[10/02, 5:32 PM] Aas: ती मृदु आहे
ती प्रेमळ आहे
ती राखट आहे
ती तलवारी परी धारधार आहे
एक घाव दोन तुकडे करणारी आहे
अन्यायाची चीड बाळगाणारी आहे
ती स्वः ची अस्मिता जपणारी आहे
म्हणून आपल्या साऱ्यांची ती *आस* आहे
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: नाही विचारलं त्याला
पण प्रश्न पडला मला
झुळूझुळू वारा वाहतो कसा
फुलांत सुगंध येते कसा
दंव पानांचे नूपूर बनतात कसे
फुलपाखरू आकाशत उडतात कसे
तुला पाहुनी ह्रुदयी सितार वाजते का ?
मी तुझी अनाहत वाट पाहते का ?
नाही विचारले मि त्याला कारण
प्रश् माझे होते मौन मात्र त्याचे होते
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: ✒
*वास्तव भीती.....चे*👻
स्वप्नं नयनी घेऊनी
जीवन जगत आहे
चेहऱ्यावर विश्वास अन्
ह्रुदययी अनामिक भीती
बाळगूनी जीवन रेटत आहे
चीमुकल्यांचे चेहरे नयनी
साठवुनी धावते आहे
माणसांच्या गर्दीत हरवते आहे
पुन्हा घरी परतेन की नाही
भीती मनी बाळगते आहे
न आवडलेले काम करते आहे
वरीष्ठांच्या मर्जीला बळी पडत आहे
हातचे काम कधी जाईल हे सांगता येत नाही त्यांचीचं
चिंता ग्रासते आहे
भीती मनी बाळगते आहे
*२६ /७* अन् *२६/ ११*
निसर्ग आणि मानवी संकटात
सापडत आहे
मारण्या आधीचं मरण येत आहे हीच अनामिक भीती
बाळगूनी जीवन रेटत आहे
चिमुकल्यांच्या कडे पाहून
हास्य ओठी फुलवत आहे
भीतीला सारूनी दूर
आनंदी जीवन जगत आहे ✍
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: Delicate to
Dr Alka Madake✍
Nitu .....
तू मात्र निघून गेलास
स्वप्नं माझ्या हाती देऊन गेलास
स्वप्नंसत्यासाठी मी जळू लागली
स्वप्नं तुझे आकारास देऊ लागली
🌿 *आस*
झुरत होती, जळत होती
तुझ्या स्वप्नंनासाठी अन्
मराठी माणसांठी ....
🌿 *आस*
देह माझा जळूनी स्वप्नं तुझे
सत्यात उतरवले
आता मात्र राख होऊनी
*ह्रुदययस्थ* तुझ्या वसले
🌿 *आस*
🚩मराठी अस्मितेचा धनी 🚩
❤Dr Nitu Madake ❤
🌿🙏🙏
[10/02, 5:32 PM] Aas: ✒🚩
ठेऊनी आदर्श जीजाऊंचा
घडवूया आपण आपल्या विद्यार्थ्याना
शिकवूया त्यांना स्वतंत्र अन् स्वाभिमानाची किमया
*हिंदवी स्वराज्य* शपथ जागवूया त्यांच्या मनी मराठी बाणा बानवूया त्यांच्या ह्रुदययी
एक शिवबा तू घडवलासी बळ दे आम्हां अनेक शिवबा घडवण्यासाठी म्हणुनी व्हावे
पुण्य स्मरण तुझे यूगानूयुगे 🚩
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: तीळ असा नाजूक असवा
गुळाशी तो एकरूप व्हावा
लाडवात तो जाऊन बसावा
जीवलगाणंच्या हाती दयावा
असंच असावं आपलं नातं
तीळगुळाच्या गोडीन मनी वसावं
*तुमच्यासाठी मकरसंक्रांतीच्या गोड शुभेच्छा*
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: 🌿 *संक्रांत ओवसा* 🌿
संक्रांत माझी लाडाची
पंच्चवीस पानाच्या विडयाची
ख ची बाराखडी विडयांवर
रांगोळी सजली पाटावर
विडयानां मान ही चढला
हळदी कुंकू अन् शेंगसोल्यांने
दिवस सजला अन् नवं
शृगांर निसर्ग ल्यायाला ..
नटून थटून आल्या साऱ्यांजनी
सवाष्णींचा साज लेऊनि
ओवसून घेतले तुळशी अन्
देवाला तिला मला अन् साऱ्यानां
उखाण्यांची मग मैफिल जमली
ओवसाच्या आडून मग
गोड गोड छेडछाड झाली
लाजेची लाली त्यांच्या गाली चढली
हळदी कुंकूवानें सवाष्णं
न्हाऊन गेली
साताजन्मांसाठी पतीला
आपले करून गेली ..
साऱ्यानां तिळगुळाचा गोडवा
देऊन गेली..
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: ✒💃🌿💃🌿
*मी ची मकर संक्रांत*
☹मी कडू नाही
😛मी गोड नाही
😘मी तर आहे मधाळ
💃👭अगधी मधाच्या पोळ्यातील 🍶
मधा सारखी
🍡उसातील साखर
🌹फुलातील मध
😋माझ्या जीभेवर रेगाळतो
😌शब्दातून डोकावतो
🤗मधुर वाणी माझी
😍भुरळ पाडते तुमच्या नात्याला
म्हणूनच घ्या तीळ आणि गुळा
गुळाची गोडी तिळावर चढली
गोडव्यात न्हाऊन जीभेवर रेंगाळली अन् अंतरी माझ्या
भीनली
शुभेच्छाचे बांध फुटले
मकरसंक्रांत त्यांत न्हाऊन
निघाली ....
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: ✒ *देव आणि नांव*
समोरच्या गाभाऱ्यातला
देव ही आज समयीच्या
मंद मंद प्रकाशात
स्मित स्मित हास्य करताना
दिसत होता अन्
डोळा ही त्याचा चमक होता
हळूच मला खुणावत होता
वाटलं मला .......
विचारावे त्याला
उठले अन् सरळ गेले
जवळ जाताच म्हणाला
ह्रुदय अन् मन घेऊन ये
*नांव* मात्र बाहेर ठेऊन ये
प्रश्न पडला मला कसं ठेऊ *नावाला*
नावाच्या पाशात अडकलेली मी
कसं ठेवू बाहेर त्याला
नावाला बाहेर ठेवायचं होतं
देवाशी थोडं बोलायचं होतं
विचारले त्याला का रे हसतो
हसतो मी मानवाला
त्याने दिलेल्या नावाला
33कोटी देवांची संकल्पना
मांडली नावं कीतींना दिली ?
आई आई म्हणता ...
नावं घेऊन का म्हणता ?
नाही ना गाभाऱ्यात येता
*सुखी ठेव म्हणता*नावा
सहित सांगता का ?नाही ना ..
मग नावाचा हव्यास कशा पायी ?तो म्हणाला ....
माझं नावं असलेली एक तरी वस्तु दाखवा ?
देव ही ओळखतो मानवाला माणूस म्हणून
हिशोब मांडतो त्याच्या पाप पुण्यावरून
म्हणून नावाच्या भ्रमात राहू नका
देवाशी पंगा घेवू नका ...?
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒
*प्रभात नवंरंग कुंचला*
दंव धुक्यांचा साज लेऊन
सृष्टी ही नटली ,
भाळी सोनेरी
प्रभा झळकली ......
निझर ही गाऊ लागले ,
पक्षी ही विहरू लागले
उंच भरारी घेऊ लागले
क्षितीजावर रंग सारे उधळून लागले ....
स्वर्ण झळाळी ने न्हाऊन गेले
मंद सुगंध परीमल चोहुकडे दाटला
भाटाचा मंजुळ सुस्वर कानी
गुंजु लागला
पाहुनी सारे ....
मनी आज नव रंग दाटले
कुंचल्यात भरुनी चित्रं मी
रेखाटलेले ...
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒ *मेरी पहेचान*
जालीम जमाना जिने नहीँ देता
मेरी खुशी मॆं मुझे रहने नहीँ देता
ताने मरना आदत हैं उनकी
न जाने किस मिट्टी से बने हैं लोग
ना नापी सागर की गहराई
ना नापी आकाश की ऊंचाई
फिर मेरे नाम की क्यों इन्हें
पर्वाई .....
पहेचान मेरी कविता हैं
पहेचान मेरी अच्छाई हैं
पहेचान मेरी छुपी हैं
अंतर आत्मा की आवज मॆं ......
नाम की तलाश मत करो ये
मेरे दोस्तों
मुझे मेरी दुनियाँ मॆं रहेनो दो
कलम शाही से दो लफ्ज
कागज पर उतारने दो
मस्त कलंदर हो के जिओ और
जीने दो यहीं ही आस मेरी जिंदगी की इसे मुझे आजमाने दो
*मेरी जिंदगी मेरी आस*
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: Dear Aas mam i remebered this poem yesterday i like so much i would like to share one of ur poem for this Grup 🙏🏼🙏🏼
✒ 🌿 🙏 🌿
*जीवन बदलणाऱ्या* ......
*आठवण भेटी*
आठवणीतील भेट
भेटीतील आठवण
ती माणसे अन् त्या
त्यांच्या आठवणी
पद स्पर्श करुनी *आनंदवनाला*
भेटले त्या आनंदयात्रीला
माझ्या *बाबांना*
फिरुनी पाठीवर मायेचा
हात दिला आशिर्वाद मज समाजकार्याचा ....
कुपोषना विरुध्द लढा दिला
धन्य झाले भेटुनि अशा
*बंग* जोडप्याला तिथे निःस्वार्थ सेवेचा
अध्याय मी पहिला .....
अधीवासीसाठी केले
आधीवा सात कार्य
प्राणी अन् माणसे जिवलग झाली त्यांची
त्या *प्रकाश अन् मंदाने*
जीवनाला त्यांच्या नव दिशा दाखवली
अभिमान मला त्यांच्या सहजीवनाचा .....
शोधूनि काढला वंशज आपला
जाऊनी आफ्रिकेला
भेटले मी आशा तप्त योग्याला
*देवजी तोफा*
सलाम माझा तुझ्या कर्तुत्वाला ....
निसर्गाचा वसा घेऊन
अविरत कार्य करतो तु
निसर्गातुनी निसर्गाकडे नेतो साऱ्यानां
भेटले मी आशा *सतीश गोगूलवारांना*
निःस्वार्थ भावनेने प्रेरित हे सारे
माझ्या आठवण भेटीतील ही
सुवर्णपाने उलगडली आज मी
तुमच्या साक्षीने ....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒ *तू हसतेस* .........
*तू हसतेस जेव्हा*
मेघ दाटुनि येती
रिमझिम जालधारा ही
सृष्टी बरसती......
*तू हसतेस जेव्हा*
ऋुतु हिरवा ही बहरतो
पानोपानी
कळ्या ही फूलतात
रनोरानी ......
*तू हसतेस जेव्हा*
कातरवेळ ही सांजवेळ होते गाभाऱ्यातल्या समईच्या
ज्योंतीने ती हसते .....
*तू हसतेस जेव्हा*
रातरानी ही बहरत
काजव्या सवे
प्रीतआपली हसते
चांदण्या सवे ......
*तू हसतेस जेव्हा*
माणसांतला माणूस ही
जागा होतो
माणुसकीने तो ही
सजतो ......
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒ ❤❤❤
💕 *शब्द नजरना तुला प्रिये*💕
*नेव्हाव्यात चांदण्या टिपुर तू तुझ्या ओढनित बांधून ,पसरून द्याव्यात त्या माझ्या जीवनी मग रात्र ही मज्ं दिवस भासावि अन् तू जन्मभर माझी असावी*
*हवा हवासा तुझा स्पर्श माझ्या ह्रुदयी भिनावा अन् माझ्याचं आयुष्यी फुलवा फुलुनी माझे जीवन गंधावा .......*
*वाढदिवस तुझा नवे तराणे* *घेऊनी यावा*
*तुझ्या माझ्या प्रेमाला शब्दात सजावावा*
*जाई जुईचा सुगंध गजऱ्यात गुंफावा*
*अबोल प्रेमाला शब्द नजराना मी द्यावा*
*जन्मदिवस तुझ्यागाली हसावा*
*नयनी मात्र तो माझ्याच दिसावा*
*शब्दशुभेच्छांनी आंगन मी तुझे भरावे*
*तू फक्त माझी होऊनी न्याहळतं बसावे.....*
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: *बडबड आमच्या किलबिल पाखरांची स्वच्छंदी आनंदी गाण्यांची*
*जातपात ना ठाऊक आम्हां*
*आम्ही फुले या सृष्टीची*
*रंग* *आमचा वेगेळा गंध आमचा वेगळा*
*वेगळी ही नाती आमची*
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒💕 💃 *तुम*
सूरज की पहेली किरण सी हो तुम
हर फूल की खुशबू हों तुम
बेरंग ईस दुनियाँ की नवं रंग हों तुम
मेरी जिंदगी की प्रेरणा हों तुम
तुम न किसी कवी की कल्पना हो तुम
सिमटि मुझसे ही मेरी प्रतिमा हो तुम
तुम क्या जाणो कोण हो तुम
मेरी रूह में बसी मेरी आत्मा हो तुम .......
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒
🌞 *क्षितिज भास्करा* 🌞
क्षितिज केशरी रंगात न्हाऊन निघाले उदयी येता भास्करा ..
सप्त सूर आरूढ झाले वाऱ्यावर अन् जात्यातल्या ओवीत गाऊ लागले....
पहाट वारा सोबतीला आसमंत सुकुमार सुरेख साजिरा ...
मंजुळ स्वर गूंजती नभोमंडोपी या धरेच्या कानी ...
तंव मी उभा राहतो अर्ध्य घेऊनी स्वागता त्या क्षितिज भास्करा ...
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: माझ्या प्रीतीचा चंद्र तुझ्या अंगणी आला
आला अन् पाहुनी मजला प्रकाशित झाला
त्या पूर्वेच्या क्षितीजावर भास्करा पाहुनी लुप्त झाला
सोनेरी प्रकाशात न्हाऊनी मजला पहात बसला
🌿 *आस*
ती प्रेमळ आहे
ती राखट आहे
ती तलवारी परी धारधार आहे
एक घाव दोन तुकडे करणारी आहे
अन्यायाची चीड बाळगाणारी आहे
ती स्वः ची अस्मिता जपणारी आहे
म्हणून आपल्या साऱ्यांची ती *आस* आहे
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: नाही विचारलं त्याला
पण प्रश्न पडला मला
झुळूझुळू वारा वाहतो कसा
फुलांत सुगंध येते कसा
दंव पानांचे नूपूर बनतात कसे
फुलपाखरू आकाशत उडतात कसे
तुला पाहुनी ह्रुदयी सितार वाजते का ?
मी तुझी अनाहत वाट पाहते का ?
नाही विचारले मि त्याला कारण
प्रश् माझे होते मौन मात्र त्याचे होते
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: ✒
*वास्तव भीती.....चे*👻
स्वप्नं नयनी घेऊनी
जीवन जगत आहे
चेहऱ्यावर विश्वास अन्
ह्रुदययी अनामिक भीती
बाळगूनी जीवन रेटत आहे
चीमुकल्यांचे चेहरे नयनी
साठवुनी धावते आहे
माणसांच्या गर्दीत हरवते आहे
पुन्हा घरी परतेन की नाही
भीती मनी बाळगते आहे
न आवडलेले काम करते आहे
वरीष्ठांच्या मर्जीला बळी पडत आहे
हातचे काम कधी जाईल हे सांगता येत नाही त्यांचीचं
चिंता ग्रासते आहे
भीती मनी बाळगते आहे
*२६ /७* अन् *२६/ ११*
निसर्ग आणि मानवी संकटात
सापडत आहे
मारण्या आधीचं मरण येत आहे हीच अनामिक भीती
बाळगूनी जीवन रेटत आहे
चिमुकल्यांच्या कडे पाहून
हास्य ओठी फुलवत आहे
भीतीला सारूनी दूर
आनंदी जीवन जगत आहे ✍
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: Delicate to
Dr Alka Madake✍
Nitu .....
तू मात्र निघून गेलास
स्वप्नं माझ्या हाती देऊन गेलास
स्वप्नंसत्यासाठी मी जळू लागली
स्वप्नं तुझे आकारास देऊ लागली
🌿 *आस*
झुरत होती, जळत होती
तुझ्या स्वप्नंनासाठी अन्
मराठी माणसांठी ....
🌿 *आस*
देह माझा जळूनी स्वप्नं तुझे
सत्यात उतरवले
आता मात्र राख होऊनी
*ह्रुदययस्थ* तुझ्या वसले
🌿 *आस*
🚩मराठी अस्मितेचा धनी 🚩
❤Dr Nitu Madake ❤
🌿🙏🙏
[10/02, 5:32 PM] Aas: ✒🚩
ठेऊनी आदर्श जीजाऊंचा
घडवूया आपण आपल्या विद्यार्थ्याना
शिकवूया त्यांना स्वतंत्र अन् स्वाभिमानाची किमया
*हिंदवी स्वराज्य* शपथ जागवूया त्यांच्या मनी मराठी बाणा बानवूया त्यांच्या ह्रुदययी
एक शिवबा तू घडवलासी बळ दे आम्हां अनेक शिवबा घडवण्यासाठी म्हणुनी व्हावे
पुण्य स्मरण तुझे यूगानूयुगे 🚩
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: तीळ असा नाजूक असवा
गुळाशी तो एकरूप व्हावा
लाडवात तो जाऊन बसावा
जीवलगाणंच्या हाती दयावा
असंच असावं आपलं नातं
तीळगुळाच्या गोडीन मनी वसावं
*तुमच्यासाठी मकरसंक्रांतीच्या गोड शुभेच्छा*
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: 🌿 *संक्रांत ओवसा* 🌿
संक्रांत माझी लाडाची
पंच्चवीस पानाच्या विडयाची
ख ची बाराखडी विडयांवर
रांगोळी सजली पाटावर
विडयानां मान ही चढला
हळदी कुंकू अन् शेंगसोल्यांने
दिवस सजला अन् नवं
शृगांर निसर्ग ल्यायाला ..
नटून थटून आल्या साऱ्यांजनी
सवाष्णींचा साज लेऊनि
ओवसून घेतले तुळशी अन्
देवाला तिला मला अन् साऱ्यानां
उखाण्यांची मग मैफिल जमली
ओवसाच्या आडून मग
गोड गोड छेडछाड झाली
लाजेची लाली त्यांच्या गाली चढली
हळदी कुंकूवानें सवाष्णं
न्हाऊन गेली
साताजन्मांसाठी पतीला
आपले करून गेली ..
साऱ्यानां तिळगुळाचा गोडवा
देऊन गेली..
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: ✒💃🌿💃🌿
*मी ची मकर संक्रांत*
☹मी कडू नाही
😛मी गोड नाही
😘मी तर आहे मधाळ
💃👭अगधी मधाच्या पोळ्यातील 🍶
मधा सारखी
🍡उसातील साखर
🌹फुलातील मध
😋माझ्या जीभेवर रेगाळतो
😌शब्दातून डोकावतो
🤗मधुर वाणी माझी
😍भुरळ पाडते तुमच्या नात्याला
म्हणूनच घ्या तीळ आणि गुळा
गुळाची गोडी तिळावर चढली
गोडव्यात न्हाऊन जीभेवर रेंगाळली अन् अंतरी माझ्या
भीनली
शुभेच्छाचे बांध फुटले
मकरसंक्रांत त्यांत न्हाऊन
निघाली ....
🌿 *आस*
[10/02, 5:32 PM] Aas: ✒ *देव आणि नांव*
समोरच्या गाभाऱ्यातला
देव ही आज समयीच्या
मंद मंद प्रकाशात
स्मित स्मित हास्य करताना
दिसत होता अन्
डोळा ही त्याचा चमक होता
हळूच मला खुणावत होता
वाटलं मला .......
विचारावे त्याला
उठले अन् सरळ गेले
जवळ जाताच म्हणाला
ह्रुदय अन् मन घेऊन ये
*नांव* मात्र बाहेर ठेऊन ये
प्रश्न पडला मला कसं ठेऊ *नावाला*
नावाच्या पाशात अडकलेली मी
कसं ठेवू बाहेर त्याला
नावाला बाहेर ठेवायचं होतं
देवाशी थोडं बोलायचं होतं
विचारले त्याला का रे हसतो
हसतो मी मानवाला
त्याने दिलेल्या नावाला
33कोटी देवांची संकल्पना
मांडली नावं कीतींना दिली ?
आई आई म्हणता ...
नावं घेऊन का म्हणता ?
नाही ना गाभाऱ्यात येता
*सुखी ठेव म्हणता*नावा
सहित सांगता का ?नाही ना ..
मग नावाचा हव्यास कशा पायी ?तो म्हणाला ....
माझं नावं असलेली एक तरी वस्तु दाखवा ?
देव ही ओळखतो मानवाला माणूस म्हणून
हिशोब मांडतो त्याच्या पाप पुण्यावरून
म्हणून नावाच्या भ्रमात राहू नका
देवाशी पंगा घेवू नका ...?
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒
*प्रभात नवंरंग कुंचला*
दंव धुक्यांचा साज लेऊन
सृष्टी ही नटली ,
भाळी सोनेरी
प्रभा झळकली ......
निझर ही गाऊ लागले ,
पक्षी ही विहरू लागले
उंच भरारी घेऊ लागले
क्षितीजावर रंग सारे उधळून लागले ....
स्वर्ण झळाळी ने न्हाऊन गेले
मंद सुगंध परीमल चोहुकडे दाटला
भाटाचा मंजुळ सुस्वर कानी
गुंजु लागला
पाहुनी सारे ....
मनी आज नव रंग दाटले
कुंचल्यात भरुनी चित्रं मी
रेखाटलेले ...
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒ *मेरी पहेचान*
जालीम जमाना जिने नहीँ देता
मेरी खुशी मॆं मुझे रहने नहीँ देता
ताने मरना आदत हैं उनकी
न जाने किस मिट्टी से बने हैं लोग
ना नापी सागर की गहराई
ना नापी आकाश की ऊंचाई
फिर मेरे नाम की क्यों इन्हें
पर्वाई .....
पहेचान मेरी कविता हैं
पहेचान मेरी अच्छाई हैं
पहेचान मेरी छुपी हैं
अंतर आत्मा की आवज मॆं ......
नाम की तलाश मत करो ये
मेरे दोस्तों
मुझे मेरी दुनियाँ मॆं रहेनो दो
कलम शाही से दो लफ्ज
कागज पर उतारने दो
मस्त कलंदर हो के जिओ और
जीने दो यहीं ही आस मेरी जिंदगी की इसे मुझे आजमाने दो
*मेरी जिंदगी मेरी आस*
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: Dear Aas mam i remebered this poem yesterday i like so much i would like to share one of ur poem for this Grup 🙏🏼🙏🏼
✒ 🌿 🙏 🌿
*जीवन बदलणाऱ्या* ......
*आठवण भेटी*
आठवणीतील भेट
भेटीतील आठवण
ती माणसे अन् त्या
त्यांच्या आठवणी
पद स्पर्श करुनी *आनंदवनाला*
भेटले त्या आनंदयात्रीला
माझ्या *बाबांना*
फिरुनी पाठीवर मायेचा
हात दिला आशिर्वाद मज समाजकार्याचा ....
कुपोषना विरुध्द लढा दिला
धन्य झाले भेटुनि अशा
*बंग* जोडप्याला तिथे निःस्वार्थ सेवेचा
अध्याय मी पहिला .....
अधीवासीसाठी केले
आधीवा सात कार्य
प्राणी अन् माणसे जिवलग झाली त्यांची
त्या *प्रकाश अन् मंदाने*
जीवनाला त्यांच्या नव दिशा दाखवली
अभिमान मला त्यांच्या सहजीवनाचा .....
शोधूनि काढला वंशज आपला
जाऊनी आफ्रिकेला
भेटले मी आशा तप्त योग्याला
*देवजी तोफा*
सलाम माझा तुझ्या कर्तुत्वाला ....
निसर्गाचा वसा घेऊन
अविरत कार्य करतो तु
निसर्गातुनी निसर्गाकडे नेतो साऱ्यानां
भेटले मी आशा *सतीश गोगूलवारांना*
निःस्वार्थ भावनेने प्रेरित हे सारे
माझ्या आठवण भेटीतील ही
सुवर्णपाने उलगडली आज मी
तुमच्या साक्षीने ....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒ *तू हसतेस* .........
*तू हसतेस जेव्हा*
मेघ दाटुनि येती
रिमझिम जालधारा ही
सृष्टी बरसती......
*तू हसतेस जेव्हा*
ऋुतु हिरवा ही बहरतो
पानोपानी
कळ्या ही फूलतात
रनोरानी ......
*तू हसतेस जेव्हा*
कातरवेळ ही सांजवेळ होते गाभाऱ्यातल्या समईच्या
ज्योंतीने ती हसते .....
*तू हसतेस जेव्हा*
रातरानी ही बहरत
काजव्या सवे
प्रीतआपली हसते
चांदण्या सवे ......
*तू हसतेस जेव्हा*
माणसांतला माणूस ही
जागा होतो
माणुसकीने तो ही
सजतो ......
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒ ❤❤❤
💕 *शब्द नजरना तुला प्रिये*💕
*नेव्हाव्यात चांदण्या टिपुर तू तुझ्या ओढनित बांधून ,पसरून द्याव्यात त्या माझ्या जीवनी मग रात्र ही मज्ं दिवस भासावि अन् तू जन्मभर माझी असावी*
*हवा हवासा तुझा स्पर्श माझ्या ह्रुदयी भिनावा अन् माझ्याचं आयुष्यी फुलवा फुलुनी माझे जीवन गंधावा .......*
*वाढदिवस तुझा नवे तराणे* *घेऊनी यावा*
*तुझ्या माझ्या प्रेमाला शब्दात सजावावा*
*जाई जुईचा सुगंध गजऱ्यात गुंफावा*
*अबोल प्रेमाला शब्द नजराना मी द्यावा*
*जन्मदिवस तुझ्यागाली हसावा*
*नयनी मात्र तो माझ्याच दिसावा*
*शब्दशुभेच्छांनी आंगन मी तुझे भरावे*
*तू फक्त माझी होऊनी न्याहळतं बसावे.....*
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: *बडबड आमच्या किलबिल पाखरांची स्वच्छंदी आनंदी गाण्यांची*
*जातपात ना ठाऊक आम्हां*
*आम्ही फुले या सृष्टीची*
*रंग* *आमचा वेगेळा गंध आमचा वेगळा*
*वेगळी ही नाती आमची*
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒💕 💃 *तुम*
सूरज की पहेली किरण सी हो तुम
हर फूल की खुशबू हों तुम
बेरंग ईस दुनियाँ की नवं रंग हों तुम
मेरी जिंदगी की प्रेरणा हों तुम
तुम न किसी कवी की कल्पना हो तुम
सिमटि मुझसे ही मेरी प्रतिमा हो तुम
तुम क्या जाणो कोण हो तुम
मेरी रूह में बसी मेरी आत्मा हो तुम .......
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: ✒
🌞 *क्षितिज भास्करा* 🌞
क्षितिज केशरी रंगात न्हाऊन निघाले उदयी येता भास्करा ..
सप्त सूर आरूढ झाले वाऱ्यावर अन् जात्यातल्या ओवीत गाऊ लागले....
पहाट वारा सोबतीला आसमंत सुकुमार सुरेख साजिरा ...
मंजुळ स्वर गूंजती नभोमंडोपी या धरेच्या कानी ...
तंव मी उभा राहतो अर्ध्य घेऊनी स्वागता त्या क्षितिज भास्करा ...
🌿 *आस*
[10/02, 5:33 PM] Aas: माझ्या प्रीतीचा चंद्र तुझ्या अंगणी आला
आला अन् पाहुनी मजला प्रकाशित झाला
त्या पूर्वेच्या क्षितीजावर भास्करा पाहुनी लुप्त झाला
सोनेरी प्रकाशात न्हाऊनी मजला पहात बसला
🌿 *आस*
1 comment:
शब्द काय असतात ते तुमच्याकडून शिकायला मिळतमिळत मलामला अप्रतिम मॅम....����������
Post a Comment