[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (१)
काही माणसे
साघी दिसतात
मनाने मात्र
वेगळीच राहतात....
*काही माणसे...*
देखावा करतात
आकांडतांडव
करतात
कृतीत शुन्य
असतात....
*काही माणसे*...
शांत राहून
बोलत नसतात
प्रामाणिकपणे
कार्य करतात
कामाचा ठसा
उमटवतात....
*काही माणसे..*
मनाला
लावूनघेतात
गैरसमज
करून घेतात
संशयीवृत्तीने
वागतात....
*काही माणसे..*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻शांतीसुत
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (४)
उपदेश करतात
दुसऱ्याचे दोष
काढत असतात
स्वत:ला खूप
ज्ञानी समजतात.....
*काही माणसे...*
स्तुती प्रिय
असतात
स्तुतीने भारावून
जातात
स्तुतीची वाट
पहात बसतात....
*काही माणसे...*
स्वत: झटत
असतात
मनातले दु:ख
सांगत नसतात
त्रास सहन करत
कामे करतात.....
*काही माणसे...*
काळ्या कोरणारे
असतात
दुसऱ्याचे कान
भरवून देतात
वेगळीच छाप
पाडून जातात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (२)
बोलकी असतात
हुशारकीने पटवून
सांगतात
दुसऱ्याचे मन
जिकंतात......
*काही माणसे...*
ज्ञानी असतात
आपल्या ज्ञानाचा
उपयोग दुसऱ्यासाठी
करत नसतात....
*काही माणसे..*
दुसऱ्याला मनस्ताप
देतात
मनस्ताप देवून
आनंदी राहतात
टिंगलटवाळी
करत असतात.....
*काही माणसे....*
स्वत:ला हुशार
समजतात
दुसऱ्याचा तिरस्कार
करतात
वेगळ्याच दुनियेत
राहतात .....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (३)
उद्योगी असतात
कामात मग्न
असतात
स्वावलंबी जीवन
जगत असतात.....
*काही माणसे...*
रिकाम टेकडी
असतात
माय -बापांना
त्रास देतात
परावलंबी जीवन
जगत असतात....
*काही माणसे....*
भांडखोर असतात
निमित्त भांडणाचे
पहात बसतात
दुसऱ्याचे मन
दुखावत असतात.....
*काही माणसे....*
अभ्यासू असतात
मुद्देसूद बोलतात
स्मरणात राहतात....
*काही माणसे......*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (५)
अन्याय सहन
करतात
समाजाबद्दल
विचार करतात
बोलत नसतात
सांगत नसतात......
*काही माणसे...*
सहकार्य करणारे
असतात
सुख -दु:खात
सहभागी होतात
समाज कार्यासाठी
धावून जातात.....
*काही माणसे...*
संधी साधू
असतात
स्वार्थाचाच विचार
करत असतात
कोठे व कसे
मिळेल शोधत
असतात....
*काही माणसे...*
प्रेमळ असतात
प्रेमाणे वागतात
प्रेमाणे मिसळतात
प्रेमाणे राहतात
घासातला घास
दुसऱ्याला देतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत 🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (६)
नुकसान कारक
असतात
दुसऱ्याचे नुकसान
कसे होइल
याची वाट
पहात बसतात.....
*काही माणसे...*
विचार करणारे
असतात
दु:ख सहन
करणारे नसतात
मनातल्या मनात
रडणारे असतात....
*काही माणसे...*
स्वत: काही
करणारे नसतात
दुसऱ्याची गऱ्हाणी
सांगणारे असतात
खोटे बोलण्यात
पटाईत असतात.....
*काही माणसे...*
ढोंगी असतात
नाटकी असतात
नकली असतात..
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत 🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (८)
हसणारे असतात
हसण्याचा देखावा
करतात
दुसऱ्याला विनाकारण
हसतात.....
*काही माणसे...*
भावनिक असतात
भावनेच्या भरात
खर सांगतात
मनात काही
ठेवत नसतात.....
*काही माणसे....*
विश्वासू असतात
धोका देत नसतात
मरेपर्यंत आठवणीत
राहतात......
*काही माणसे...*
एक निष्ठ
असतात
एक वचनी
असतात
एक साथ
असतात....
*काही माणसे...* ✍🏻🔹🙏🏻शांतीसुत🙏🏻
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (७)
माणूसकी जपणारे
असतात
दुसऱ्याला मदत
करणारे असतात
समाजकार्यासाठी
झटत असतात..
*काही माणसे...*
लग्न समारंभात
सहभागी होतात
आहेर टाकून
निघून जातात
भेटी देवून
जेवण करतात......
*काही माणसे...*
अंत्यसंस्कार ठिकाणी
भाषणे करतात
मेलेल्या व्यक्ती विषयी
आठवणी काढतात
पाणी देणाऱ्या बरोबर
निघून जातात.....
*काही माणसे...*
डाव ठेवून
असतात
बदला घेणारे
असतात
संकटात टाकणारे
असतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे....* (९)
नकोसे वाटतात
कंटाळवाणे वाटतात
त्रासदायक असतात....
*काही माणसे....*
चांगल्या विचारांची
असतात
आदर्श घेण्यासारखी
असतात
लोकांना हवेहवेसे
वाटतात....
*काही माणसे...*
ध्येय वेडी
असतात
छंद वेडी
असतात
जिद्दी
असतात.....
*काही माणसे...*
आशावादी असतात
सकारात्मक विचारांची
असतात.
हिमंत दाखवणारे
असतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे.....* (१०
संग्रहवृत्तीचे असतात
कला जोपासणारे
असतात
धडपडवृत्तीचे
असतात.....
*काही माणसे....*
स्वच्छता राखणारे
असतात
स्वच्छ मनाचे
असतात
स्वच्छ विचारांचे
असतात......
*काही माणसे....*
दुसऱ्याचे खाणारे
असतात
स्वत: खर्च
करणारे नसतात
सोय लावून घेणारे
असतात.....
*काही माणसे...*
आगकाडी टाकणारे
असतात
आग विझवणारे
असतात
गमंत पाहणारे
असतात......
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🔹शांतीसुत🔹
जामनेर
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (११)
*काही माणसे..*
हुशार असतात
बुध्दीमान असतात
चाणाक्ष असतात....
*काही माणसे....*
पायी चालणारे
असतात
गाडीत बसून
फिरणारे असतात
काही भटकंती
करणारे असतात.....
*काही माणसे...*
देशप्रेमी असतात
देशासाठी लढतात
देशासाठी मरतात.....
*काही माणसे...*
वीर पुरूष असतात
दानशूर असतात
शुर पुरूष
असतात......
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (१२)
*काही माणसे...*
दयाळू असतात
मायाळू असतात
निर्दयी असतात....
*काही माणसे..*
वाचन करणारे
असतात
लेखन करणारे
असतात
मनन करणारे
असतात.....
*काही माणसे...*
लोटणारे असतात
ओढणारे असतात
बाहेर काढणारे
असतात.....
*काही माणसे...*
गायक असतात
नायक असतात
खलनायक
असतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे.....* (१४
*काही माणसे....*
चावणारी असतात
मारणारी असतात
पाडणारी असतात....
*काही माणसे...*
हवा खाणारी
असतात
उन्हात बसणारी
असतात
पावसात भिजणारी
असतात.....
*काही माणसे....*
आळशी असतात
उद्योगी असतात
व्यवहारी असतात....
*काही माणसे....*
पोटभर जेवतात
उपाशी राहतात
अन्नापायी मरतात....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻श्री.पी.टी.पाटील.(ग्रेडेड मुख्याध्यापक)
[शांतीसुत]
जि .प.प्राथ.वि.मंदिर, खादगाव.ता.जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (१३)
*काही माणसे...*
लेखक असतात
कवी असतात
कादंबरीकार
असतात.....
*काही माणसे...*
गुणवान असतात
पुण्यवान असतात
कर्तृक्ववान असतात.....
*काही माणसे...*
चिडचिडपणा
करणारी असतात
शांत स्वभावाचे
असतात
डोके भडकवणारे
असतात......
*काही माणसे...*
प्रश्न विचारणारी
असतात
उत्तरेपण सांगणारी
असतात
संभ्रमात टाकणारी
असतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻शांतीसुत ✍🏻
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (१५)
*काही माणसे...*
निरोप सांगणारी
असतात
निरोप कळविणारे
नसतात
चक्रात टाकणारे
असतात.....
*काही माणसे....*
कंजूष असतात
काटकसर करतात
बचत करतात.....
*काही माणसे...*
अन्नधान्याची
नासाडी करतात
अन्नधान्याची
साठवणूक करतात
अन्नधान्याकडे
दुर्लक्ष करतात.....
*काही माणसे ...*
पैसे घेवून काम
करणारी असतात
मोबदला न घेता
काम करतात
बिनधास्तपणे कार्य
पार पाडतात.
*काही माणसे....*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻पी.टी.पाटील.
(शांतीसुत) जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (१६)
*काही माणसे..*
अंधश्रध्देला
बळी पडतात
मांत्रिकावर
भरोसा ठेवतात
भोंदूबाबावर
विश्वास ठेवतात....
*काही माणसे...*
अनुभवी असतात
अनुभव घेणारी
असतात
अनुभव दुसऱ्याला
सांगतात....
*काही माणसे...*
संस्कारक्षम असतात
आई -वडिलांची
सेवा करतात
अन्नदान करणारे
असतात.....
*काही माणसे....*
दत्तक घेणारे
असतात
दत्तक देणारे
असतात
विचार करणारे
असतात....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹पी.टी.पाटील.
राहणार -कुऱ्हे पानाचे ता.भुसावळ.
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (१७)
*काही माणसे....*
आहे त्याचा
संताप करणारे
असतात
नाही त्याचा
नितात करणारे
असतात
आहे त्यात
समाधान मानणारे
असतात.....
*काही माणसे...*
निरोगी असतात
आजारी असतात
अंथरूणावर पडलेली
असतात.....
*काही माणसे...*
दूरदृष्टीचा
विचार करतात
मुळापर्यंत
शोध घेतात
विचार करणारे
नसतात...
*काही माणसे...*
झाडे लावणारी
असतात
झाडे जगवणारी
असतात
झाडे तोडणारी
असतात...
*काही माणसे....*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻श्री.पी.टी.पाटील.
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (१८)
*काही माणसे...*
हवसे असतात
नवसे असतात
गवसे असतात....
*काही माणसे....*
विनोदी असतात
विनोद करून
हसवणारे असतात
विनोदाने रडवणारे
असतात .....
*काही माणसे....*
समजून घेणारे
असतात
समजावून
सांगणारे असतात
समजून ,उमजून
घेणारे नसतात....
*काही माणसे...*
राग येईल
असे बोलतात
मनस्ताप होईल
असे वागतात
वाईट वाटेल
असे टोमणे
मारतात......
*काही माणसे....*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹पी.टी.पाटील. संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (१९)
दुसऱ्याच्या खांद्यावर
बंदूक ठेवणारे
असतात
पडद्या मागचे
कलाकार असतात
पाहणे एकाकडे
निशाणा दुसरीकडे
असे असतात....
*काही माणसे...*
न सांगता
कामाला लागतात
सांगून सुध्दा
काम नाही करतात
विनाकारण
बुध्दी पुरस्करपणे
वागतात.....
*काही माणसे...*
खोटे बोलून
खरे भासवणारे
असतात
खरे बोलून
खोटे समजणारे
असतात
खरे -खोटे
ओळखणारे नसतात...
*काही माणसे...*
दुसऱ्याचे ऐकणारे
असतात
मनात शंका
निर्माण करणारे
असतात
दुसऱ्याच्या बोलण्यावर
भरोसा ठेवतात....
*काही माणसे....*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
🔹पी.टी.पाटील.🔹
✍🏻शांतीसुत
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (२०)
घरच्यांवर विश्वास
ठेवणारे नसतात
बाहेरच्या व्यक्तीवर
विश्वास ठेवतात
गैरसमजचे प्रकार
वाढवून ठेवतात.....
*काही माणसे...*
घरी गरिबी
श्रीमंतीचा
आव आणणारे
असतात
सगळे काही
असून पोटभर
खाणारे नसतात....
*काही माणसे....*
खावून पिवून मजा
मारणारे असतात
हात वर
करणारे असतात
खिसा झटकणारे
असतात...
*काही माणसे...*
उंटावरून
शेळ्या राखतात
बोट दाखविण्याचे
काम करतात
कानात सांगून
मोकळे होतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻शांतीसुत
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (२१)
*काही माणसे...*
धाकात असतात
धोक्यात असतात
झुरत असतात....
*काही माणसे...*
डुलतात
गुंगतात
रंगतात...
*काही माणसे...*
तरसतात
तरसवतात
मदत करतात...
*काही माणसे...*
लवकर उठवतात
उशिरा बसतात
नेहमी हसतात..
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻पी.टी.पाटील.
कुऱ्हे पानाचे
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (२३)
*काही माणसे...*
किर्तनात रंगुन जातात
सिनेमागृहात चित्रपट
पाहतात
तमाशा , नाटक
पाहतात....
*काही माणसे....*
वाट दाखवणारे
असतात
वाटेवर चालणारे
असतात
मध्येच वाट
चुकतात....
*काही माणसे...*
शरिराने हजर
राहतात
मनाने भटकत
असतात
गर्दी करणारे
असतात...
*काही माणसे...*
आधी करून
दाखवतात
मगच बोलत
असतात
काही करतही नाही
बोलतही नाही....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
( *शांतीसुत*)
✍🏻पी.टी.पाटील.
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (२२)
*काही माणसे..*
समझोता करतात
मध्यस्थी करतात
सल्ल्याने वागतात...
*काही माणसे...*
बाजू मांडतात
मुद्दे खोडतात
टाळ्या वाजवतात...
*काही माणसे...*
संन्यासी असतात
त्यागी असतात
अध्यात्मिक असतात..
*काही माणसे...*
स्व खुशीने घेतात
बळजबरीने घेतात
नाराजीने घेतात..
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
रचना 👉🏽शांतीसुत👈🏻
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....*
*काही माणसे...* (२४)
अपमान करतात
मुद्दाम लोकांसमोर
बोलतात
दबाव आणतात....
*काही माणसे...*
दुसऱ्यांना उपदेशाचे
डोस पाजतात
असे करा ,तसे करा
असे सांगतात
स्वत: मात्र अंमलबजावणी
करणारे नसतात..
*काही माणसे...*
समाजाचा धाक बाळगतात
माय -बापाची
आज्ञा पाळतात
भाऊ बंदकीचा
धाक बाळगतात....
*काही माणसे..*
आत्मविश्वास
बाळगणारे असतात
दृढ निश्चयी
असतात
अंमलबजावणी
करणारे असतात....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻श्री.पी.टी.पाटील.
(मुख्याध्यापक)
*शांतीसुत*
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (२५)
*काही माणसे...*
कामात अडथळा
आणतात
माझेच खरे
असे सांगतात
विकासाची गती
थांबवतात....
*काही माणसे...*
समस्या सोडवतात
निर्णय चांगले घेतात
कामाचा ठसा
उमटवतात....
*काही माणसे...*
गोर -गरीबांना
मदत करतात
घरून खर्च
करणारी असतात
सवेचे व्रत अंगी
बाळगतात.....
*काही माणसे...*
चकरा मारायला
लावतात
हाता कडे पाहून
काम करतात
व्यक्ती कडे पाहून
काम करतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. पी.टी.पाटील.
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (२६)
*काही माणसे....*
कोर्टाची पायरी
चढत नसतात
पोलीस स्टेशनला
घाबरत असतात
वकिलांशी बोलायला टाळत असतात.....
*काही माणसे...*
एकाच रस्त्याने
चालत असतात
इकडे तिकडे
पहात नसतात
सावधगिरीने
चालत असतात.....
*काही माणसे....*
पैसे देवून कामे
करून घेतात
पैसे देवून
ओरडत असतात
पैसे घेवून नावाला
काळिमा लावतात.......
*काही माणसे...*
ठराविक व्यक्तींची
पुढे पुढे करतात
पुढे पुढे केल्याने
नाराज असतात
पुढे पुढे केल्याने
समाधान मानतात......
*काही माणसे..*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* २७
*काही माणसे...*
विघ्न आणणारे
असतात
कटकट करणारे
असतात
सण साजरे
करणारे असतात....
*काही माणसे...*
दुसऱ्याच्या पात्रावरचे
पाहणारे असतात
दुसऱ्याचे दोष
काढणारे असतात
दुसऱ्या कडून
काटा काढून
घेणारे असतात.....
*काही माणसे....*
सल्या सल्याने
विचार करतात
सल्ला मसलत
करत नसतात
फसवेगिरीला
सामोरे जातात.....
*काही माणसे...*
मदत करून दोष
देणारे असतात
अययव दान
करणारे असतात
गुप्त दान
करणारे असतात.....
*काही माणसे...*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (२८)
*काही माणसे...*
हल्ला करणारे
असतात
सल्ला देणारे
असतात
डल्ला मारणारे
असतात....
*काही माणसे...*
सोयरीक जुळवणारे
असतात
सोयरीक मोडणारे
असतात
सोयरीक करून
पश्च्याताप करणारे
असतात.....
*काही माणसे...*
शाळेला सहकार्य
करणारे असतात
आपली शाळा
समजणारे असतात
शाळेकडे दुर्लक्ष
करणारे असतात....
*काही माणसे...*
दिवसा झोप
घेणारे असतात
आरामदायी जीवन
जगत असतात
झोपेचे सोंगघेणारे
असतात.....
*काही माणसे...*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (२९)
*काही माणसे...*
दंगल घडवणारी
असतात
दहशत निर्माण
करतात
दादागिरी
दाखवणारे असतात.....
*काही माणसे...*
गुंड प्रवृत्तीचे
असतात
न शोभणारे
कृत्य करतात
निर्लज्ज असतात.....
*काही माणसे....*
रेल्वेने प्रवास
करणारे असतात
एसटीने प्रवास
करणारे असतात
मोटारसायकल
चालवणारे नसतात....
*काही माणसे...*
फुकट सवलत
घेणारे असतात
लाभाची संधी
शोधणारे असतात
दुसऱ्याच्या गाडीवर
बसून प्रवास
करणारे असतात.....
*काही माणसे*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३०)
*काही माणसे....*
खुनसी प्रवृत्तीचे
असतात
राक्षसी वृत्तीचे
असतात
दगेबाज असतात....
*काही माणसे....*
कामधंदा करणारी
असतात
ऐतखाऊ असतात
घराला ओझे
असतात....
*काही माणसे...*
आपली कामे
करणारी असतात
दुसऱ्याची होवू नये
यासाठी प्रयत्नशिल
असतात
"मी" श्रेष्ठ असे
समजणारी असतात .....
*काही माणसे...*
स्व:हून मोठेपण
घेणारी असतात
दुसऱ्याला मान
मर्यादा देणारी
असतात
माझेच खरे असे
समजणारी असतात....
*काही माणसे...*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (३१)
*काही माणसे...*
अडखळत बोलतात
अस्पष्ट बोलतात
बोलतच नसतात...
*काही माणसे...*
फक्त पहात
राहतात
एेकतही नसतात
मनाने भटकत
असतात....
*काही माणसे...*
बोट दाखवून
मोकळे होतात
कानावर हात
ठेवतात
तोंडावर बोट
ठेवतात...
*काही माणसे....*
चुकले तर
उठबशा काढतात
चुकले तर
माफी मागतात
चुकले तर
शिक्षा भोगतात...
*काही माणसे....*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३२)
*काही माणसे....*
दुसऱ्याच्या घराची
स्तुती करतात
घरच्यांना मात्र
दोष देणारे
असतात
दुसऱ्यांनी घेतलेली
वस्तू वापरतात.....
*काही माणसे...*
दुसऱ्या जवळ
मन मोकळे
करत असतात
मनातले सर्व
काही सांगत
असतात
दुसऱ्या व्यक्तींवर
भरोसा ठेवतात.....
*काही माणसे...*
दुसऱ्याने सांगितलेले
लक्षात ठेवतात
घरच्यांनी सांगितलेले
दुर्लक्ष करतात
दुसऱ्यांना परके
समजत नसतात.....
*काही माणसे...*
शेजाऱ्यांशी
भांडत असतात
शेजाऱ्यांशी
घरासारखे वागत
असतात
शेजाऱ्यांशी
संबंध ठेवतच
नसतात.....
*काही माणसे...*
✍ पी.टी.पाटील.
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (३४)
*काही माणसे...*
खरेदी करतात
विक्री करतात
नफ्यात असतात...
*काही माणसे ...*
तोट्यात असतात
मुद्दल मध्ये असतात
डोक्याले हात
लावतात....
*काही माणसे....*
वस्तू गहाण
ठेवणारे असतात
वस्तू विकणारे
असतात
वस्तू आणून
देणारे असतात.....
*काही माणसे...*
चांगल्या वस्तू
फेकणारे असतात
भंगार वस्तू गोळा
करणारे असतात
टाकाऊ पासून
टिकाऊ बनवणारे
असतात.....
*काही माणसे....*
✍🏻 *शांतीसुत*
प्रभाकर पाटील
कुऱ्हे पानाचे संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३३)
*काही माणसे...*
ठेकेदार असतात
कामगार असतगात
सालदार असतात.....
*काही माणसे...*
एजंट असतात
दलाली करतात
बिनफिकीर असतात......
*काही माणसे...*
नोकरदार असतात
अधिकारी असतात
पदाधिकारी असतात.....
*काही माणसे....*
रोजंदारीने काम
करतात
ठरवून (उक्ते)
काम करतात
अर्धवट काम
सोडून देतात....
*काही माणसे...*
✍🏻 प्रभाकर पाटील.
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३५)
*काही माणसे...*
घेणारे असतात
देणारे असतात
मागणारे असतात....
*काही माणसे...*
हात जोडणारे असतात
पाय धरणारे असतात
दाढी धरणारे असतात....
*काही माणसे....*
फेकणारे असतात
गोळा करणारे असतात
झेलणारे असतात....
*काही माणसे...*
मोडणारे असतात
जोडणारे असतात
तोडणारे असतात....
*काही माणसे...*
✍🏻 *शांतीसुत*
प्रभाकर पाटील
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३६)
*काही माणसे...*
आत्महत्या करतात
त्रासाला कंटाळून
जीवन संपवतात
हृद्यविकाराच्या
झटक्याने मृत्यू
पावतात....
*काही माणसे....*
अपघाताने
मृत्यू पावतात
नदीत बुडून
मृत्यू पावतात
छतावरून
खाली पडून
मृत्यू पावतात....
*काही माणसे....*
जनावरे चावल्याने
मृत्यू पावतात
हाणामारी मुळे
मृत्यू पावतात
मनस्तापाने
मृत्यूला सामोरे
जातात.....
*काही माणसे....*
आजारी पणामुळे
मृत्यू पावतात
व्यसनामुळे मृत्यूला
जवळ करतात
अन्न - पाणी
न मिळाल्यामुळे
मृत्यू पावतात.....
*काही माणसे.....*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३७)
*काही माणसे....*
परिक्षण करणारी
असतात
निरीक्षण करणारी
असतात
वस्तू हाताळणारे
असतात...
*काही माणसे...*
कलाकार असतात
शोधक वृक्तीचे
असतात
संग्रही वृत्तीचे
असतात...
*काही माणसे...*
हितचिंतक असतात
गंमत पहाणारे
असतात
मदतीला धावून
येतात....
*काही माणसे....*
भाषण करऱ्याला
पाहण्यासाठी जातात
भाषण \ प्रवचन
ऐकणारे असतात
बळजबरीने भाषण
ऐकणारे असतात....
*काही माणसे...*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३८)
*काही माणसे....*
लक्ष्मीची
पूजा करतात
पैशांची
पूजा करतात
वह्या -पुस्तकांची
पूजा करतात....
*काही माणसे...*
घरच्या स्वयंपाकाचा
आस्वाद घेतात
हॉटेलचा स्वयंपाक
पसंत करतात
दुसऱ्याच्या घरचा
स्वयंपाकाला पसंती देतात...
*काही माणसे....*
लांबलचक भाषण
करतात
मुद्देसूद माहिती
सांगतात
कंटाळवाणे बोलून
कंटाळून सोडतात....
*काही माणसे....*
चांगल्या वक्तव्याला
टाळ्या वाजवतात
न समजताही
केव्हाही टाळ्या
वाजवतात....
*काही माणसे.....*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३९)
*काही माणसे...*
जनजागृतीचे
कार्य करतात
वृक्षदिंडी
काढतात
जल दिंडी
काढतात....
*काही माणसे...*
पुस्तकांसाठी
आवाहन करतात
समाजहितासाठी
कार्य करतात
गोर -गरीबांना
मदत करतात.....
*काही माणसे....*
विद्यार्थी हितासाठी
कार्य करतात
शेतकऱ्यांसाठी
लढा देतात
नको त्या गोष्टीत
सहभागी होतात....
*काही माणसे....*
एकत्र येतात
सर्वत्र जातात
पवित्र होतात...
*काही माणसे....*
*शांतीसुत*
कुऱ्हे पानाचे
संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४०)
*काही माणसे....*
स्वत:च्या पायावर
दगड मारून
घेतात
दुसऱ्याच्या अंगावर
दगड फेकतात
दगडाला देव
मानणारे असतात....
*काही माणसे....*
स्व: कर्तृत्वावर
पुरस्कार मिळवतात
वशिलेबाजी करून
सवलती घेतात
दबाव तंत्राचा
वापर करतात...
*काही माणसे...*
साक्षर असुन
अंगठे टेकवतात
निरीक्षर असुन
साक्षर असल्याचे
वाटतात
आर्थीक परिस्थितीमुळे
शिक्षण नाकारतात.....
*काही माणसे....*
घाबरतात
घाबरवतात
धीटपणा दाखवतात....
*काही माणसे....*
*शांतीसुत*
कुऱ्हे पानाचे संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (४२)
*काही माणसे....*
फक्त आश्वासने
देतात
आश्वासने देवून
सत्ता भोगतात
जनतेची मात्र
दिशाभूल करतात....
*काही माणसे....*
नेत्यांच्या अवतीभेवती
राहतात
जनतेच्या समस्या
समजावून घेतात
गरजू व्यक्तींना
अंधारातच ठेवतात.....
*काही माणसे....*
चमचेगिरी करत
असतात
चमकोगिरी करतात
स्वत:ला काहितरी
समजतात....
*काही माणसे.....*
गर्दीत जायला
टाळतात
कार्यक्रमाचा आस्वाद
मनापासुन घेतात
संधी शोधून गर्दीत
खिसे कापतात...
*काही माणसे...*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३ 🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४१)
*काही माणसे...*
सट्टा लावतात
पत्ता खेळतात
दारूचा अड्डा
चालवतात...
*काही माणसे....*
लॉटरीची तिकीटे
काढतात
व्यसनांमुळे बरबाद
होतात
व्यसनांमुळे जीवन
संपवतात....
*काही माणसे....*
जागृत
मतदार असतात
डुप्लीकेट
मतदान करतात
पैसे घेवून
मतदानाला जातात...
*काही माणसे....*
विचार न करता
मतदान करतात
उमेदवार न आेळखता
मतदान करतात
कोणाला मत दिले
ते सांगत नसतात....
*काही माणसे...*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४३)
*काही माणसे*
आर्थीक परिस्थितीने
श्रीमंत असतात
परिस्थितीने भुमिहीन
असतात
मनाने मात्र
श्रीमंत असतात.....
*काही माणसे...*
स्वभावाने गरीब
असतात
दुसऱ्याचे बोलने
ऐकून घेतात
दुसऱ्याच्या बोलण्याकडे
दुर्लक्ष करतात....
*काही माणसे....*
फसवतात
स्वत: फसतात
टाळाटाळ करतात....
*काही माणसे....*
मनातल्या इच्छा
पूर्ण करतात
मनातल्या इच्छा
अपूर्ण ठेवतात
पोटाची बुथडे
धरतात...
*काही माणसे...*
✍🏻 *पी.टी.पाटील.*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻💐🌹🌹💐🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (४४)
*काही माणसे*
चौकशी करतात
फोन लावतात
धावून येतात.....
*काही माणसे...*
माणसाला जनावरांची
उपमा देतात
एकमेकांना शिवीगाळ
करतात
टोपण नावाने
हाका मारतात....
*काही माणसे...*
हॉटेलवर काम
करतात
पानटपरी चालवतात
दुकानदारी चालवतात....
*काही माणसे...*
एक सारखे काम
करतच बसतात
शेतात मोल
मजूरी करतात
शेतात रहिवास
करून राहतात.....
*काही माणसे...*
✍🏻🔹पी.टी.पाटील.
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (४५)
*काही माणसे.....*
मौन बाळगतात
नमस्कार करतात
चमत्कार दाखवतात.....
*काही माणसे...*
अर्ज फाटे करतात
निवेदने देतात
उपोषण करतात....
*काही माणसे...*
ऐकी करतात
ऐकी टिकवतात
न्याया साठी
लढतात.....
*काही माणसे...*
संतांची वचने
ऐकतात
सुविचारांची पूर्तता
करतात
आपली संस्कृती
टिकवण्याचा प्रयत्न
करतात..
*काही माणसे.....*
*प्रभाकर तुकाराम पाटील*
(मुख्याध्यापक) जि.प.शाळा खादगाव ता. जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४६)
*काही माणसे....*
विश्वासाने वागतात
विश्वास निर्माण करतात
विश्वास दाखवतात....
*काही माणसे....*
लायक असतात
"ना"लायक असतात
स्वप्न पाहतात.....
*काही माणसे...*
गुतंवणूक करतात
नवस करतात
नवस फेडतात....
*काही माणसे....*
आठवणीत राहतात
विसरभोळे असतात
लक्षात ठेवतात....
*काही माणसे....*
✍🏻 *पी.टी.पाटील*
👇🏼
*(शांतीसुत)*
संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४८)
*काही माणसे...*
व्हॉट्सअप वर
व्यस्त असतात
आपल्या मुलांना
वेळ देत नसतात
सतत मोबाइलवर
बोलत असतात....
*काही माणसे...*
न्याय निवाडा
करतात
टोलेबाजी करून
मन दुखवतात
कर्ज बाजारी
असतात...
*काही माणसे...*
रस्त्यावर उतरतात
परिवर्तन करतात
क्रांती घडवून
आणतात..
*काही माणसे...*
एकमेकांना शत्रु
समजतात
वादग्रस्त विधाने
करतात
"लेक वाचवा -
लेक शिकवा"
अभियान राबवतात..
*काही माणसे...*
✍🏻 *शांतीसुत*
पी.टी.पाटील.
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....*(४७)
*काही माणसे...*
डोळे उघडतात
डोळे लावून
बसतात
खेळाडू असतात....
*काही माणसे...*
हत्या करतात
गोळीबार करतात
रस्त्यावर उतरतात.....
*काही माणसे....*
काळे झेंडे
दाखवतात
कुचबंना करतात
योग्य पर्याय
निवडतात....
*काही माणसे....*
मेहनतीने उत्पन्न
वाढवतात
विकास करून
दाखवतात
आनंदी व सुखी
असतात....
*काही माणसे....*
✍🏻 🔹 पी.टी.पाटील.🔹
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४९)
मुलीलाच मुलगा
समजणारी असतात
मुलांना व मुलींना
सन्मान देणारी
असतात
माय-बापांना
घराबाहेर काढणारी
असतात.....
*काही माणसे...*
विना तिकीट प्रवास
करणारे असतात
रक्तदान शिबीर
आयोजीत करतात
आरोग्य शिबीर
आयोजीत करतात....
*काही माणसे....*
काशी यात्रेला
जाणारी असतात
जिवाची मुंबई
करणारे असतात
अश्रु पुसून साथ
देणारे असतात....
*काही माणसे....*
गोड बोलून
लुटणारे असतात
पाठीवर मायेचा
हात फिरवणारी
असतात
लोकप्रिय असतात....
*काही माणसे....*
*पी.टी.पाटील👉🏽(शांतीसुत)*
संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (५०)
*काही माणसे...*
माणसा सारखी
राहतात
माणूसकी दाखवून
देतात
माणसात देव
पाहतात....
*काही माणसे...*
चांगल्या माणसांची
वाट पाहतात
मानवासाठी वाट्टेल
ते करतात
माणसांसाठी त्याग
करतात.....
*काही माणसे...*
माणसांना शोधतात
माणसांचे गुणगाण
गातात
मानव हितासाठी
धडपड करतात....
*काही माणसे...*
उपकाराची जाणीव
ठेवतात
जीवनात नाव
कमवून जातात
लोकांच्या मनात
अजरामर राहतात..
*काही माणसे...*
*प्रभाकर तुकाराम पाटील*
*शांतीसुत*
संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🌹🙏🏻✍🏻🙏🏻🌹🙏🏻
काही माणसे
साघी दिसतात
मनाने मात्र
वेगळीच राहतात....
*काही माणसे...*
देखावा करतात
आकांडतांडव
करतात
कृतीत शुन्य
असतात....
*काही माणसे*...
शांत राहून
बोलत नसतात
प्रामाणिकपणे
कार्य करतात
कामाचा ठसा
उमटवतात....
*काही माणसे..*
मनाला
लावूनघेतात
गैरसमज
करून घेतात
संशयीवृत्तीने
वागतात....
*काही माणसे..*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻शांतीसुत
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (४)
उपदेश करतात
दुसऱ्याचे दोष
काढत असतात
स्वत:ला खूप
ज्ञानी समजतात.....
*काही माणसे...*
स्तुती प्रिय
असतात
स्तुतीने भारावून
जातात
स्तुतीची वाट
पहात बसतात....
*काही माणसे...*
स्वत: झटत
असतात
मनातले दु:ख
सांगत नसतात
त्रास सहन करत
कामे करतात.....
*काही माणसे...*
काळ्या कोरणारे
असतात
दुसऱ्याचे कान
भरवून देतात
वेगळीच छाप
पाडून जातात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (२)
बोलकी असतात
हुशारकीने पटवून
सांगतात
दुसऱ्याचे मन
जिकंतात......
*काही माणसे...*
ज्ञानी असतात
आपल्या ज्ञानाचा
उपयोग दुसऱ्यासाठी
करत नसतात....
*काही माणसे..*
दुसऱ्याला मनस्ताप
देतात
मनस्ताप देवून
आनंदी राहतात
टिंगलटवाळी
करत असतात.....
*काही माणसे....*
स्वत:ला हुशार
समजतात
दुसऱ्याचा तिरस्कार
करतात
वेगळ्याच दुनियेत
राहतात .....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (३)
उद्योगी असतात
कामात मग्न
असतात
स्वावलंबी जीवन
जगत असतात.....
*काही माणसे...*
रिकाम टेकडी
असतात
माय -बापांना
त्रास देतात
परावलंबी जीवन
जगत असतात....
*काही माणसे....*
भांडखोर असतात
निमित्त भांडणाचे
पहात बसतात
दुसऱ्याचे मन
दुखावत असतात.....
*काही माणसे....*
अभ्यासू असतात
मुद्देसूद बोलतात
स्मरणात राहतात....
*काही माणसे......*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (५)
अन्याय सहन
करतात
समाजाबद्दल
विचार करतात
बोलत नसतात
सांगत नसतात......
*काही माणसे...*
सहकार्य करणारे
असतात
सुख -दु:खात
सहभागी होतात
समाज कार्यासाठी
धावून जातात.....
*काही माणसे...*
संधी साधू
असतात
स्वार्थाचाच विचार
करत असतात
कोठे व कसे
मिळेल शोधत
असतात....
*काही माणसे...*
प्रेमळ असतात
प्रेमाणे वागतात
प्रेमाणे मिसळतात
प्रेमाणे राहतात
घासातला घास
दुसऱ्याला देतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत 🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (६)
नुकसान कारक
असतात
दुसऱ्याचे नुकसान
कसे होइल
याची वाट
पहात बसतात.....
*काही माणसे...*
विचार करणारे
असतात
दु:ख सहन
करणारे नसतात
मनातल्या मनात
रडणारे असतात....
*काही माणसे...*
स्वत: काही
करणारे नसतात
दुसऱ्याची गऱ्हाणी
सांगणारे असतात
खोटे बोलण्यात
पटाईत असतात.....
*काही माणसे...*
ढोंगी असतात
नाटकी असतात
नकली असतात..
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत 🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (८)
हसणारे असतात
हसण्याचा देखावा
करतात
दुसऱ्याला विनाकारण
हसतात.....
*काही माणसे...*
भावनिक असतात
भावनेच्या भरात
खर सांगतात
मनात काही
ठेवत नसतात.....
*काही माणसे....*
विश्वासू असतात
धोका देत नसतात
मरेपर्यंत आठवणीत
राहतात......
*काही माणसे...*
एक निष्ठ
असतात
एक वचनी
असतात
एक साथ
असतात....
*काही माणसे...* ✍🏻🔹🙏🏻शांतीसुत🙏🏻
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे...* (७)
माणूसकी जपणारे
असतात
दुसऱ्याला मदत
करणारे असतात
समाजकार्यासाठी
झटत असतात..
*काही माणसे...*
लग्न समारंभात
सहभागी होतात
आहेर टाकून
निघून जातात
भेटी देवून
जेवण करतात......
*काही माणसे...*
अंत्यसंस्कार ठिकाणी
भाषणे करतात
मेलेल्या व्यक्ती विषयी
आठवणी काढतात
पाणी देणाऱ्या बरोबर
निघून जातात.....
*काही माणसे...*
डाव ठेवून
असतात
बदला घेणारे
असतात
संकटात टाकणारे
असतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे....* (९)
नकोसे वाटतात
कंटाळवाणे वाटतात
त्रासदायक असतात....
*काही माणसे....*
चांगल्या विचारांची
असतात
आदर्श घेण्यासारखी
असतात
लोकांना हवेहवेसे
वाटतात....
*काही माणसे...*
ध्येय वेडी
असतात
छंद वेडी
असतात
जिद्दी
असतात.....
*काही माणसे...*
आशावादी असतात
सकारात्मक विचारांची
असतात.
हिमंत दाखवणारे
असतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:09] Shantisut: *काही माणसे.....* (१०
संग्रहवृत्तीचे असतात
कला जोपासणारे
असतात
धडपडवृत्तीचे
असतात.....
*काही माणसे....*
स्वच्छता राखणारे
असतात
स्वच्छ मनाचे
असतात
स्वच्छ विचारांचे
असतात......
*काही माणसे....*
दुसऱ्याचे खाणारे
असतात
स्वत: खर्च
करणारे नसतात
सोय लावून घेणारे
असतात.....
*काही माणसे...*
आगकाडी टाकणारे
असतात
आग विझवणारे
असतात
गमंत पाहणारे
असतात......
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🔹शांतीसुत🔹
जामनेर
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (११)
*काही माणसे..*
हुशार असतात
बुध्दीमान असतात
चाणाक्ष असतात....
*काही माणसे....*
पायी चालणारे
असतात
गाडीत बसून
फिरणारे असतात
काही भटकंती
करणारे असतात.....
*काही माणसे...*
देशप्रेमी असतात
देशासाठी लढतात
देशासाठी मरतात.....
*काही माणसे...*
वीर पुरूष असतात
दानशूर असतात
शुर पुरूष
असतात......
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (१२)
*काही माणसे...*
दयाळू असतात
मायाळू असतात
निर्दयी असतात....
*काही माणसे..*
वाचन करणारे
असतात
लेखन करणारे
असतात
मनन करणारे
असतात.....
*काही माणसे...*
लोटणारे असतात
ओढणारे असतात
बाहेर काढणारे
असतात.....
*काही माणसे...*
गायक असतात
नायक असतात
खलनायक
असतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹शांतीसुत🔹
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे.....* (१४
*काही माणसे....*
चावणारी असतात
मारणारी असतात
पाडणारी असतात....
*काही माणसे...*
हवा खाणारी
असतात
उन्हात बसणारी
असतात
पावसात भिजणारी
असतात.....
*काही माणसे....*
आळशी असतात
उद्योगी असतात
व्यवहारी असतात....
*काही माणसे....*
पोटभर जेवतात
उपाशी राहतात
अन्नापायी मरतात....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻श्री.पी.टी.पाटील.(ग्रेडेड मुख्याध्यापक)
[शांतीसुत]
जि .प.प्राथ.वि.मंदिर, खादगाव.ता.जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (१३)
*काही माणसे...*
लेखक असतात
कवी असतात
कादंबरीकार
असतात.....
*काही माणसे...*
गुणवान असतात
पुण्यवान असतात
कर्तृक्ववान असतात.....
*काही माणसे...*
चिडचिडपणा
करणारी असतात
शांत स्वभावाचे
असतात
डोके भडकवणारे
असतात......
*काही माणसे...*
प्रश्न विचारणारी
असतात
उत्तरेपण सांगणारी
असतात
संभ्रमात टाकणारी
असतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻शांतीसुत ✍🏻
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (१५)
*काही माणसे...*
निरोप सांगणारी
असतात
निरोप कळविणारे
नसतात
चक्रात टाकणारे
असतात.....
*काही माणसे....*
कंजूष असतात
काटकसर करतात
बचत करतात.....
*काही माणसे...*
अन्नधान्याची
नासाडी करतात
अन्नधान्याची
साठवणूक करतात
अन्नधान्याकडे
दुर्लक्ष करतात.....
*काही माणसे ...*
पैसे घेवून काम
करणारी असतात
मोबदला न घेता
काम करतात
बिनधास्तपणे कार्य
पार पाडतात.
*काही माणसे....*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻पी.टी.पाटील.
(शांतीसुत) जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (१६)
*काही माणसे..*
अंधश्रध्देला
बळी पडतात
मांत्रिकावर
भरोसा ठेवतात
भोंदूबाबावर
विश्वास ठेवतात....
*काही माणसे...*
अनुभवी असतात
अनुभव घेणारी
असतात
अनुभव दुसऱ्याला
सांगतात....
*काही माणसे...*
संस्कारक्षम असतात
आई -वडिलांची
सेवा करतात
अन्नदान करणारे
असतात.....
*काही माणसे....*
दत्तक घेणारे
असतात
दत्तक देणारे
असतात
विचार करणारे
असतात....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹पी.टी.पाटील.
राहणार -कुऱ्हे पानाचे ता.भुसावळ.
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (१७)
*काही माणसे....*
आहे त्याचा
संताप करणारे
असतात
नाही त्याचा
नितात करणारे
असतात
आहे त्यात
समाधान मानणारे
असतात.....
*काही माणसे...*
निरोगी असतात
आजारी असतात
अंथरूणावर पडलेली
असतात.....
*काही माणसे...*
दूरदृष्टीचा
विचार करतात
मुळापर्यंत
शोध घेतात
विचार करणारे
नसतात...
*काही माणसे...*
झाडे लावणारी
असतात
झाडे जगवणारी
असतात
झाडे तोडणारी
असतात...
*काही माणसे....*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻श्री.पी.टी.पाटील.
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (१८)
*काही माणसे...*
हवसे असतात
नवसे असतात
गवसे असतात....
*काही माणसे....*
विनोदी असतात
विनोद करून
हसवणारे असतात
विनोदाने रडवणारे
असतात .....
*काही माणसे....*
समजून घेणारे
असतात
समजावून
सांगणारे असतात
समजून ,उमजून
घेणारे नसतात....
*काही माणसे...*
राग येईल
असे बोलतात
मनस्ताप होईल
असे वागतात
वाईट वाटेल
असे टोमणे
मारतात......
*काही माणसे....*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻🔹पी.टी.पाटील. संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (१९)
दुसऱ्याच्या खांद्यावर
बंदूक ठेवणारे
असतात
पडद्या मागचे
कलाकार असतात
पाहणे एकाकडे
निशाणा दुसरीकडे
असे असतात....
*काही माणसे...*
न सांगता
कामाला लागतात
सांगून सुध्दा
काम नाही करतात
विनाकारण
बुध्दी पुरस्करपणे
वागतात.....
*काही माणसे...*
खोटे बोलून
खरे भासवणारे
असतात
खरे बोलून
खोटे समजणारे
असतात
खरे -खोटे
ओळखणारे नसतात...
*काही माणसे...*
दुसऱ्याचे ऐकणारे
असतात
मनात शंका
निर्माण करणारे
असतात
दुसऱ्याच्या बोलण्यावर
भरोसा ठेवतात....
*काही माणसे....*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
🔹पी.टी.पाटील.🔹
✍🏻शांतीसुत
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (२०)
घरच्यांवर विश्वास
ठेवणारे नसतात
बाहेरच्या व्यक्तीवर
विश्वास ठेवतात
गैरसमजचे प्रकार
वाढवून ठेवतात.....
*काही माणसे...*
घरी गरिबी
श्रीमंतीचा
आव आणणारे
असतात
सगळे काही
असून पोटभर
खाणारे नसतात....
*काही माणसे....*
खावून पिवून मजा
मारणारे असतात
हात वर
करणारे असतात
खिसा झटकणारे
असतात...
*काही माणसे...*
उंटावरून
शेळ्या राखतात
बोट दाखविण्याचे
काम करतात
कानात सांगून
मोकळे होतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻शांतीसुत
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (२१)
*काही माणसे...*
धाकात असतात
धोक्यात असतात
झुरत असतात....
*काही माणसे...*
डुलतात
गुंगतात
रंगतात...
*काही माणसे...*
तरसतात
तरसवतात
मदत करतात...
*काही माणसे...*
लवकर उठवतात
उशिरा बसतात
नेहमी हसतात..
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻पी.टी.पाटील.
कुऱ्हे पानाचे
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (२३)
*काही माणसे...*
किर्तनात रंगुन जातात
सिनेमागृहात चित्रपट
पाहतात
तमाशा , नाटक
पाहतात....
*काही माणसे....*
वाट दाखवणारे
असतात
वाटेवर चालणारे
असतात
मध्येच वाट
चुकतात....
*काही माणसे...*
शरिराने हजर
राहतात
मनाने भटकत
असतात
गर्दी करणारे
असतात...
*काही माणसे...*
आधी करून
दाखवतात
मगच बोलत
असतात
काही करतही नाही
बोलतही नाही....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
( *शांतीसुत*)
✍🏻पी.टी.पाटील.
संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....* (२२)
*काही माणसे..*
समझोता करतात
मध्यस्थी करतात
सल्ल्याने वागतात...
*काही माणसे...*
बाजू मांडतात
मुद्दे खोडतात
टाळ्या वाजवतात...
*काही माणसे...*
संन्यासी असतात
त्यागी असतात
अध्यात्मिक असतात..
*काही माणसे...*
स्व खुशीने घेतात
बळजबरीने घेतात
नाराजीने घेतात..
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
रचना 👉🏽शांतीसुत👈🏻
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे....*
*काही माणसे...* (२४)
अपमान करतात
मुद्दाम लोकांसमोर
बोलतात
दबाव आणतात....
*काही माणसे...*
दुसऱ्यांना उपदेशाचे
डोस पाजतात
असे करा ,तसे करा
असे सांगतात
स्वत: मात्र अंमलबजावणी
करणारे नसतात..
*काही माणसे...*
समाजाचा धाक बाळगतात
माय -बापाची
आज्ञा पाळतात
भाऊ बंदकीचा
धाक बाळगतात....
*काही माणसे..*
आत्मविश्वास
बाळगणारे असतात
दृढ निश्चयी
असतात
अंमलबजावणी
करणारे असतात....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
✍🏻श्री.पी.टी.पाटील.
(मुख्याध्यापक)
*शांतीसुत*
[01/04 21:10] Shantisut: *काही माणसे...* (२५)
*काही माणसे...*
कामात अडथळा
आणतात
माझेच खरे
असे सांगतात
विकासाची गती
थांबवतात....
*काही माणसे...*
समस्या सोडवतात
निर्णय चांगले घेतात
कामाचा ठसा
उमटवतात....
*काही माणसे...*
गोर -गरीबांना
मदत करतात
घरून खर्च
करणारी असतात
सवेचे व्रत अंगी
बाळगतात.....
*काही माणसे...*
चकरा मारायला
लावतात
हाता कडे पाहून
काम करतात
व्यक्ती कडे पाहून
काम करतात.....
*काही माणसे...*
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. पी.टी.पाटील.
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (२६)
*काही माणसे....*
कोर्टाची पायरी
चढत नसतात
पोलीस स्टेशनला
घाबरत असतात
वकिलांशी बोलायला टाळत असतात.....
*काही माणसे...*
एकाच रस्त्याने
चालत असतात
इकडे तिकडे
पहात नसतात
सावधगिरीने
चालत असतात.....
*काही माणसे....*
पैसे देवून कामे
करून घेतात
पैसे देवून
ओरडत असतात
पैसे घेवून नावाला
काळिमा लावतात.......
*काही माणसे...*
ठराविक व्यक्तींची
पुढे पुढे करतात
पुढे पुढे केल्याने
नाराज असतात
पुढे पुढे केल्याने
समाधान मानतात......
*काही माणसे..*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* २७
*काही माणसे...*
विघ्न आणणारे
असतात
कटकट करणारे
असतात
सण साजरे
करणारे असतात....
*काही माणसे...*
दुसऱ्याच्या पात्रावरचे
पाहणारे असतात
दुसऱ्याचे दोष
काढणारे असतात
दुसऱ्या कडून
काटा काढून
घेणारे असतात.....
*काही माणसे....*
सल्या सल्याने
विचार करतात
सल्ला मसलत
करत नसतात
फसवेगिरीला
सामोरे जातात.....
*काही माणसे...*
मदत करून दोष
देणारे असतात
अययव दान
करणारे असतात
गुप्त दान
करणारे असतात.....
*काही माणसे...*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (२८)
*काही माणसे...*
हल्ला करणारे
असतात
सल्ला देणारे
असतात
डल्ला मारणारे
असतात....
*काही माणसे...*
सोयरीक जुळवणारे
असतात
सोयरीक मोडणारे
असतात
सोयरीक करून
पश्च्याताप करणारे
असतात.....
*काही माणसे...*
शाळेला सहकार्य
करणारे असतात
आपली शाळा
समजणारे असतात
शाळेकडे दुर्लक्ष
करणारे असतात....
*काही माणसे...*
दिवसा झोप
घेणारे असतात
आरामदायी जीवन
जगत असतात
झोपेचे सोंगघेणारे
असतात.....
*काही माणसे...*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (२९)
*काही माणसे...*
दंगल घडवणारी
असतात
दहशत निर्माण
करतात
दादागिरी
दाखवणारे असतात.....
*काही माणसे...*
गुंड प्रवृत्तीचे
असतात
न शोभणारे
कृत्य करतात
निर्लज्ज असतात.....
*काही माणसे....*
रेल्वेने प्रवास
करणारे असतात
एसटीने प्रवास
करणारे असतात
मोटारसायकल
चालवणारे नसतात....
*काही माणसे...*
फुकट सवलत
घेणारे असतात
लाभाची संधी
शोधणारे असतात
दुसऱ्याच्या गाडीवर
बसून प्रवास
करणारे असतात.....
*काही माणसे*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३०)
*काही माणसे....*
खुनसी प्रवृत्तीचे
असतात
राक्षसी वृत्तीचे
असतात
दगेबाज असतात....
*काही माणसे....*
कामधंदा करणारी
असतात
ऐतखाऊ असतात
घराला ओझे
असतात....
*काही माणसे...*
आपली कामे
करणारी असतात
दुसऱ्याची होवू नये
यासाठी प्रयत्नशिल
असतात
"मी" श्रेष्ठ असे
समजणारी असतात .....
*काही माणसे...*
स्व:हून मोठेपण
घेणारी असतात
दुसऱ्याला मान
मर्यादा देणारी
असतात
माझेच खरे असे
समजणारी असतात....
*काही माणसे...*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (३१)
*काही माणसे...*
अडखळत बोलतात
अस्पष्ट बोलतात
बोलतच नसतात...
*काही माणसे...*
फक्त पहात
राहतात
एेकतही नसतात
मनाने भटकत
असतात....
*काही माणसे...*
बोट दाखवून
मोकळे होतात
कानावर हात
ठेवतात
तोंडावर बोट
ठेवतात...
*काही माणसे....*
चुकले तर
उठबशा काढतात
चुकले तर
माफी मागतात
चुकले तर
शिक्षा भोगतात...
*काही माणसे....*
✍🏻 *शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३२)
*काही माणसे....*
दुसऱ्याच्या घराची
स्तुती करतात
घरच्यांना मात्र
दोष देणारे
असतात
दुसऱ्यांनी घेतलेली
वस्तू वापरतात.....
*काही माणसे...*
दुसऱ्या जवळ
मन मोकळे
करत असतात
मनातले सर्व
काही सांगत
असतात
दुसऱ्या व्यक्तींवर
भरोसा ठेवतात.....
*काही माणसे...*
दुसऱ्याने सांगितलेले
लक्षात ठेवतात
घरच्यांनी सांगितलेले
दुर्लक्ष करतात
दुसऱ्यांना परके
समजत नसतात.....
*काही माणसे...*
शेजाऱ्यांशी
भांडत असतात
शेजाऱ्यांशी
घरासारखे वागत
असतात
शेजाऱ्यांशी
संबंध ठेवतच
नसतात.....
*काही माणसे...*
✍ पी.टी.पाटील.
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (३४)
*काही माणसे...*
खरेदी करतात
विक्री करतात
नफ्यात असतात...
*काही माणसे ...*
तोट्यात असतात
मुद्दल मध्ये असतात
डोक्याले हात
लावतात....
*काही माणसे....*
वस्तू गहाण
ठेवणारे असतात
वस्तू विकणारे
असतात
वस्तू आणून
देणारे असतात.....
*काही माणसे...*
चांगल्या वस्तू
फेकणारे असतात
भंगार वस्तू गोळा
करणारे असतात
टाकाऊ पासून
टिकाऊ बनवणारे
असतात.....
*काही माणसे....*
✍🏻 *शांतीसुत*
प्रभाकर पाटील
कुऱ्हे पानाचे संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३३)
*काही माणसे...*
ठेकेदार असतात
कामगार असतगात
सालदार असतात.....
*काही माणसे...*
एजंट असतात
दलाली करतात
बिनफिकीर असतात......
*काही माणसे...*
नोकरदार असतात
अधिकारी असतात
पदाधिकारी असतात.....
*काही माणसे....*
रोजंदारीने काम
करतात
ठरवून (उक्ते)
काम करतात
अर्धवट काम
सोडून देतात....
*काही माणसे...*
✍🏻 प्रभाकर पाटील.
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३५)
*काही माणसे...*
घेणारे असतात
देणारे असतात
मागणारे असतात....
*काही माणसे...*
हात जोडणारे असतात
पाय धरणारे असतात
दाढी धरणारे असतात....
*काही माणसे....*
फेकणारे असतात
गोळा करणारे असतात
झेलणारे असतात....
*काही माणसे...*
मोडणारे असतात
जोडणारे असतात
तोडणारे असतात....
*काही माणसे...*
✍🏻 *शांतीसुत*
प्रभाकर पाटील
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३६)
*काही माणसे...*
आत्महत्या करतात
त्रासाला कंटाळून
जीवन संपवतात
हृद्यविकाराच्या
झटक्याने मृत्यू
पावतात....
*काही माणसे....*
अपघाताने
मृत्यू पावतात
नदीत बुडून
मृत्यू पावतात
छतावरून
खाली पडून
मृत्यू पावतात....
*काही माणसे....*
जनावरे चावल्याने
मृत्यू पावतात
हाणामारी मुळे
मृत्यू पावतात
मनस्तापाने
मृत्यूला सामोरे
जातात.....
*काही माणसे....*
आजारी पणामुळे
मृत्यू पावतात
व्यसनामुळे मृत्यूला
जवळ करतात
अन्न - पाणी
न मिळाल्यामुळे
मृत्यू पावतात.....
*काही माणसे.....*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३७)
*काही माणसे....*
परिक्षण करणारी
असतात
निरीक्षण करणारी
असतात
वस्तू हाताळणारे
असतात...
*काही माणसे...*
कलाकार असतात
शोधक वृक्तीचे
असतात
संग्रही वृत्तीचे
असतात...
*काही माणसे...*
हितचिंतक असतात
गंमत पहाणारे
असतात
मदतीला धावून
येतात....
*काही माणसे....*
भाषण करऱ्याला
पाहण्यासाठी जातात
भाषण \ प्रवचन
ऐकणारे असतात
बळजबरीने भाषण
ऐकणारे असतात....
*काही माणसे...*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३८)
*काही माणसे....*
लक्ष्मीची
पूजा करतात
पैशांची
पूजा करतात
वह्या -पुस्तकांची
पूजा करतात....
*काही माणसे...*
घरच्या स्वयंपाकाचा
आस्वाद घेतात
हॉटेलचा स्वयंपाक
पसंत करतात
दुसऱ्याच्या घरचा
स्वयंपाकाला पसंती देतात...
*काही माणसे....*
लांबलचक भाषण
करतात
मुद्देसूद माहिती
सांगतात
कंटाळवाणे बोलून
कंटाळून सोडतात....
*काही माणसे....*
चांगल्या वक्तव्याला
टाळ्या वाजवतात
न समजताही
केव्हाही टाळ्या
वाजवतात....
*काही माणसे.....*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (३९)
*काही माणसे...*
जनजागृतीचे
कार्य करतात
वृक्षदिंडी
काढतात
जल दिंडी
काढतात....
*काही माणसे...*
पुस्तकांसाठी
आवाहन करतात
समाजहितासाठी
कार्य करतात
गोर -गरीबांना
मदत करतात.....
*काही माणसे....*
विद्यार्थी हितासाठी
कार्य करतात
शेतकऱ्यांसाठी
लढा देतात
नको त्या गोष्टीत
सहभागी होतात....
*काही माणसे....*
एकत्र येतात
सर्वत्र जातात
पवित्र होतात...
*काही माणसे....*
*शांतीसुत*
कुऱ्हे पानाचे
संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४०)
*काही माणसे....*
स्वत:च्या पायावर
दगड मारून
घेतात
दुसऱ्याच्या अंगावर
दगड फेकतात
दगडाला देव
मानणारे असतात....
*काही माणसे....*
स्व: कर्तृत्वावर
पुरस्कार मिळवतात
वशिलेबाजी करून
सवलती घेतात
दबाव तंत्राचा
वापर करतात...
*काही माणसे...*
साक्षर असुन
अंगठे टेकवतात
निरीक्षर असुन
साक्षर असल्याचे
वाटतात
आर्थीक परिस्थितीमुळे
शिक्षण नाकारतात.....
*काही माणसे....*
घाबरतात
घाबरवतात
धीटपणा दाखवतात....
*काही माणसे....*
*शांतीसुत*
कुऱ्हे पानाचे संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (४२)
*काही माणसे....*
फक्त आश्वासने
देतात
आश्वासने देवून
सत्ता भोगतात
जनतेची मात्र
दिशाभूल करतात....
*काही माणसे....*
नेत्यांच्या अवतीभेवती
राहतात
जनतेच्या समस्या
समजावून घेतात
गरजू व्यक्तींना
अंधारातच ठेवतात.....
*काही माणसे....*
चमचेगिरी करत
असतात
चमकोगिरी करतात
स्वत:ला काहितरी
समजतात....
*काही माणसे.....*
गर्दीत जायला
टाळतात
कार्यक्रमाचा आस्वाद
मनापासुन घेतात
संधी शोधून गर्दीत
खिसे कापतात...
*काही माणसे...*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३ 🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४१)
*काही माणसे...*
सट्टा लावतात
पत्ता खेळतात
दारूचा अड्डा
चालवतात...
*काही माणसे....*
लॉटरीची तिकीटे
काढतात
व्यसनांमुळे बरबाद
होतात
व्यसनांमुळे जीवन
संपवतात....
*काही माणसे....*
जागृत
मतदार असतात
डुप्लीकेट
मतदान करतात
पैसे घेवून
मतदानाला जातात...
*काही माणसे....*
विचार न करता
मतदान करतात
उमेदवार न आेळखता
मतदान करतात
कोणाला मत दिले
ते सांगत नसतात....
*काही माणसे...*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४३)
*काही माणसे*
आर्थीक परिस्थितीने
श्रीमंत असतात
परिस्थितीने भुमिहीन
असतात
मनाने मात्र
श्रीमंत असतात.....
*काही माणसे...*
स्वभावाने गरीब
असतात
दुसऱ्याचे बोलने
ऐकून घेतात
दुसऱ्याच्या बोलण्याकडे
दुर्लक्ष करतात....
*काही माणसे....*
फसवतात
स्वत: फसतात
टाळाटाळ करतात....
*काही माणसे....*
मनातल्या इच्छा
पूर्ण करतात
मनातल्या इच्छा
अपूर्ण ठेवतात
पोटाची बुथडे
धरतात...
*काही माणसे...*
✍🏻 *पी.टी.पाटील.*
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻💐🌹🌹💐🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (४४)
*काही माणसे*
चौकशी करतात
फोन लावतात
धावून येतात.....
*काही माणसे...*
माणसाला जनावरांची
उपमा देतात
एकमेकांना शिवीगाळ
करतात
टोपण नावाने
हाका मारतात....
*काही माणसे...*
हॉटेलवर काम
करतात
पानटपरी चालवतात
दुकानदारी चालवतात....
*काही माणसे...*
एक सारखे काम
करतच बसतात
शेतात मोल
मजूरी करतात
शेतात रहिवास
करून राहतात.....
*काही माणसे...*
✍🏻🔹पी.टी.पाटील.
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹💐🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (४५)
*काही माणसे.....*
मौन बाळगतात
नमस्कार करतात
चमत्कार दाखवतात.....
*काही माणसे...*
अर्ज फाटे करतात
निवेदने देतात
उपोषण करतात....
*काही माणसे...*
ऐकी करतात
ऐकी टिकवतात
न्याया साठी
लढतात.....
*काही माणसे...*
संतांची वचने
ऐकतात
सुविचारांची पूर्तता
करतात
आपली संस्कृती
टिकवण्याचा प्रयत्न
करतात..
*काही माणसे.....*
*प्रभाकर तुकाराम पाटील*
(मुख्याध्यापक) जि.प.शाळा खादगाव ता. जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४६)
*काही माणसे....*
विश्वासाने वागतात
विश्वास निर्माण करतात
विश्वास दाखवतात....
*काही माणसे....*
लायक असतात
"ना"लायक असतात
स्वप्न पाहतात.....
*काही माणसे...*
गुतंवणूक करतात
नवस करतात
नवस फेडतात....
*काही माणसे....*
आठवणीत राहतात
विसरभोळे असतात
लक्षात ठेवतात....
*काही माणसे....*
✍🏻 *पी.टी.पाटील*
👇🏼
*(शांतीसुत)*
संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४८)
*काही माणसे...*
व्हॉट्सअप वर
व्यस्त असतात
आपल्या मुलांना
वेळ देत नसतात
सतत मोबाइलवर
बोलत असतात....
*काही माणसे...*
न्याय निवाडा
करतात
टोलेबाजी करून
मन दुखवतात
कर्ज बाजारी
असतात...
*काही माणसे...*
रस्त्यावर उतरतात
परिवर्तन करतात
क्रांती घडवून
आणतात..
*काही माणसे...*
एकमेकांना शत्रु
समजतात
वादग्रस्त विधाने
करतात
"लेक वाचवा -
लेक शिकवा"
अभियान राबवतात..
*काही माणसे...*
✍🏻 *शांतीसुत*
पी.टी.पाटील.
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....*(४७)
*काही माणसे...*
डोळे उघडतात
डोळे लावून
बसतात
खेळाडू असतात....
*काही माणसे...*
हत्या करतात
गोळीबार करतात
रस्त्यावर उतरतात.....
*काही माणसे....*
काळे झेंडे
दाखवतात
कुचबंना करतात
योग्य पर्याय
निवडतात....
*काही माणसे....*
मेहनतीने उत्पन्न
वाढवतात
विकास करून
दाखवतात
आनंदी व सुखी
असतात....
*काही माणसे....*
✍🏻 🔹 पी.टी.पाटील.🔹
*शांतीसुत*
जामनेर संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻💐🌹💐🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे....* (४९)
मुलीलाच मुलगा
समजणारी असतात
मुलांना व मुलींना
सन्मान देणारी
असतात
माय-बापांना
घराबाहेर काढणारी
असतात.....
*काही माणसे...*
विना तिकीट प्रवास
करणारे असतात
रक्तदान शिबीर
आयोजीत करतात
आरोग्य शिबीर
आयोजीत करतात....
*काही माणसे....*
काशी यात्रेला
जाणारी असतात
जिवाची मुंबई
करणारे असतात
अश्रु पुसून साथ
देणारे असतात....
*काही माणसे....*
गोड बोलून
लुटणारे असतात
पाठीवर मायेचा
हात फिरवणारी
असतात
लोकप्रिय असतात....
*काही माणसे....*
*पी.टी.पाटील👉🏽(शांतीसुत)*
संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
[01/04 21:12] Shantisut: *काही माणसे...* (५०)
*काही माणसे...*
माणसा सारखी
राहतात
माणूसकी दाखवून
देतात
माणसात देव
पाहतात....
*काही माणसे...*
चांगल्या माणसांची
वाट पाहतात
मानवासाठी वाट्टेल
ते करतात
माणसांसाठी त्याग
करतात.....
*काही माणसे...*
माणसांना शोधतात
माणसांचे गुणगाण
गातात
मानव हितासाठी
धडपड करतात....
*काही माणसे...*
उपकाराची जाणीव
ठेवतात
जीवनात नाव
कमवून जातात
लोकांच्या मनात
अजरामर राहतात..
*काही माणसे...*
*प्रभाकर तुकाराम पाटील*
*शांतीसुत*
संपर्क-९४२१९१४१२३
🙏🏻🌹🙏🏻✍🏻🙏🏻🌹🙏🏻
No comments:
Post a Comment