XVI
17 XVII
18 XVIII
19 XIX
20 XX
21 XXI
22 XXII
23 XXIII
24 XXIV
25 XXV
26 XXVI
27 XXVII
28 XXVIII
29 XXIX
30 XXX
31 XXXI
32 XXXII
33 XXXIII
34 XXXIV
35 XXXV
36 XXXVI
37 XXXVII
38 XXXVIII
39 XXXIX
40 XL
41 XLI
42 XLII
43 XLIII
44 XLIV
45 XLV
46 XLVI
47 XLVII
48 XLVIII
49 XLIX
50 L
51 LI
52 LII
53 LIII
54 LIV
55 LV
56 LVI
57 LVII
58 LVIII
59 LIX
60 LX
61 LXI
62 LXII
63 LXIII
64 LXIV
65 LXV
66 LXVI
67 LXVII
68 LXVIII
69 LXIX
70 LXX
71 LXXI
72 LXXII
73 LXXIII
74 LXXIV
75 LXXV
76 LXXVI
77 LXXVII
78 LXXVIII
79 LXXIX
80 LXXX
81 LXXXI
82 LXXXII
83 LXXXIII
84 LXXXIV
85 LXXXV
86 LXXXVI
87 LXXXVII
88 LXXXVIII
89 LXXXIX
90 XC
91 XCI
92 XCII
93 XCIII
94 XCIV
95 XCV
96 XCVI
97 XCVII
98 XCVIII
99 XCIX
100 C
200 CC
300 CCC
400 CD
500 D
600 DC
700 DCC
800 DCCC
900 CM
1000 M
5000 V
10000 X
50000 L
100000 C
500000 D
1000000 M
Years in roman numerals
Year Roman numeral
1000 M
1100 MC
1200 MCC
1300 MCCC
1400 MCD
1500 MD
1600 MDC
1700 MDCC
1800 MDCCC
1900 MCM
1990 MCMXC
1991 MCMXCI
1992 MCMXCII
1993 MCMXCIII
1994 MCMXCIV
1995 MCMXCV
1996 MCMXCVI
1997 MCMXCVII
1998 MCMXCVIII
1999 MCMXCIX
2000 MM
2001 MMI
2002 MMII
2003 MMIII
2004 MMIV
2005 MMV
2006 MMVI
2007 MMVII
2008 MMVIII
2009 MMIX
2010 MMX
2011 MMXI
2012 MMXII
2013 MMXIII
2014 MMXIV
2015 MMXV
2016 MMXVI
2017 MMXVII
2018 MMXVIII
2019 MMXIX
2020 MMXX

🎯 हसत खेळत गणितीय शिक्षण           
      💎💎💎💎💎💎💎     
                   
(१)    १  मिनिट = ६० सेकंद .
(२)    १  तास = ६० मिनिटे .
(३)    २४ तास  = १ दिवस .
(४)    पाव तास =१५ मिनिटे.
(५)    अर्धा तास =३० मिनिटे.
(६)     पाऊण तास= ४५ मिनिटे .
(७)     ७ दिवस = १ आठवडा.
(८)     ३० दिवस = १ महिना.
(९)     ३६५ दिवस =१ वर्ष .
(१०)   १० वर्ष = १ दशक .
(११)   अर्धा वर्ष = ६ महिने .
(१२)   पाव वर्षे = ३ महिने .
(१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
(१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
(१५)    एकशे =१००
(१६)    अर्धाशे =५०
(१७)    पावशे =२५
(१८)    पाऊणशे =७५
(१९)    सव्वाशे =१२५
(२०)    दीडशे = १५०
(२१)    अडीचशे =२५०
(२२)    साडेतीनशे =३५०
(२३)    १डझन=  १२ वस्तू
(२४)    अर्धा डझन =६ वस्तू  .
(२५)    पाव डझन=३ वस्तू
(२६)    पाऊण डझन=९ वस्तू
(२७)    २४ कागद = १ दस्ता
(२८)    २० दस्ते=१ रीम
(२९)    ४८० कागद = १  रीम
(३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी
(३१)    १ हेक्टर =१०० आर
३२ )    १एकर= ४००० चौ .मी
(३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर
(३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर
(३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर
(३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
(३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर
(३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर
(३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर
(४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
(४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम
(४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम
(४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
(४४)    पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम
(४५)    १ किलोमीटर = १००० मीटर
(४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर
(४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर
(४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर
(४९)   १हजार=१०००
(५०)   अर्धा  हजार =५००
(५१)   पाव हजार =२५०
(५२)   पाऊण हजार  =७५०
(५३)   १२ इंच =१ फूट
(५४)   ३ फूट =१ यार्ड
(५५)   १ मैल =५२८० फूट
(५६)   १ क्विंटल =१००किलोग्रॅम
(५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम
(५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
(५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
(६0)   १ टन= १० क्विंटल
शिक्षक मित्र समूह ✒

🎯वर्तुळ -

त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.

वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.

वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.

जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.

व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.

वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.

वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.

वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D

अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7

अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36

वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)

वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22 

वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30

अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2

अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.

दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.

वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -


घनफळ -

इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)

काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची

गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)

गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2   

घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3

घनचितीची बाजू = ∛घनफळ

घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.

घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2

वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h

वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2

वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h

इतर भौमितिक सूत्रे -

समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार

सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2

वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2

वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr

घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2

दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh

अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2

अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )

शंकूचे घनफळ = 1/3 πr3h

समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2

दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)

अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2

(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)

वक्रपृष्ठ = πrl

शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी

बहुभुजाकृती -

n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.

सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.

बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.

n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.

सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप

बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2

उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -

1 तास = 60 मिनिटे   

0.1 तास = 6 मिनिटे 

0.01 तास = 0.6 मिनिटे

1 तास = 3600 सेकंद   

0.01 तास = 36 सेकंद 

1 मिनिट = 60 सेकंद   

0.1 मिनिट = 6 सेकंद

1 दिवस = 24 तास

              = 24 × 60

              =1440 मिनिटे

              = 1440 × 60

              = 86400 सेकंद

घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -

घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते.

दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.

दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.

तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.

 दशमान परिमाणे -

विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.

100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल

10 क्विंटल = 1 टन
   1 टन = 1000 कि.ग्रॅ.

1000 घनसेंमी = 1 लिटर

1 क्युसेक=1000घन लि. 

12 वस्तू = 1 डझन
   12 डझन = 1 ग्रोस 
     24 कागद = 1 दस्ता

20 दस्ते = 1 रीम 
 1 रीम = 480 कागद.

विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -

अ) अंतर –

1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.

1 से.मी. = 0.394 इंच

1 फुट = 30.5 सेमी.

1 मी = 3.25 फुट

1 यार्ड = 0.194 मी.
           1 मी = 1.09 यार्ड

ब) क्षेत्रफळ - 

1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2

1 सेमी 2 = 0.155 इंच 2

1 एकर = 0.405 हेक्टर

1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे

1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2

1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल

1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर

क) शक्ती - 

1 एच.पी. = 0.746 किलो वॅट

1 किलो वॅट = 1.34 एच.पी.

ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2

1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3

क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3

1 मी 3 = 35 फुट 3

1 यार्ड 3 = 0.765 मी. 3

इ) वजन - 

1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0

1 पौंड (lb) = 454 ग्रॅम

1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)

वय व संख्या -

दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2

लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2

वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.

दिनदर्शिका –

एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस

महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.

टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.



नाणी -

एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज

एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1

पदावली -

पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)
💐🥀🌷🌹❄🍁🍂🌼

Sunday, January 5, 2020

DA 17%

👉 *तुमचे सध्याचे मूळ वेतन(बेसिक) टाका.*

👉 *17% महागाई  भत्त्यासह आपले एकूण वेतन  पहा.*

http://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=SACHINSHINDE

Wednesday, January 1, 2020

Happy new year 2020

प्रिय मित्रहो, नवीन वर्ष 2020 साठी काही संकल्प, नियोजन करावे.

संकल्प

☞ (०१) प्रथम स्वतःवर प्रेम करा.
☞ (०२) वडिलधा-यांना मान द्या.
☞ (०३) बचत करायला शिका.
☞ (०४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा.
☞ (०५) चांगला मित्र परिवार वाढवा.
☞ (०६) व्यसनांपासून दूर रहा.
☞ (०७) भक्तीमार्ग अवलंबा.
☞ (०८) समाजसेवा करा.
☞ (०९) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा.
☞ (१०) यशोगाथांचे वाचन करा.
☞ (११) नैसर्गिक जीवन जगा.
☞ (१२) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
☞ (१३) आजच्या तरूण पणावरच उद्याचे वृद्धत्व अवलंबून आहे हे विसरू नका.
☞ (१४) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत याची सदैव जाणीव ठेवा.
☞ (१५) मागा म्हणजे मिळेल आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल.

आदर्श जीवन जगण्यासाठी

☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.
☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.
☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.
☞ (०४) आभार मानायला विसरू नका.
☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
☞ (०६) सतत हसतमुख रहा.
☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
☞ (११) कृती पुर्व विचार करा.
☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा.
☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या.
☞ (१७) विचार करून बोला.
☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा.
हैप्पी न्यू ईयर 2020
. . . धन्यवाद . . . . . .