क्रिडाविषयक महत्वाची माहिती
खेळ व त्या खेळाशी संबंधीत कप/चषक :
क्रिकेट - वर्ल्डकप, रणजी कप, दुलिप ट्रॉफी, कुचबिहारी ट्रॉफी, हीरो कप, सहारा कप, रिलायन्स कप, प्रुडेन्शिअल कप, इराणी कप, देवधर करंडक, सी.के. नायडू कप, एशिया कप, शारजा कप.
फुटबॉल - मोहन बागानकप, रोव्हर्स कप, वर्ल्ड कप, कोलंबो कप, नेहरू गोल्ड कप, मर्डेका कप, सुब्रतो मुखर्जी कप, ड्युरॅंड कप, राजीव गांधी ट्रॉफी, अमेरिका कप, आशिया कप, युरोपीयन कप, संतोष ट्रॉफी.
बुद्धिबळ - खेतान कप, नायडू ट्रॉफी, लिमका ट्रॉफी, विश्वचषक.
लॉन टेनिस - अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, जपान ओपन, डेव्हिस कप, फेडरेशन कप.
टेबल टेनिस - ग्रँड फ्रिक्स, एशियन कप, ऊं थांट कप, वर्ल्ड कप, जयलक्ष्मी कप.
बॅडमिंटन - अमृत दिवाण कप, थॉमस कप, आगरवाल कप, युरोपीयन कप, वर्ल्डकप, कुबेर कप.
गोल्फ - ब्रिटिश ओपन, यु. एस. ओपन, कॅनडा कप, प्रिन्स ऑफ वेल्स कप, आयसेन हॉवर कप, रायडर चषक.
कुस्ती - महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी.
कबड्डी - फेडरेशन कप.
घोड्यांची शर्यत - डर्बी, ग्रँड नॅशनल, ब्ल्यू रिवंड.
खो-खो - फेडरेशन कप.
व्होलीबॉल - फेडरेशन कप.
बिलीअर्डस - ऑर्थर वॉकर ट्रॉफी.
बास्केट बॉल - फेडरेशन कप, बसलत झा ट्रॉफी, बि.बि.सी. ट्रॉफी, विल्यम जोन्स कप.
नेमबाजी - नॉर्थ वेल्स कप, वेल्श ग्रँड प्रिक्स, साऊथ एशिया शूटिंग, चॅम्पिअनशीप.
पोलो - इझरा कप, राधामोहन कप, वेस्पेस्टर कप, प्रेसिडेंट कप.
प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ :
भारत - हॉकी
पाकिस्तान - हॉकी
अमेरिका - बेसबॉल
जपान - कराटे, ज्युडो, ज्यु-ज्युत्सु
स्पेन - बैलांची झुंज
कॅनडा - बर्फावरील हॉकी
ऑस्ट्रेलिया - क्रिकेट
इंग्लंड - क्रिकेट
रशिया - बुद्धिबळ
स्कॉटलँड - रग्बी, फुटबॉल
अर्जेटिना - फुटबॉल
ब्राझील - फुटबॉल
चीन - टेबल टेनिस
लपंडाव उर्फ लपाछपी
हा कायम संध्याकाळसाठी राखून
ठेवलेला खेळ असे. सकाळी किंवा दुपारी हा खेळण्यात मजा येत नाही. सूर्य मावळतीला आला की जणू लपलेले गडी अंधारात गुडूप होऊन जाणार आणि सापडता सापडणार
नाही अशा भावनेने लपंडाव खेळायला हुरूप येतो. लपंडाव हे झाले पुस्तकी नाव,गल्लोगल्ली हा लपाछपी म्हणूनच
जास्त 'फेमस' आहे. राज्य आलेला गडी भिंतीकडे तोंड करून डोळे मिटून, चेहरा झाकून आकडे मोजणार आणि मोजून
झाले की 'रेडी का ?'म्हणून विचारणार. 'नो रेडी' असा आवाज आला तर अजून मागे वळायची परमिशन नाही आणि मागून काही आवाज नाही आला तर मग मिशन सुरु. त्यात
राज्य असणारा हातात पिस्तुल घेतल्याप्रमाणे शोधाशोध करणार. कुणी सापडलाच तर मग ई-स्टोप' असे जोरात नाव घेऊन पिस्तुल रोखून ओरडायचे. पण लपणारे ही हुशार
असत. ते एकमेकांचे शर्ट किंव टी-शर्ट बदलत आणि राज्य असणाऱ्याने त्याला पाहून चुकीचे नाव घेतले की मग 'अंड...!'
नाहीतर सगळे मिळून 'धप्पा' करायला टपलेलेच असतात. ते ही सगळे एकत्र दिसले की लांब-लांब पळत नाव घेत -ई-
स्टोप, ई-स्टोप ओरडायचे.मग पहिला कोण सापडला त्याच्यावर डाव.
१८.गोट्या
हा खेळ पण फार लोकप्रिय कारण खेळाचे साहित्य फार काही महाग नाही. मातीमध्ये कुठेतरी खड्डे खणायचे आणि एक वित- दोन वित मोजत नेम लावायचे. नेम लागल्याचा आनंद एक विलक्षण असायचा. गोट्यांचा खेळ
तासंतास रंगतो आणि बहुतेक सकाळीच रंगतो.
गोट्यांमध्ये एखादी दुधाळ,पांढरी गोटी लकी समजली जायची. ती हरवून नाही द्यायची. शिवाय नेमबाजीसाठी एखादा
खास मोठा 'ढंपर' असायचा.
कोयबा-आंब्याच्या कोया वापरून खेळायचा खेळ-हा देखील गोट्यांसारखाच पण खेळला जायचा दगडी पांढऱ्या
गोट्यांनी.
पू र्व त या री. - अंगण बिनचूक आंखतां यावें म्हणून एक पोलादी टेप, चार लांकडी मेखा, खिळे, तारेच्या चुका, अच्छेर सुतळीं, मोठी लोखंडी मेख, चुन्याची फक्की, पाणी, झारी व इतर किरकोळ साहित्य संग्रहीं असावें.
आकृति नं. १ मधील बाहेरील मोठ्या काटकोन चौकोनांच्या चार कोपऱ्यांत चार लांकडी मेका माराव्या. हे चार बिंदू एकदां कायम करून, बाहेरील चौकोन प्रथम नक्की झाले कीं, बाकीचें सर्व अंगण, दिलेलीं अंतरें टेपानें मोजून घेऊन झटकन बिनचूक आंखता येतें. बाहेरील चौकोन ८९ फूट १ इंच लांब व २३ फूट रुंद चौकनाचा कर्ण (अदमासें) ''९१ ११'' आहे (आकृति नं. १ पाहा).
मा पें. - (१) प्रत्येक पाटी १३ इंच रुंद व २३ फूट लांब. ( २) सूर १३ इंच रुंद व ८९ फूट १ इंच लांब. (३) सुराच्या योगानें प्रत्येक पाटीचे दोन बरोबर समान विभाग झाले पाहिजेत. (४) एका पाटीच्या बाहेरील रेषेपासून शेजारील पाटीच्या बाहेरील रेषेपर्यंत अंतर -११ फूट. प्रत्येक काडेंछेद (उ. 'ट')- १३ इंचाचा चौरस असावा.
व्या ख्या व नि य म. - १. आरंभीच्या पाटीस ( आकृति नं. १ मधील 'अ' ही पाटी) चांभारपाटी अगर कंपाळपाटी म्हणतात. सर्व पाटयांनां दुभागून जाणाऱ्या उभ्या पाटीस (आकृतिनं. १ मधील, 'क ख' ही उभी पाटी) मृदंग अगर सूर असें म्हणतात. शेवटच्या पाटीस (आकृति नं. १ मधील 'ओ' ही पाटी) लोणपाटी म्हणतात.
२. सूर व इतर पाट्या ह्यांमधील छेदास ( आकृति नं. २ मधील 'ट' 'ठ' इत्यादि छोट्या चौरसास ) कांडें छेद म्हणतात.
३. सुराच्या योगानें झालेल्या पाटीच्या प्रत्येक विभागास पाटीचें काडें असें म्हणतात ( उदाहरणार्थ, आकृति नं. २ मधील 'य' हा विभाग) व दोन पाट्यांमधील सुराच्या भागास सुराचें काडें म्हणतात (उदाहरणार्थः- आकृति नं. २ मधील 'क्ष' हा विभाग).
४. सुरानें डावाच्या सुरवातीस चांभारपाटींतील कांडेंछेदांत निदान एक पाऊल ठेऊन. पहिल्या पाटींतील कांडेंछेदांत निदान एक पाऊल टाकून, परत पुन्हां चांभारपाटींतील कांडेछेदांत एक पाऊल टाकणें यांस काडें चिरणें असें म्हणतात ( आकृति नं. १ मध्ये 'क' पासून 'ट' पर्यंत जाऊन फिरून 'ट' पासून 'क पर्यंत येणें').
५. पाटयांवर उभें राहून विरुद्ध पक्षास अडवून मारण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना पाट्या धरणारे अथवा पाटीवाले म्हणतात आणि पाटया ओलांडण्याचा जे प्रयत्न करितात त्यांना खेळणारे अस म्हणतात.
६. चांभारपाटी व सूर ह्या दोन्ही पाठ्या एकच गडी धरतो; व ह्या पाठ्या धरणाऱ्या गड्यास मृदंग अगर सूर असें म्हणतात. बाकीच्या पाट्यांवरून प्रत्येक पाटीवर एक एक याप्रमाणें गडी नेमून देतात.
७. खेळणारानें ( लोण असतांना ) पाटीवाल्यास उद्देशून 'तोंड' असा शब्द स्पष्ट व मोठयानें उच्चारणें ह्यास तोंड मागणें म्हणतात. हा शब्द ऐकतांक्षणींच पाटीवाल्यानें आपलें तोंड लोणपाटीकडे फिरविलें पाहिजे.
८. पाटीवाल्याच्या शरीराचा कोणताहि भाग पाटीच्या मर्यादेच्या बाहेर झुकून मागील अगर पुढील बाजूस जमीनीवर लागला तर त्यास पाय चुकला असें म्हणतात.
९. पाटीवाल्याच्या पावलांशिवाय इतर कोणताहि भाग जर जमीनीस लागला तर त्यानें हात टेकला असें म्हणतात.
१०. एक पाऊल जमीनीवरून उचलून पाटीवाला जर दुसऱ्या पायावर उभा राहील तर त्यानें पाय उचलला असें म्हणावें.
११. खेळणाराचें पाऊल जर मर्यादेच्या बाहेर गेलें तर त्याचा तो पाय बाहेर गेला असें म्हणतात. (नियम २४ पहा).
(टीप (१): अंगठ्याचें टोंक मर्यादेंत जमिनीस लागलेलें असून इतर सर्व शरीर बाहेर असलें तरी पाय बाहेर गेलासें होत नाहीं. (२): संबंध शरीर मर्यादेबाहेर अधांतरीं असल्यास पाय बाहेर गेलासें होत नाहीं.)
१२. नियमांचे उल्लंघन न करितां पाटीवाल्यानें खेळणाऱ्यास हातानें स्पर्श करणें यास गडी मारणें असें म्हणतात.
१३. चांभारपाटीकडून लोणपाटीकडे खेळत जाणें यास वरून खालीं जाणें व लोणपाटी उलटून चांभारपाटीकडे परत खेळत येणें यास खालून व येणें असें म्हणतात.
१४. खेळणारांपैकीं खालून वर येणारा व वरून खालीं जाणारा हे एका चौकांत आले म्हणजे लोण मिळालें असें म्हणतात. व तें खालून वर येणाऱ्यानें वरून खाली जाणारास पोंचविलें असें म्हणतात.
१५. आकृतींत दर्शविल्याप्रमाणें आंगण आंखावें. आंखलेल्या आंगणाच्या प्रत्येक बाजूला निदान दहा दहा फूट जागा मोकळी ठेवावी.
१६. सुरुवातीच्या वेळीं खेळणारांनीं चांभारपाटीच्या बाहेर असलें पाहिजे, व पाटीवाल्यांनी चांभारपाटीकडे तोंड करून पाटीवर असावें.
१७. सुरुवातीची सूचना झाल्याबरोबर सुरानें कांडें चिरावे. कांडें चिरल्याखेरीज त्यास गडी मारतां येत नाहीत.
१८. (अ) कांडें चिरतांना सुरानें मृदंगावरच असलें पाहिजे. (आ) सुरानें योग्य रीतींनें कांडें न चिरल्यास पंचांनीं त्यास तें पुन्हा चिरण्यास सांगावें. मात्र सूर पहिल्या दोन पाटया ओलांडून गेल्यावर त्यास कांडें पुन्हा चिरण्यास सांगतां येणार नाहीं.
१९. इतर पाटीवाल्यांनीं डावाच्या सुरुवातीची सूचना झाल्याबरोबर लगेच गडी मारण्यस हरकत नाहीं.
२०. पाटीवाल्यानें गडी मारण्याच्या ऐन वेळेस पाटीच्या हद्दीच्या मागील बाजूस हात जाऊं देऊं नये. हा नियम सुरास लागू नाहीं.
( टीप:-परंतु खेळणाऱ्या गड्याच्या शरीरास अडकून हात मागे गेल्यास चालेल.)
२१. पाटीवाल्यांनीं मारतांना व त्यानंतर लगेच (१) वर पाय उचलूं नये, (२) हात टेकूं नये, (३ ) आपलीं पावलें विरुद्ध दिशेस वळवूं नयेत, ( काटकोनापयेंत फिरविण्यास हरकत नाहीं) अगर पाय चुकूं देऊं नये व ( ४ ) हात मागें नेऊं नये. यापैकीं कोणतीहि अट मोडल्यास गडी मारला नाहीं असें समजावें.
२२. पाटी धरीत असतां, पाटी धरण्याच्या वेगांत डावाची हद्द ओलांडून, आपल्या पाटींच्या सरळ रेषेंत पाटीवाल्यास पलीकडे जाण्यास हरकत नाही.
२३. मृदंगानें पाय उचलण्यास व आपल्या पाटीवर हात टेकण्यास हरकत नाहीं.
२४. खेळणारानें दोन्ही पाय एकदम बाहेर जाऊं देतां कामा नये. एक पाय बाहेर गेल्यास चालेल. मात्र या वेळीं दुसऱ्या पायाचें टोंक मर्यादेंत जमीनीवर टेंकलेलें असलें पाहीजे ( या संबंधी कोंडीचे नियम निराळे आहेत. ते पुढें पाहावेत, खेळणाऱ्या पक्षापैकीं सर्वांत पुढच्या गडयानें लोणपाटी धरणाऱ्याजवळ तोंड असा शब्द स्पष्ट उच्चारुन तोंड मागावें. तोड पोंचल्यावर ह्या वेळीं त्या पाटींत असणाऱ्या सर्व खेळणाऱ्यांनीं आगोदर खालीं यावें व नंतर ती पाटी पुन्हा ओलांडण्यास लागावें ( गडी खाली येत असतांना पाटीवाल्यास त्यांनां मारतां येत नाहीं ) प्रत्येक पाटींत या प्रमाणें करीत चांभारपाटीकडे यावें. खेळणाऱ्या पक्षापैकीं सर्वांत पुढील गडी चांभारपाटी ओलांडुन गेल्याबरोबर लोण झालें असें म्हणतात.
२६. लोण झाल्याबरोबर न मेलेल्या गड्यांनीं डाव पुन: लगेच सुरु करावा. या खेपेसहि सुरानें कांडें चिरावयास पाहिजे.
२७. लोण पोहोंचविणारा व घेणारा हे दोघे एकाच चौकांत अथवा कांडयांत आले पाहिजेत; एरव्ही लोण मिळालेसें होणार नाहीं. एकास लोण मिळाल्याशिवाय त्यास तें दुसऱ्यास पोहोंचवितां येत नाहीं.
२८. लोण न मिळतां अगर वर गडी आल्यास, त्यानें तें न पोहोंचवितां गडी वर गेल्यास, तो बारगळला म्हणजे मेला असें समजावें; व जेथपर्यंत तोंड पोंचलें असेल तेथपर्यंतच लोण झालें असें समजावें.
२९. तोंड मागितल्याखेरीज आपण होऊन पाटीवाल्यानें तोंड देऊ नये. खेळणाऱ्या गड्यानें तोंड मागतांक्षणींच पाटीवाल्यानें त्यास तोंड दिलें पाहिजे. एकदां तोंड दिल्यावर मग खेळणाऱ्यास त्या पाटींत पुन्हा तोंड मागण्याची जरुरी नाही. एकदां तोंड दिल्यावर पाटीवाल्यानें डाव संपेपर्यंत अगर लोण होईपर्यंत आपलें तोंड चांभारपाटीकडे वळवूं नये.
३०. कोणताहि खेळणारा गडी मेला अगर कोणत्याहि रीतीनें वाद झाला तर त्यानें लगेच खेळाच्या बाहेर येऊन सरपंचास तशी वर्दीं द्यावी व ते सांगतींल त्या ठिकाणीं डावाबाहेर बसावे
[02/01 1:21 pm] Balchand: क्रिडाविषयक महत्वाची माहिती

[02/01 1:21 pm] Balchand: १७.लपंडाव उर्फ लपाछपी

🙏💐👍👍🍀
[02/01 1:21 pm] Balchand: 🌹लेझीम माहिती 🌹
क्रीडाप्रकार , साधन, व्यायाम व मनोरंजन अश्या सर्व प्रकारांसाठी लेझीम खेळतात. ‘लेझम’ या मूळ फारशी शब्दावरून लेझीम शब्द प्रचारात आला असावा. त्याचा मूळ अर्थ तार लावलेले धनुष्य असा आहे. मूळ अर्थ बाजूला राहून आता लेझीमच्या आकार व वजन यांत बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी सुमारे २ १/२ हात लांब (वेळू ) घेऊन त्याला २ हात लांब लोखंडी साखळी धनुष्यासारखी लावून ही लेझीम तयार करीत. बांबूचा लवचिकपणा कमी होऊ नये, म्हणून साखळी अडकविण्यासाठी बांबूला आकडे लावीत असत आणि व्यायाम करतानाच साखळी अडकवित असून धनुष्यासारख्या या बांबूचा मध्यभाग जाड करीत. व्यायामासाठी वापरायच्या जड लेझीमची तार वजनदार असे. लेझिमचे निरनिराळे हात करून ही मेहनत केली म्हणजे हाताला व्यायाम होत असे. हा खेळ खास महाराष्टीय असून पेशवाईच्या पूर्वकाळापासून ती रूढ आहे. हा खेळ गुजरात मध्ये ही खेळला जातो.
हल्लीची लेझीम सुमारे ३८ ते ४५ सें.मी. लांब लाकडी दांडयाचे असून त्या दांडयाला दोन्ही टोकांना कोयंडे बसवून लोखंडी कड्यांची साखळी जोडलेली असते. हातात धरता येण्यासाठी मध्यभागी हाताच्या चार बोटात बसेल एवढी असते. सळईसारखी लोखंडी मुठ असते. साखळीतील लोखंडी कड्यामध्ये, नादध्वनी निर्माण व्हावा म्हणून पत्र्याच्या दोन-तीन चकत्या बसवलेल्या असतात. लेझीमचे वजन अदांजे ०.७८ ते ०.९० किग्रॅ असते. लेझीम चा खेळ हा पौरुषयुक्त वीरनृत्याचाही प्रकार आहे. नर्तकसमूहांनी लेझीम वाजवत गोलाकार फेर धरून नाचणे, वेगवेगळे उलटसुलट वर्तुळ रचित पुन्हा गिरकी घेऊन पूर्वपदावर येऊन, दोनचारच्या रांगा करून संचलन इत्यादी सर्व हालचालीमध्ये एक प्रकारची सहजता व डौल प्रत्यायात येतो. यामध्ये उडया मारणे, उकीडवे बसणे, वाकणे, पावले तालासुरात वाजवण्याच्या क्रियेत नर्तकाचे दोन्ही जात गुंतलेले असल्याने हाताच्या हालच
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
[02/01 1:21 pm] Balchand: १५.खो खो भाग-३
खेळणा-याने सीमारेषांत राहूनच खेळावयाचे असते. बसलेल्या खेळाडूंना त्याने स्पर्श केल्यास तो बाद होतो. प्रत्येक डाव लहान वयाच्या स्पर्धकांसाठी ५ मिनिटांचा आणि मोठयांसाठी ७ मिनिटांचा असतो. प्रत्येक डावानंतर २१/२ मिनिटे आणि दोन डावानंतर पाच मिनिटे विश्रांती असते. एका डावात जितके खेळाडू बाद होतील, तितके गुण विरूध्द संघाला मिळतात. एखाद्या संघाचे गुण
प्रतिस्पर्धी संघापेक्षा १२ गुणांनी जास्त असल्यास हा आघाडीवर असलेला संघ दुस-या संघास पुन्हा बसण्यास म्हणजे पाठलाग करण्यास सांगू शकतो. पाठलाग करताना नियमभंग केला, तर पंच ताबडतोब ती चूक सुधारावयास लावतात. त्यामुळे खेळणा-याच्या
पाठलागात खंड पडून त्याला काही वेळ मिळतो. एका सामन्यासाठी प्रत्येक संघाला दोन वेळा खेळावे लागते.खोखोच्या सामन्यासाठी दोन पंच, एक सरपंच, एक गुणलेखक आणि क्वचित प्रसंगी काही सामन्यांत वेळाधिकारी असतो. अन्यथा ही कामगिरी सरपंच पार पाडतो. पळताना जरूरीप्रमाणे वेग कमीजास्त करणे, हुलकावणी देणे, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मधली पाटी ओलांडून पलीकडे जाणे इ. कौशल्ये आत्मसात करण्याकरिता चापल्य, समयसूचकता व पाठलागाच्या वेळी योग्य
अंतर ठेवण्याची समजूत या गोष्टींची खेळाडूंना पुष्कळच तयारी करावी लागते. या खेळात
वैयक्तिक आणि सांघिक कौशल्याला वाव मिळतो. गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये या खेळात अग्रेसर आहेत.खोखोच्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोकृष्ट खेळाडूला एकलव्य
पारितोषिक दिले जाते. १९७५ साली बडोद्याला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत हा मान मुलांपैकी हेमंत जोगदेव व मुलींत कु. मेढेकर हीस मिळाला. हे दोघे खेळाडू महाराष्ट्राच्या संघातील होते.
उभा खोखो आणि चौरंगी बैठा खोखो असे खोखोचे दोन प्रकारआहेत. ते शाळकरी मुलांना थोडया जागेत खेळण्यासाठी व खोखोच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत.
🙏👍🍀❇✳
[02/01 1:21 pm] Balchand: ८.कुस्ती भाग-३
कुस्तीची साधने, पोशाख व आखाडा
भारतीय पध्दतीत ५*५ मी. लांबीरूंदीचा व १ मी.खोलीचा आखाडा लागतो. त्यांत ५० सेंमी. जाडीची तांबडी माती, काव व राख घालतात. तीवर प्रथम पाणी,लिंबाचा रस, ताक, तेल यांचा वापर करून तो मऊ व निर्जंतुक करून घेतात. वारंवार पाणी मारून ती खो-याने
दररोज तोडून भुसभुशीत ठेवावी लागते. विदेशी पध्दतीच्या सर्व प्रकारच्या कुस्त्यांना ६*६ मी. लांबीरूंदीचा उंचावलेला आखाडा असतो. त्यावर जाड काथ्याची चटई पसरतात, त्यामुळे खेळाडू फेकले वा आपटले गेल्यास इजा होत नाही. या आखाडयासभोवती खेळाडू बाहेर जाऊ नये म्हणून जाड दोरखंडे बांधतात.देशी पध्दतीत लंगोट व त्यावर जाड, घट्ट बसणारा असा जांघिया (किश्तक) घालतात. खेळाडूस सामन्याच्या वेळी अंगास तेल लावण्यास मनाई आहे. विदेशी पध्दतीत थंड हवामानामुळे, बनियन व चड्डी व पायात बूट घालून कुस्ती खेळतात.
कुस्तीचे नियम
प्रत्येक कुस्ती पध्दतीचे स्वतंत्र असे नियम असतात व ते कटाक्षाने पाळणे खेळाडूंचे कर्तव्य आहे. ते तसे पाळले जातात किंवा नाही हे पाहण्याचे काम पंचांचे असते. पंच व
सरपंच हे कुस्ती चालू असतांना देखरेख ठेऊन, शेवटी कुस्ती निकाली न झाल्यास, चांगल्या कुस्तीगीरास त्याच्या डाव-पेच-पकडी यांवर गुण देऊन त्याला विजयी ठरवितात.कुस्ती होण्यापूर्वी कुस्तीगारांची वजने घेऊन वजनाप्रमाणे त्या त्या वजनांच्या गटात त्यांना खेळावे लागते.ऑलिंपिक सारख्या जागतिक सामन्यांत कुस्तीगारांच्या वजनांचे आठ गट आहेत. काही सामन्यात प्रत्येक गटात
दाखल असलेल्या सर्व खेळाडूंना आळीपाळीने त्या गटातील प्रत्येकाशी खेळावे लागते व त्यात शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाशी खेळलेल्या कुस्तीत मिळालेल्या गुणांची बेरीज करुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात येतात. काही पध्दतींत जोडया पाडून शेवटपर्यंत सर्व फे-या जिंकत जाऊन शेवटी जिंकणारा विजेता व हरणारा उपविजेता ठरवितात. काही पध्दतींत खेळाडूने केलेल्या दोषांबद्दल त्याचे दोषगुण उणे करण्यात येतात. त्यामुळे
पुष्कळदा कमी गुण मिळवणारा विजेता ठरतो. पंच-सरपंचांनी दिलेले निकाल बंधनकारक मानतात.
प्रसिध्द भारतीय कुस्तीगीर
भारतीय मल्लविद्येचे श्रेष्ठत्व जगाला पटवून देणा-या जगज्जेत्या गामाचे नाव अजरामर झाले आहे. इ. स. १९१०साली त्याने लंडन येथे कुस्तीचे जागतिक अजिंक्य पद मिळविले. ह्या दोघांच्या तोडीचा गुंगा नावाचा पैलवानही प्रसिध्द आहे. गुलाम अलिया याने इ. स.१९०२
मध्ये युरोपातील सर्व प्रसिध्द मल्लांना जिंकून रुस्तम-ए-हिंद ही पदवी मिळविली होती.कल्लू अलिया व त्याचा मुलगा गामा कल्लू हेही सुप्रसिध्द मल्ल होते. अहमदबक्ष या मल्लाने इ. स. १९१२ मध्ये युरोपात जाऊन तेथील मध्यमगट वजनाच्या सर्व प्रसिध्द पैलवानांना हरविले होते.
भारताची ऑलिंपिक क्रीडासामन्यांतील कामगिरी
इ. स. १९२० साली सर दोराबजी टाटांच्या सक्रिय सहानुभूतीने काही कुस्तीगार व खेळाडू ऍंटवर्प ऑलिंपिक सामन्यासाठी गेले होते. त्यावेळी शिंदे याने कुस्तीत थोडी चुणूक दाखविली. त्यानंतर इ. स. १९४८ च्या लंडन
ऑलिंपिक क्रिडासामन्यात भारताच्या खाशाबा जाधवने फ्रीस्टाईल कुस्तीच्या फ्लायवेट गटात दोन कुस्त्या जिंकून सहावा क्रमांक मिळविला. पुढे इ. स. १९५२
च्या हेलसिंकीच्या ऑलिंपिक सामन्यात मात्र त्याने बँटमवेट गटात तिसरा क्रमांक मिळवून भारताला एकमेव ब्राँझ पदक मिळवून दिले. त्याच सामन्यात के. डी. माणगावे याचा पाचवा क्रमांक लागला. इ. स. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिक सामन्यात भारताच्या उदयचंद, ग्यान, एस्. श्याम,महादेवसिंग यांनी आपापल्या पहिल्या फे-या जिंकल्या व
सज्जनसिंह याने दोन फे-या जिंकल्या, पण पुढे त्यांचा प्रभाव पडला नाही. इ. स. १९६४ च्या टोकियो सामन्यात फ्रीस्टाईल कुस्तीत विश्वंभर सहावा आला.
🙏👍🍀💐
[02/01 1:21 pm] Balchand: १०.सूरपारंब्या
या खेळासाठी जरा मोठया झाडांची आवश्यकता आहे.कारण त्यावर चढून, उडया मारुन खेळ खेळायचा आहे.झाडाच्या फांद्या पक्क्या हव्यात. २/३ पासून कितीही मुले हा खेळ खेळू शकतात. अंगणात एक गोलाकार रेखून त्यामधे एक काडी- काठी ठेवायची एकावर राज्य व इतरांपैकी एकाने पाया खालून वर्तुळातील काठी लांब फेकायची.राज्य असलेल्या मुलाने ती काठी आणून वर्तुळात
ठेवायची तेवढया वेळात इतर मुलांनी पटापट झाडावर चढून जायचे किंवा वडा सारख्या झाडाच्या पारंब्याला लोंबकळून पाय जमिनीच्या वर घ्यायचे कुणी खाली राहिल्यास त्याला राज्य घेतलेल्या मुलाने पकडायचे -आऊट करायचे, किंवा २ मुलाने झाडावरुन उडी मारुन काठी पुन्हा पायखालुन फेकण्याचा प्रयत्न करायचा व राज्य असलेल्या मुलाने पटकन कुणाला तरी पकडायचे जो आऊट होईल त्याच्यावर राज्य. पुन्हा सर्वांनी पळत जाऊन झाडावर चढायचे.
🙏👍💐
[02/01 1:21 pm] Balchand: १४.खो खो भाग-२
खोखोचे क्रीडांगण १११ फूट (३३.६ मी.) लांब व५१ फूट (१५.५ मी.) रूंद असते.
मध्यपाटीची रूंदी १ फूट (३०सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४.६८ मी.)असते. खुंटाची ऊंची ४ फूट (१.३६मी.) व परीघ १३’ ते १६’ (३३.०२ ते ४०.६४सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८१/२ फूट (२.५४ मी.) असते.बाकी सर्व पाटयांचे मधील अंतर ८ फूट (२.४३मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५’*५१’(४.५६ मी. ८१५.५४ मी.) असे चौकोन असतात.नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२.४३मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुध्द बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो.खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळाला प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास सरपंचाच्या परवानगीने राखीव खेळाडू खेळू शकतो; पण प्रतिस्पर्धी संघाच्या कप्तानला ही गोष्ट सांगावी लागते.बसलेल्या खेळाडूला पाठलाग करणा-याने मागून स्पर्श करून 'खो' देणारा
त्याची जागा घेतो. खो मिळयावाचून खेळाडूने उठावयाचे नसते. पाठलाग करणाराला दिशा
बदलता येत नाही.उठल्याबरोबर त्या खेळाडूची स्कंधरेषा(दोन्ही खांद्यांना
जोडणारी कल्पित रेषा) ज्या बाजूला वळलेली असेल,त्या बाजूलाच त्याला वळावे लागते किंवा ती मध्यपाटीस समांतर असेपर्यंत त्याला वळता येते. पाठलाग करणाराला खेळाडूंच्या मधून किंवा खुंटांमधून जाता येत नाही.खुंटाला वळसाच घालावा लागतो किंवा खांबाजवळील रेषेला स्पर्श करून पुन्हा परतता येते. चौकोनात पाठलाग करणाराला कसेही फिरता येते.

No comments:
Post a Comment