चारोळी~विशाल

[12/02, 9:21 PM] Vishal Sir: शब्द ही आज रुसले
या शब्दवेड्या मनाला
आज ते ही धजवत होते
पुन्हा सावरायला या मनाला

*विशू....*
[12/02, 9:21 PM] Vishal Sir: भीती ही वाटायची
जवळ ही यायची
पुन्हा गोठतील का शब्द
अशी ती म्हणायची

*विशू....*
[12/02, 9:21 PM] Vishal Sir: शब्द हि आज
आसुसले होते
तुझ्या भेटीला ते
आजही मुकले होते

विशाल
[12/02, 9:21 PM] Vishal Sir: शब्द ही मुके झाले
भावना ही अंधुक झाल्या
ऑनलाईनच्या खेळात
आपलेपणा दिसेनासा झाला

*✍विशाल....*
[12/02, 9:21 PM] Vishal Sir: शब्द तुझे
बोल माझे
सूर तुझे
गीत माझे

विशाल
[12/02, 9:21 PM] Vishal Sir: *छुपा गुलदस्ता*

शब्द मैफिलीत
काहींचा जीव गुंतलाय
तेच गात आहेत आता
तुझ्यात जीव रंगलाय

शब्द मैफिलीत
भावनाही सजल्या
त्यात छुप्या प्रेमाच्या
छटा ही दिसल्या

शब्द न शब्द
तिच्यासाठी लिहतात
त्यात ही ते पुन्हा
नव्याने गुंतात

गुंतून ही जाऊन
ते दाखवत नाहीत
गुंतलेल्या भावनेची
वाट ते सावरत नाहीत

असं म्हणतात की शब्दांची
मोहिनी भावली मजला
तुझ्या गैरहजेरीत च
प्रीतीचा मळा हा सजला

काय पाहिलस त्या
अनोळखी देहाला
गुंतून ठेवलं
तुझ्या मनाला

मन रमत नाही माझं
तू शब्दमैफिलीवर नसल्यावर
मी शब्द न शब्द
लिहतो मी तुझ्या काळजावर

असं किती दिवस
चालायचं प्रेम तुमचं
शब्दानेच शब्दमागे
लपून शांत बसायचं

शब्द असतील
सोबतीला तुमच्या
पण दुखावतील ते
भावना त्या आपल्यांचा

मन गहाण केलंत
एकमेकांना समजावून
मग त्याचीच उपरती
मिळेल एखादं नातं कोमजून

*✍विशाल सुतार..*
[12/02, 9:21 PM] Vishal Sir: *हास्य तुझे*
*बोलकी नजर*
*अबोल ओठ करतात*
*तुझ्या आनंदाचा गजर*

*विशू....*
[12/02, 9:21 PM] Vishal Sir: निरागस हास्य तुझं
असच खुलू दे
नात्याचा सुगंध तुझ्या
चोहीकडे दरवळू दे

*विशू....*
[12/02, 9:21 PM] Vishal Sir: *चूक*

चुकतोस तू सख्या
सावर या मनाला
बेभान नको होऊस
या जगात कुणाला

चूक आहे तुझी
कबूल कर राजा
नको करुस घालमेल
जीवाची तू माझ्या

जीव लावलास सख्या
तू आजवर तिला
का मन हेलावले नाही
चुकीचं म्हणताना तुला

असच असत राजा
आपलं कोण न परकं कोण
नाही कळत या जीवाला
तरीही जीव जडलाच न

तुझा श्वास होता
तुझं मन होत न ते
तुझं तर आयुष्य होत न
तुझं तर अस्तित्व होत ते

संख्या नको चालूस
अशी वेगळी वाट
सावर तू स्वतःला
चालताना तुझी पाऊलवाट

किती समजावलं
सख्या तुला
का करतो हा अट्टहास
पाहून तू मला

चूक केलीस तर
शिक्षा तर होणारच
निरागस प्रेमाचा
बळी हा जाणारच

*✍राम..*
[12/02, 9:21 PM] Vishal Sir: नशा ही मला लागली
पहिली तुझ्या प्रेमाची
आता नशा आहे ती
या सिगारेटची

*विशाल*
[12/02, 9:21 PM] Vishal Sir: नशेत मी आजही असायचो
पहिली नशा तुझ्या प्रेमाची
आता नशा आहे ती
तुझ्या प्रेमाने लागलेल्या सिगारेटची...

*विशाल*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: मोह जालात
अलगद फसलो
तुझ्याच प्रेमात
पुन्हा वसलो

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: तुझी आस
लागली मला
शोना माझी खास
आहे मला

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: मनाला मनाला
सावरायचं असतं
सोंदर्यापेक्षा मनावर
प्रेम करायचं असतं

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: मनाने मनाला
सावरायचं असतं
सोंदर्यापेक्षा मनावर
प्रेम करायचं असतं

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: मन हवं
तुझं मला
प्रित माझी
भावली तुला

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: सोंदर्य क्षणिक असतं
मन चिरकाल असतं

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: मन मनाला भावते
सतत तुझ्याकडे धावते

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: मन माझं झुरतं
ते तुझ्यावरच मरतं

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: प्रेम करायचं की
मैत्री करायची का
जीव लावायचा की
जीवाला जीव द्यायचा का

प्रेम नवीन बंधनात बांधत
मैत्री दोन जीवात बांधते
जीवाला जीव द्यायचा का
जीवाला जीव लावायचा का

प्रेम ठरवून होत नाही
त्यात आपोआप गुंतलं जात
मैत्री आपसूक होते
त्यात कोणीही नाही गुंतलं जात

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: जीव आज
दमला होता
तुला पाहून
तो फुलला होता

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: अंगण माझं सजलं
सुंदर रेखाटून रांगोळी
सोनेरी किरनाचा सडा
साद घालतेय कोकिळीची आरोळी

*विशाल*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: श्वेतवर्णी मोगऱ्या वर

लाली चढली गुलाबी

मनमोहक गंधाने बहरून

पहाटेच्या थंडीत शराबी

*विशाल*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: तुझ्यावर चिडून
पण जमत नाही
तुझ्या वाचून
करमत ही नाही

*विशाल*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: राग आलता
पण काय करणार
जीव लावलंय न
मग आठवणीत रमणार

*विशाल*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: चोरुन चोरून पाहतेस
हळूच गालात लाजतेस
प्रेम आहे माझ्यावर मग
सांगायला का घाबरतेस

*विशू*
[12/02, 9:25 PM] Vishal Sir: चोरून माणसुकी
जगतात लोक आज
पांघरून खोटा मुखवटा
सजवतात त्यांचा साज

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: जगणं आहे
खूप मुश्किल
लोक जगतात
होऊन मिश्किल

*विशू*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: जगायचं अस की
नाव निघायला हवं
नाव असं निघायला की
आपोआप काम व्हायला हवं

*विशू*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: हिरवा शालू
नेसून सजला
निसर्ग माझा
हर्षात तो फुलाला

*विशू*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: आनंद असावा
खळखळणाऱ्या पाण्यासारखं
दुःख पाझरावं
कोसणाऱ्या धबधब्यासारखं

*विशू*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: *माझ्या खास जीवलगांसाठी*

तुझं अन माझं अतुट नातं
प्रेमाच्या थोडं अलीकडे
अन मौत्रीच्या थोडं पलीकडे
असाच सुगंध दरवळू दे चोहीकडे

*विशू......*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: तू साद घाल
मी धावून येईन
तू हाथ दे
आयुष्यभर सोबत येईन

*विशू*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: तुझी सोबत
असावी खास
तूच माझ्या
जीवनाची आस

*विशू....*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: सावली सारखी
सोबत तुझी असावी
उबदार मनासारखं
साथ तुझी वसावी

*विशू....*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: मनासारखं वागायचं का
मनाला आवडत म्हणून वागायचं
मनासारखं जगायचं का
मनाला वाटलं म्हणून जगायचं

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: मनाला मनाने
जोडलो गेलो
अतूट बंधनात
बांधलो गेलो

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: मनासारखं झालं
तर सर्व काही चांगलं
मनाविरुद्ध झालं
तर सर्व काही आलबेल

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: कातरवेळी सजली
तुझी लाली
घेऊन मिठीत
ओठ गुलाबी तुझ्या गाली

*विशू....*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: प्रेमाचा रंगमंच बहरला
तुझ्या माझ्या प्रितीने
मनी मोगरा फुलाला
जसा गुलमोहर डोलतो उमीदिने

*विशू...*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: तुझं माझं करण्यातच
वेळ निघून गेली
मनातलं संगण्याआधीच
कातरवेळ टळून गेली

🖋*विशू....*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: तुझी Bhul
जडली मला
तू मात्र Full होऊन
भावली मला

*विशू....*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: तुझ्या मनी
वसे मी
तुझ्या समवेत
सदा असेन मी

*विशू*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: जखम तुला झाली
तर कळ मला यावी
दुःख तुला झालं
तर वेदना मला व्हावी

*विशू....*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: कविता कधी

साथ सोडत नसते

ती हृदयाशी सतत

बिलगून असते

*विशू*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: अशीच तुझी

प्रित खुलते

अंतर्मनाशी तुझं

नातं जडते

*विशू*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: अंतर्मनाला साद घालुनी

कविता उतरते शब्दात

गुंफून तिला शब्दात

घर करते तुझ्या हृदयात

*विशू*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: रेखाटलेल्या चित्रावर

नाव तुझं असावं

तुझ्या प्रत्येक क्षणात

मन माझं रमावं

*विशू*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: हास्य तुमचं
असचं खुलू दे
प्रत्येकाच्या ओठी
नाव तुमचं असु दे

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: माफी का मागायची नाही
आपण चूक होईपर्यत वागायचं नसतं म्हणून
माफी का मागायची
आपण जोडलेलं नातं तुटू द्यायचं नसतं म्हणून

विशाल
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: का करतेस माझ्या
काळजाचे तुकडे
प्रत्येक तुकड्यावर
दिसतात तुझेच मुखडे

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: का खेळ केलास
या निरागस जीवाचा
राहशील तू सुखाशी
दुखावून कायमचा

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: माणूस गुंतलं तर
गुंता सोडवता येतो
पण गुरफटला की
तो जीवच घेतो

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: हाच चेहरा तुझ्या
सदा स्मरणात राहील
हास्य हिरावून घेऊन
काय साध्य करून गेलीस...

विशाल..
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: सहन करण्याची क्षमता
उरली नाही मजला
तू मात्र शब्दाचे वार करून
वेदना देत आहे मजला

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: चोरून माणसुकी
जगतात लोक आज
पांघरून खोटा मुखवटा
सजवतात त्यांचा साज

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: सहन करण्याची क्षमता
उरली नाही मजला
तू मात्र शब्दाचे वार करून
वेदना देत आहे मजला

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: शब्दागणिक तू
अपमान केला
राहिलेल्या आशाही
मावळतीला गेल्या

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: शब्द तुझे
बोल माझे
सूर तुझे
गीत माझे

विशाल
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: हेच का तुझं
खरं प्रेम होतं
शब्दसहित त्यालाच
तू ठोकरलं होतं

*विशाल*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: आज थोडं लिहलं
माझ्या गुरुजनावर
शब्द ही फिके पडले
त्यांच्या महितीवर

विशाल
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: शब्दच माझे
सोबतीला आहेत
शब्दच माझे
सारथ्य आहेत

विशाल
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: तुम्ही काय लिहता
हे महत्वाच नसतं
तुमच्या भावना शब्दात
उतरण हे महत्वाच असतं

विशाल
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: शब्द ही आज रुसले
या शब्दवेड्या मनाला
आज ते ही धजवत होते
पुन्हा सावरायला या मनाला

*विशू....*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: भीती ही वाटायची
जवळ ही यायची
पुन्हा गोठतील का शब्द
अशी ती म्हणायची

*विशू....*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: शब्द ही मुके झाले
भावना ही अंधुक झाल्या
ऑनलाईनच्या खेळात
आपलेपणा दिसेनासा झाला

*✍विशाल....*
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: शब्द हि आज
आसुसले होते
तुझ्या भेटीला ते
आजही मुकले होते

विशाल
[12/02, 9:26 PM] Vishal Sir: अंतर्मनाला साद घालुनी

कविता उतरते शब्दात

गुंफून तिला शब्दात

घर करते तुझ्या हृदयात

*विशू*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: हो महतीच
एवढी महान
शब्द ही ठेवले
आज मी गहाण

विशाल
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द मैफिलीत
काहींचा जीव गुंतलाय
तेच गात आहेत आता
तुझ्यात जीव रंगलाय

*विशाल*

शब्द मैफिलीत
भावनाही सजल्या
त्यात छुप्या प्रेमाच्या
छटा ही दिसल्या

*विशाल*

शब्द न शब्द
तिच्यासाठी लिहतात
त्यात ही ते पुन्हा
नव्याने गुंतात

*विशाल*

गुंतून ही जाऊन शब्दात
ते दाखवत नाहीत
गुंतलेल्या भावनेची
वाट ते सावरत नाहीत

*विशाल*

असं म्हणतात की शब्दांची
मोहिनी भावली मजला
तुझ्या गैरहजेरीत च
प्रीतीचा मळा हा सजला

*विशाल*

काय पाहिलस त्या
अनोळखी देहाला
गुंतून ठेवलं शब्दाने
तुझ्या मनाला

*विशाल*

मन रमत नाही माझं
तू शब्दमैफिलीवर नसल्यावर
मी शब्द न शब्द
लिहतो मी तुझ्या काळजावर

*विशाल*

असं किती दिवस
चालायचं प्रेम तुमचं
शब्दानेच शब्दमागे
लपून शांत बसायचं

*विशाल*

शब्द असतील
सोबतीला तुमच्या
पण दुखावतील ते
भावना त्या आपल्यांचा

*विशाल*

मन गहाण केलंत शब्दांनी
एकमेकांना समजावून
मग त्याचीच उपरती
मिळेल एखादं नातं कोमजून

*✍विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दाने शब्द
वाढत जातो
तुझ्यावर प्रेम करतो
म्हणून मी शांत असतो

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दांची किमया
लय भारी
मनातलं भाव
उतरतात काळजपरी

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द ही तू
भाव ही तू
भावना ही तू
प्रित ही तू

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द माझे मुके झाले
तुझ्या निखळ प्रेमावर
प्रेम हे सोंदर्यावर होतं
माझं तुझ्या मनावर

विशाल
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: फितूर झालेल्या तुझ्या शब्दांना
आस माझ्या हृदयाची
तूच हृदयी सदा वसावी
चाहूल हीच माझ्या मनाची

विशाल
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दांनी तुला
गुंफायला आवडतं
मला तुझ्यावरच
प्रेम करायला आवडत

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: तू गुंफत होती
शब्दात मला
मी मात्र पाहिलं
कवितेत तुला

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द न शब्द
ओसांडत होता तुझ्यासाठी
माझ्या लेखणीतला प्रत्येक
शब्द हा होता तुझ्यासाठी

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दात गुंफायला
आवडत मला
तू मात्र गुरफटत
होती मनो मनी पाहून मला

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द काय असतात
हेच सांगितलं तू
मनातलं भावना व्यक्त
करण्यास भाग पाडलस तू

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: वाक्यात गुरफटणारा
मी कसला
तुझ्या प्रत्येक शब्दात
स्वतःलाच शोधणारा

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दात शोधताना
कविता सापडली
पुन्हा नव्याने
तुझ्याशी प्रित जडली

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: नको घेऊ
पक्षाचा जीव
शब्दाच्या खेळात
येतेय आता कीव

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द ही
तूच होती
कविता ही
तूच होती

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: जखमा ही
झेलायला शिक तू
प्रेमाचे चार शब्द
पेरायला हि शिक तू

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: प्रेम असलं की
कविता होतात
शब्द असलं की
भावना कळतात

विशाल
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द ही होते
तुझ्यासाठी
नजराणा मात्र
मी होतो तुझ्यासाठी

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द छेडीशील
वेदना ही होणार
अव्यक्त यातना
तुलाच होणार

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द वाचीत जा
माझ्या प्रीतीत
नाही गहिवरणार
पुन्हा तू शब्दात

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द ही आज
गहिवरले होते
तुला पाहून ते ही
अबोल झाले होते

विशाल
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दांची किमया तू
साधली होतीस
तुझ्यात गुंतून ठेवण्याची
कला तू अवगत केली होतीस

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: कोण कुणाचे
वेडे नसतात
इथं फक्त
शब्द वेडेच असतात

विशाल
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दांचे मोल
लावू कशाला
मी तर असतो
शब्दाच्या कुशीला

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: आहेस तू माझ्या
शब्दाची दिवानी
तुझ्यासाठीच तर
हातात घेतली मी लेखणी

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: रिकामी ओंजळ
शब्दाने भरून घे
सुंदर असं नातं
हृदयात सामावून घे

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दाची साथ
कदापी सुटणार नाही
घेतलेला वसा अर्ध्यावर
सोडणार नाही

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दांची कदर
नेहमी करतो
माझी कदर करायला
तुझं तत्पर असते

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: अपार महिमा
शब्दाचा होता
आसमंत तो
जपला होता

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: महिमा जाणयला
क्षण ही पुरेसा
शब्दांच्या सोबत
जपायचा असतो वारसा

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द तुझे
उधानलेले असतील
प्रत्येकाच्या ओठी
हास्य कळ्या उमलतील

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: दिवाना मी फक्त
शब्दांचा आहे
तू तर माझी
कविता आहे

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दाच्या पुढे
जायचं नसतं
शब्दांना सोबत
घेऊन चालायचं असतं

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: जिंकण्यासाठी कधी
खेळत नाही
शब्दांचे डाव काही
मला नवीन नाही

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दांच्या नको
लागूस नादी
तुला ही विसरायला
लावतील तुझी गादी

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: नशा आहे
शब्दांची मजला
नाही कळणार
प्रित तुजला

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: साऊच्या प्रेमात
शब्द ही झाले दिवाने
रसिक मात्र
करतात बहाणे

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्दाचा नाद
करायचा नसतो
शब्दच सगळ्यांना
पुरून उरतो

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द किमया
जानायला शिक
तुला ते
जगायला शिकवतील

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: हरण्याची भीती
नसायची मला
शब्दाची किमया
जाणवायची मला

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: शब्द हसवतात
शब्द रडवतात
शब्द जागवतात
शब्दच जगवतात

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: नसेल केली
किंमत शब्दाची
त्याला असेल
कदर नात्याची

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: प्रत्येक शब्द हा
तुझ्यासाठीच असतो
हृदयाचा कुंचल्यातून
तुझ्यासाठीच बहरतो

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: सावर तू स्वतःला
माझ्यावर लिहताना
शब्द ही कमी पडतील
माझ्यावर कविता करताना

*विशाल*
[12/02, 9:27 PM] Vishal Sir: गुलाब फुल देणार
कुणीतरी हवं
मनातलं प्रेम
ओठावर यायला हवं

*विशाल*

[12/02, 9:31 PM] Vishal Sir: तुझ्यावर पावसासारखं
मी बरसायचो
तू मात्र विश्वासाने
पाहत बसायची

*विशाल*
[12/02, 9:31 PM] Vishal Sir: तुझा विश्वास
मला भावाला
त्यातच आपला
संसार फुलला

*विशाल*
[12/02, 9:31 PM] Vishal Sir: तुझ्या आणि माझ्या नात्याला
सोन्याचा साज
तू मात्र त्याला
मढवलेस विश्वासाने आज

*विशाल*
[12/02, 9:31 PM] Vishal Sir: तुझा श्वास
रुतला माझ्या काळजात
तू मात्र विश्वासाने
जपुन ठेवलं काळजात

विशाल
[12/02, 9:31 PM] Vishal Sir: तुझ्यासाठी घेतली
हातात मी लेखणी
लेखणी पेक्षा तूच
निघालीस खूप देखणी

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: माझी "ती" अशी असावी

माझी "ती" अशी असावी,
जगात दूसरी तशी नसावी,
मलाच सर्वस्व माननारी,
माझी "ती" अशी असावी...

प्रानजळ असावी, अवखळ असावी,
परी ती अगदी सोज्वळ असावी,
सर्वांना अगदी आपलं माननारी,
माझी "ती" अशी असावी...

फारच सुंदर, फारच गोरी,
फारच देखणी पण नसावी,
मजवर भरपूर प्रेम करणारी,
माझी "ती" अशी असावी...

आपली माणसं, आपलं घर,
आपलेपणा जपणारी असावी,
ससूलाही आई म्हणनारी,
माझी "ती" अशी असावी...

चाणाक्ष, हुशार, व्यवहारी,
आयुष्यातील सल्लागार व्हावी,
माझ्या चुका लक्षात घेणारी,
माझी "ती" अशी असावी...

माया, प्रेम आपुलकी,
हे सर्व देणारी असावी,
माझी "ती" अशी असावी... माझी "ती" अशी असावी...!!
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: सखे येन अलगद जवळ
गुलाबी थंडीत घे न मिठीत
असता तुझ्या मिठीत जाणवत सर्वस्व
तू आपली घेतेस भूपाळी चुंबन ऐटीत

*विशू*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: गुलाबी थंडीत
असावं मिठीत
तुझे माझे ओठ
असावे ओठात

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तू मिठीत असावं
एकांतात विसावा
तुला न मला
फक्त आस असावी

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझ्या काळजावर
नाव माझं कोरलस तू
तुझ्या अफाट प्रितीने
मला चोरलेस तू

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझ्या काळजावर
नाव माझं कोरलस तू
तुझ्या अफाट प्रितीने
मन माझं चोरलस तू

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझ्या दिसण्यातली
मोहकता जाणवते मला
तू मात्र जवळ असूनही
रोज चोरून पाहतेस मला

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझी ओशाळणारी बट
घायाळ करते मजला
तू गजरा म्हाळून
मोहित करतेस पुन्हा मजला

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझं चोरून पाहणं
मन घायळ करत
अलगद कटाक्षने
मन माझं भावतं

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझा एकटक कटाक्ष
सोडवत नाही मला
तू मात्र पहाटेच
दूर लोटून जातेस मला

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझ्या नजरेची होती
नजरा नजर
तू यायच्या आधीच
मी होतो तुझ्या पुढ्यात हजर

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझ्या नजरेची नशा
उतरली नाही तोवर
पुन्हा त्याच कटाक्षने
असतो नजरेचा होकार

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: मेहंदीवर नाव शोधण्याची
मजाच न्यारी
सगळ्या वेगळी
आपली प्रित भारी

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: खूप विचार केल्यावर
तुझं नाव कोरलं हृदयावर
आज पर्यत तू राज करतेस
या हळव्या मनावर

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: क्षणा क्षणाला आठवण
येती तुझी या जीवाला
कोमजेलेल्या फुलाला
फुलवून वाचवलंस या जीवाला

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: ओठात ओठ
घेऊनी तुझे
रोमांच अंगावर
शहारावे माझे

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: सोबत नको
साथ हवीय
क्षणिक नको
चिरकाल हवीय

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: मंद वाहणारा गार वारा
शोधूनी धुक्यातून वाट
उजळून जाई सोनेरी किरणांनी
मन प्रसन्न करणारी सुंदर पहाट

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: पहाटेच्या मैफिलीत
सजला तुझा न माझा मेळा
गर्द गुलाबी थंडीत लागला
मला तुझ्या मिठीचा लळा

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: धुक्याच्या गर्दीत
शोधतो तुला
बोचऱ्या थंडीने
तू बिलगून असतेस मला

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: गर्द धुक्यातून वाट काढताना
अडखळते माझी चाल
तू सोबतीला येऊन देतेस
माझ्या चालीला मोहक ताल

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: धुक्याची चादर पांघरून
सजली सूंदर किरणे सकाळी
मोहवून टाकलं तुझ्या सोंदर्यांने
देऊन चुंबन माझ्या कपाळी

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: मनाची ओढ असते तुझ्याकडे
तुझी ओढ असते मिठीकडे
माझी आस असते तुझ्याकडे
आपल्या प्रीतीचा गंध दरवळला चोहीकडे

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: गुलाबाची कळी
अलगद उमलली
त्यात जणू माझी
सखी सुंदर सजली

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: गुलाब फुलतो
काट्याच्या खुशीत
तेव्हाच कळते मला
तुझ्या मनातलं गुपित

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: रंग शराबी
मंद वारा
गुलाब गाली
मिठीत जाणवतो शहारा

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: मैफिल रंगली
गुलाबाच्या सोबत
सांगतो तोरात
काटे असताना चोबत

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: जगावं तर
गुलाबासारखं ऐटीत
काट्यावर असलं तरी
प्रेम करायला पटाईत

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: प्रत्येक श्वास
तुझ्यासाठीच आहे
माझ्या श्वासातच
तुझं वात्सव्य आहे

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझं वेडपण समजयला
तुझ्यासारखं वागायला हवं
तुझ्या मनासारखं असलं तरी
तुझ्यासोबत जगायला हवं

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझं सोबत असणं
नाही शोभत कुणाला
प्रत्येक जण जळत असतो
पाहून आपल्या दोघांना

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझी पडणारी चाल
हवेत लय वसवणार
तुझ्या पैंजनांचा आवाज
मनावर राज गाजवणार

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: विरहातील एकटेपणा जाणयला
मनासारखं घडायला हवं
तुझ्यासंगे घालवलेले क्षण
नयनात अश्रू म्हणून यायला हवं

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझ्या सोबतीचं
खूप काही वसलं आहे
प्रत्येक वळणावर
आपली प्रित वसली आहे

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुला छळणं
नाही जमत मला
तुझं नाव वसलं
प्रेत्येक श्वासावर माझ्या

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझा होकार
नयनी कळला मला
तू माझी होऊन गेली
नाही कळलं मला

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: मनाने मनाला
जिंकायला हवं
अंतर कितीही असो
प्रेमाने ते पार करायला हवं

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझं न माझं असच आहे न
दूर असूनही जवळ आहे आपलं मन
विरहात ही घट्ट आहेत आपले मर्मबंध
मिठीत विसावली आहेस तुझं तन आणि मन

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: मर्यादेत राहूनसुद्धा
अमर्याद प्रेम केलंस तू
तुझ्यासंगे चालून पाऊल वाट
अमर्याद प्रित फुलवलीस तू

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: निशब्द झाल्या
भावना माझ्या
तू सोबत
असताना माझ्या

*विशाल*
[12/02, 9:32 PM] Vishal Sir: तुझ्या सोबतीचा
ध्यास मला
तू दूर असताना
होतो तुझाच भास

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: जीव अडकला तुझ्यात
तू गुंफलस मोत्यात
शोधून शिंपल्यात जपून
ठेवलस आपल्या सुंदर नात्यात

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: ओठावर ओठ ठेऊन
घेवून गर्द मिठीत
रोमांच शहारे अंगावर
तू विसावते ऐटीत

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मनाच्या कोपऱ्यात
तुला वसवले
हृदयावर मात्र
तुझं नाव कोरले

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: ओठावर ओठ ठेऊन
घेवून गर्द मिठीत
रोमांच शहारे अंगावर
तू विसावते ऐटीत

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: तुझ्या सोबतीचा
ध्यास मला
तू दूर असताना
होतो तुझाच भास

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: आज पुन्हा
तुझा भास झाला
तू जवळ असण्याचा
आता इतिहास झाला

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: तू मागितलं
होत मला
देवाने मात्र
रोखलं होत मला

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: तुझा सतत
होणारा भास
मन वेड करून
जातो खास

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: चाहूल भासते
तुझ्या येण्याची
तुला मात्र घाई
अर्ध्यातुन परतण्याची

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मी तुझाच आहे
तू मात्र मला
भासवते तुझ्या
प्रेमाची आस मला

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: तुझ्या सोबत चालायचं होत
पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं होत
तुझ्या सोबत जीवन साकार करायचं होत
तुझ्या सोबतचा सहवास जगाला दाखवायच होत

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मनाच्या कोपऱ्यात
तुला वसवले
हृदयावर मात्र
तुझं नाव कोरले

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: तुझ्यातच माझं मन
रमलंय खास
प्रत्येकवेळी भासतो
तुझाच भास

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मनाची ओढ
लागे जीवाला
तुझा भास
लागतो मनाला

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: हृदय माझं
श्वास तुझा
दुःख माझं
आनंद तुझा

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मनाची ओढ
असते तुझ्याकडे
तुझी ओढ
माझ्या मिठीकडे

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: माझा श्वास तू
माझा विश्वास तू
माझं कर्तव्य तू
माझं अस्तिव तू

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: माझ्या मनाची
आस तू
मला लागलेली
भास तू

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: तुझ्या पैंजनांचा
नाद वसे माझ्या कानी
जस वाहते
सागराच मंद पाणी

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: पैंजण तुझ्या पायात
आवाज माझ्या कानात
रूनझुनत ही
माझ्या अंगणात

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: घायाळ करतात तुझ्या
ओशाळणाऱ्या बटा
खुलवून सोडतात त्या
तुझ्या सौन्दर्याचा छटा

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: *प्रेम म्हणजे काय असतं*

दोन जीवाचं एक गाव असतं

त्याला वेगळं अस नाव असतं

दोघाचं समरूप रूप असतं

मनाचं मनाला लागलेलं आकर्षण असतं

प्रेम म्हणजे काय असतं

दोन जीवाचं एकच श्वास असतो

त्यात आपलूकीची जाण असते

घट्ट बांधलेले बंधन असतं

जीवाला जीव लावणार असतं

प्रेम म्हणजे काय असतं

ऋणानुबंध बांधलेली गाठ असते

एकमेकांना लागलेली आस असते

जीवापाड जपलेले फुल असतं

काट्यावर फुलेलं गुलाब असतं

प्रेम म्हणजे काय असतं

जगावेगळी त्यात प्रित असते

त्यात वेगळी रित असते

साकार करायची वेगळी जिद्द असते

मनाला लागलेली आस असते

प्रेम म्हणजे काय असतं

दोन जीवांचा खेळलेला डाव असतो

खेळात मिळालेली अविस्मरणीय जीत असते

एकमेकांना लागलेला लळा असतो

जीवावर उदार होऊन जगलेल जीवन असतं

प्रेम म्हणजे काय असतं

✒ *विशाल सुतार*
*विटा*
*९९६०६७२००२*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मनाच्या हिंदोळ्यावर
झुलतो प्रीतीचा झुला
तुच्या मनाचा लागलंय
लळा या हळव्या मनाला

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: प्रयत्न माझा पहिला
होकार तू देशील का
प्रेम केलं पहिल्यांदा
सांग मला तू माझी होशील का
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: सोबत नको
साथ हवीय
क्षणिक नको
चिरकाल हवीय

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: तुझी आस
लागली मला
शोना माझी खास
आहे मला

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मन माझं
तुझ्यासाठी झुरतं
तुला काय ते
तुझ्यावर किती मरतं

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मन तुझं
हृदय माझं
श्वास तुझा
जीव माझा

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: तू माझी
मी तुझा
तू राणी
मी राजा

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मोकळ्या आभाळाकडे पाहून
बळीराजा माझा रडत होता
डोळ्याच्या कडा माझ्या
पाणवल्या होत्या

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: डोळ्यातून वाहणाऱ्या
प्रत्येक थेंबावर
सखे तुझं नाव कोरलं
माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्या प्रेमावर

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: उतुंग भरारी
घेऊन आकाशी
चंग बांधला
विजयाचा उराशी

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: घारीसारखं उत्तुंग
भरारी घ्यायची मला
धरणीमातेशी असणार
नात घट्ट विनायचं मला

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: उत्तुंग यशाच्या
शिखरावर असताना
असावी तुमची सोबत
शोधून मिळणार नाही असा तुमचा आपलेपणा

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: घार सांगते
उत्तुंग भरारी घ्या
आपल्या सोबत
असणाऱ्यांना कवेत घ्या

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मन उधाण वाऱ्याचे
गंध ओल्या मातीचा
अंगणी सजलं रांगोळीने
गुंफून नाती आपुलकीची

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: उत्तुंग शिखराकडे पाहून
जगायला शिका
संकटातुन ही भरारी
घ्यायला शिका

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: सुंदर रेखाटून रांगोळी
अंगण माझं सजलं
अपलुक्याच्या नात्यांनी
जीवन माझं उजळलं

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: चांदण्याची मैफिल
चंद्राच्या सोबतीने
आकाशात सजली
उतरत्या रातीने

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: जीवापाड जपेनं तुला
बरसणाऱ्या सरी प्रमाणे झेलेन तुला
ओलाचिंब होऊन तुझ्याशी
शेवटपर्यंत साथ देईन तुला

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: मोह जालात
अलगद फसलो
तुझ्याच प्रेमात
पुन्हा वसलो

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: प्रेम करायचं की
मैत्री करायची का
जीव लावायचा की
जीवाला जीव द्यायचा का

प्रेम नवीन बंधनात बांधत
मैत्री दोन जीवात बांधते
जीवाला जीव द्यायचा का
जीवाला जीव लावायचा का

प्रेम ठरवून होत नाही
त्यात आपोआप गुंतलं जात
मैत्री आपसूक होते
त्यात कोणीही नाही गुंतलं जात

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: जीव आज
दमला होता
तुला पाहून
तो फुलला होता

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: तुझ्यावर चिडून
पण जमत नाही
तुझ्या वाचून
करमत ही नाही

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: श्वेतवर्णी मोगऱ्या वर

लाली चढली गुलाबी

मनमोहक गंधाने बहरून

पहाटेच्या थंडीत शराबी

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: राग आलता
पण काय करणार
जीव लावलंय न
मग आठवणीत रमणार

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: चोरुन चोरून पाहतेस
हळूच गालात लाजतेस
प्रेम आहे माझ्यावर मग
सांगायला का घाबरतेस

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: चोरून माणसुकी
जगतात लोक आज
पांघरून खोटा मुखवटा
सजवतात त्यांचा साज

*विशाल*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: जगणं आहे
खूप मुश्किल
लोक जगतात
होऊन मिश्किल

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: जगायचं अस की
नाव निघायला हवं
नाव असं निघायला की
आपोआप काम व्हायला हवं

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: हिरवा शालू
नेसून सजला
निसर्ग माझा
हर्षात तो फुलाला

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: तुझी सोबत
असावी खास
तूच माझ्या
जीवनाची आस

*विशू....*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: आनंद असावा
खळखळणाऱ्या पाण्यासारखं
दुःख पाझरावं
कोसणाऱ्या धबधब्यासारखं

*विशू*
[12/02, 9:33 PM] Vishal Sir: सावली सारखी
सोबत तुझी असावी
उबदार मनासारखं
साथ तुझी वसावी

*विशू....*

1 comment:

Unknown said...

खूप सुंदर चारोळ्या..विशाल जी