[18/02, 10:19 AM] Sg: आठवणी उगाळून
उगाच
रडत नाही बसायचं
आता फक्त
*हसायचं*😄
[18/02, 10:19 AM] Sg: जुन्या जखमा कुरेदल्या कि
ताज्या होतात आपणच
ठरवायचं खपली होऊ दयायची
की जखम भरलेली ठेवायाची💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: जमलं कि जमत
झालं कि होत
आलं कि येत
या जगात
अवघड काहीच नसतं💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: आजकाल
तू पहिल्या सारखी
दिसत नाहीस
गालातल्या गालात
हसत नाहीस💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: तुझी ती नजर
करते कहर
प्रेमात देई
अनोखा बहर💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: जिने का नाम है जिंदगी
हर किसीके काम आये
यही है जिंदगी
जिओ और जिने दो
प्यार दो प्यार लो👍🏻
[18/02, 10:19 AM] Sg: प्रगल्भ चारोळीकार
नवकविना प्रोत्साहन
दयावे बारबार
चारोळीस येतील आकार
मगच होतील आविष्कार💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: शब्द हे माझ्या अंतरीचे
ठाव घेती तुझ्या मनीचे💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: उठा उठा पहाट झाली
नवकिरणाची बरसात झाली
नवीन संधी मिळाली
आजचा दिन खरचू आनंदी💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: एक मिठी प्रेमाची
अलबेल्या मायेची
कसलेल्या आधाराची
एक मिठी आईची💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: तुझे नि माझे
नाते जन्म जन्मांतरीचे
तरीही तू का रूसते फुगते
मलाही कोडेच पडते😀💞sg
😃😂
[18/02, 10:19 AM] Sg: खरचं पाहून तिला
काळजाचा ठोका चुकने
समजून घे तू हे पाखरू
आपल्यासाठीच बनवलंय देवाने💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: मी रोज तूझी हजेरी घेतो
रोज तुला online चेक करतो💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: जुन्या प्रीतीचं
खणखणीत नाणं
तूच आहेस माझं
अस्सल प्रेमगाणं💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: कुणी कुणास विचारत नसत
नमस्कार केला तर नमस्कार असत
गर्दीत राहूनही का कुणास
ठाऊक
कधी कधी एकट वाटतं💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: रडू नको हसू नको
नोटंकि करू नको
मस्त मस्त गोड गोड
गाणी विसरू नको😂
[18/02, 10:19 AM] Sg: मस्तीची गाणी
गायची सोडुन
गाण्याला गायचं धरून
मस्तवाल जगायचं
का उगीच रडायचं😄
आता तर मुली लग्नात वाट लावताना सुद्धा रडत नाहीत
[18/02, 10:19 AM] Sg: काय घेऊन येणे
आणि
काय घेऊन जाणे
यामधला
फक्त वेळ काढणे💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: हसताना आसू आवरावे मनातले
जगताना दुःख विसरावे नेहमीचे💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: हसत राहावे नेहमी
हीच आपली देणगी☺
[18/02, 10:19 AM] Sg: आपण एवढे routine शी बांधल्या जातोय कि
जगन विसरून जातोय
[21/02, 2:28 PM] Sg: प्रेम पाहिजे मला तुला
त्यासाठीच का लग्नाचा
व्यवहार केला💞sg
[21/02, 2:28 PM] Sg: प्रीत तुझी नि माझी
जशी राजा राणी
एक चंद्र अन चांदणी
मस्त गुलाबी कहाणी💞
[21/02, 2:28 PM] Sg: कधी कधी तुझं अस
प्रेम उफाळून येत
मला बुचकुळ्यात
पडल्यागत होतं
आता काय मागणी येईल
Question मार्क पडतं😂💞
[21/02, 2:28 PM] Sg: तू माझी
मी तुझा
मग
प्रश्न येतोच कसा💞sg
[23/02 10:18 pm] Sg: गार मंद वारा
देतो तुझा अहसास
होतो मज तुझा भास
तूच माझी आस
तूच माझा श्वास💞sg
[23/02 10:18 pm] Sg: नको तू मला स्वप्नात
पाहिजे अस्तित्वात
हवा मला तुझा सहवास
तूच माझी खरी खास💞sg
[23/02 10:18 pm] Sg: गालावरची खळी
वेड लावी जीवा
तू माझा भ्रमर
मी तुझी कळी💞sg
[23/02 10:52 pm] Sg: नजरेत भरतो तुला
Save करतो फोटो तुझा
रोज पाहतो डीपी💞sg😂
[23/02 10:52 pm] Sg: हसू कधी कमी न व्हावं
हीच माझी इच्छा
दिलखुलास तू जगावं
हीच आमची सदिच्छा💞sg
[23/02 10:52 pm] Sg: घायाळ करती
तुझी हीच अदा
जीव कासावीस करती सदा
म्हणून तर आहोत
आम्ही दिलोजान से फिदा💞sg
[23/02 10:58 pm] Sg: हसलीस गोड सये
भरती येई प्रेमाची
चोरून पाहताना तुला
मजा काही औरच माझ्या दिलाची💞sg
[25/02 7:03 pm] Sg: मोराची गरुड भरारी
देई मनास उभारी
प्रेमाच प्रतीक भारी
मोरपीस जपता सारी💞
Sg
[25/02 7:03 pm] Sg: मोर हवेत उडतो
मोर पिसारा खुलतो
आवाज देतो प्रियतमेला
ये साजने दिमतीला💞sg
[25/02 7:03 pm] Sg: मन विभोर होते तुझी
सुंदरता पाहून
देहभान हरपते
जेव्हा मोरपीस खुलते💞sg
[25/02 10:54 pm] Sg: का करावा कोणी त्याग
मला समजत नाही आज
स्वार्थ साठी आसुलेल्या जगात
त्याग करणारा भोगतो वनवास💞sg
[25/02 10:54 pm] Sg: नको तो त्याग
नको भीक माग
मी केले प्रेम
मला पाहिजे सेम💞sg
[25/02 10:54 pm] Sg: खूप खूप केला त्याग
त्यागाचा आलाय राग
ज्यांच्यासाठी केला त्याग
ते म्हणतात ह्याचाच स्वार्थ खास💞sg
[25/02 10:54 pm] Sg: त्याग करून खरंच
मिळत का समाधान
आदर्श त्यागाची व्याख्या
समजायला लागत सखोल ज्ञान💞sg
[25/02 10:54 pm] Sg: देव भेटला तर खरा त्याग
नसता उपयोग काय
तू तिकडे मी इकडे
दोघांचीही फाटाफाट💞sg
[25/02 10:54 pm] Sg: सहवासाचे हे क्षण
पुन्हा नाही येणार
जगून ह्या क्षणांना मित्रांनो
गेलेले मैत्रीचे पर्व
पुन्हा नाही भेटणार💞sg
[25/02 10:54 pm] Sg: बालपणी जो लाभला
आई तुझा सहवास
तोच जगण्याची
उमेद आज💞sg
[25/02 10:54 pm] Sg: विश्वास असेल मनोमनी
सहवास मिळेल जन्मोजन्मी💞sg
[25/02 10:54 pm] Sg: तू प्यास तू आस
तू आर्त माझी हाक
पाहिजे मला फक्त
प्रेमाचा सहवास 💞sg
[25/02 10:54 pm] Sg: तुझ्या सहवासाचा
आधार
आनी माझ्या जीवनास
धार💞सg
[25/02 10:54 pm] Sg: भाग्यवंत आम्ही
लाभला आम्हास
आपला सहवास
जतन करू हा एहसास💞sg
[25/02 10:54 pm] Sg: लागतो मला तुझा ध्यास
कधी मिळेल का सहवास
प्रेमाहून काही सुंदर
आहे का काही खास💞sg
[05/03 8:32 am] Sg: एकमेकांना सहारा
एकमेकानि द्यायचा
एकमेकांची काळजी
एक्मेकांनीं घ्यायची
या पेक्षा वेगळी
काय व्याख्या प्रेमाची💞sg
[05/03 8:32 am] Sg: विचार करावा जरा
असेल जेव्हा खऱ्या
प्रेमाचा आजीवन सहारा
जगायला किती असेल जिव्हाळा💞sg
[05/03 8:32 am] Sg: नको हि अशी रीत
वास्तवात तीच
पाहिजे माझी जीत
जी आहे माझी मीत💞sg
[05/03 8:32 am] Sg: समोर तूच असावा
सोबत तूच दिसावा
प्रेमाचे रंग भरुनी
प्रेमाचा असा विसावा💞sg
[24/03 17:08] Sg: तू जवळ असता
सोबत न लागे
कशाची
उणीव न भासे
मज प्रीतीची💞sg
[24/03 17:08] Sg: इथे तिथे
नाद झंकारे
प्रेमाचे वारे
असावे चोहीकडे💞sg
[24/03 17:08] Sg: प्रीत हि जगाची
वृत्ती व्हावी
खरा तो एकच
धर्म
दाही दिशा फिरावी💞sg
[24/03 17:08] Sg: स्वप्न रंजन करते
मनात गुंजन
येते रात्रीला
तरसवते दिनाला💞sg
[24/03 17:08] Sg: प्रेमाचे गाणे
जगी बरसावे
तू अन मी
त्यातून न्हाऊन निघावे💞sg
[24/03 17:08] Sg: इथे राजकारण
जातीचे
स्वीकारले आता
सुशिक्षिताने
राजरोस पने
समीकरण
मतांचे💞sg
[25/03 17:20] Sg: सूर ताल लय
आणि तू सोबत राणी
माझं जीवन म्हणजे
सुमुधुर गाणी💞sg
[25/03 17:20] Sg: जीवन म्हणजे
हर्ष उल्हास
जीवन जगावं
फुल जोशात
उत्साहात💞sg
[25/03 17:41] Sg: मला तुझी दोस्ती अशी मिळाली
जीवन बनलय एक रम्य कहाणी💞sg
[03/04 12:44] Sg: अगदीच थोडी तू
माझ्या वाट्याला
जगू कशा प्रिये
तुजविन जीव
हा व्याकुळला💞sg
[03/04 12:45] Sg: फुल म्हणत मनाला
कुस्करु नको कुणाला
माझा धर्म सुंगंध देण्याचा
कळेल का जनाला💞sg
[03/04 12:48] Sg: प्रेम द्यावं घ्यावं
मनसोक्त जगावं
प्रेम करावं
मस्त राहावं💞sg
[03/04 12:48] Sg: मी प्रेम केले तुझ्यावर
का प्रुफ मागते त्याच्यावर💞sg
[03/04 13:08] Sg: किती प्रेम करावं कुणावर
नाही त्यास तमा न फिकर
जीव जाळतीया सख्यासाठी
कधी करील प्रेमाची कदर💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: तोडा चौकटी जोडा नाती
घ्या मोकळा स्वच्छ श्वास
जीवन एक मुक्त प्रवास
थांबलास तर संपलास💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: स्वभाव आणि प्रभाव
दोघांचा सूर जुळता
जे ज्याला ज्याला ठाव
त्याला आनंद येई बेभाव💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: आरश्यात स्वतः पहावं
थोडंस न्याह्याळाव
मिळतात उत्तरे
कसं राहावं💞sg😁
[4/12, 11:31 AM] Sg: जो खरा
त्याचा मार्ग वेगळा
खरं रूप दाखवी
आरसा म्हणून तर
होत आहे परका💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: इमान होत
आहे बेईमान
खोट्यानी टिकतय
खऱ्यानी *नात*
बिघडतंय💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: खऱ्याच खरं
खोट्याच काय खरं
पण मधी मधी त्रास होत
सांगा त्याचं जिम्मेदार कोण बरं💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: माया ममता नाती गोती
आपुलकी
पैशापुढं फिकी पडत आहे
माणुसकी💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: भौतिक सुखाचा धावा
पैसा आणून देतो देवा
माणुसकी थकत आहे
कधी समजणार याला
प्रेमातच आहे ओलावा💞sg
उगाच
रडत नाही बसायचं
आता फक्त
*हसायचं*😄
[18/02, 10:19 AM] Sg: जुन्या जखमा कुरेदल्या कि
ताज्या होतात आपणच
ठरवायचं खपली होऊ दयायची
की जखम भरलेली ठेवायाची💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: जमलं कि जमत
झालं कि होत
आलं कि येत
या जगात
अवघड काहीच नसतं💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: आजकाल
तू पहिल्या सारखी
दिसत नाहीस
गालातल्या गालात
हसत नाहीस💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: तुझी ती नजर
करते कहर
प्रेमात देई
अनोखा बहर💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: जिने का नाम है जिंदगी
हर किसीके काम आये
यही है जिंदगी
जिओ और जिने दो
प्यार दो प्यार लो👍🏻
[18/02, 10:19 AM] Sg: प्रगल्भ चारोळीकार
नवकविना प्रोत्साहन
दयावे बारबार
चारोळीस येतील आकार
मगच होतील आविष्कार💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: शब्द हे माझ्या अंतरीचे
ठाव घेती तुझ्या मनीचे💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: उठा उठा पहाट झाली
नवकिरणाची बरसात झाली
नवीन संधी मिळाली
आजचा दिन खरचू आनंदी💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: एक मिठी प्रेमाची
अलबेल्या मायेची
कसलेल्या आधाराची
एक मिठी आईची💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: तुझे नि माझे
नाते जन्म जन्मांतरीचे
तरीही तू का रूसते फुगते
मलाही कोडेच पडते😀💞sg
😃😂
[18/02, 10:19 AM] Sg: खरचं पाहून तिला
काळजाचा ठोका चुकने
समजून घे तू हे पाखरू
आपल्यासाठीच बनवलंय देवाने💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: मी रोज तूझी हजेरी घेतो
रोज तुला online चेक करतो💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: जुन्या प्रीतीचं
खणखणीत नाणं
तूच आहेस माझं
अस्सल प्रेमगाणं💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: कुणी कुणास विचारत नसत
नमस्कार केला तर नमस्कार असत
गर्दीत राहूनही का कुणास
ठाऊक
कधी कधी एकट वाटतं💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: रडू नको हसू नको
नोटंकि करू नको
मस्त मस्त गोड गोड
गाणी विसरू नको😂
[18/02, 10:19 AM] Sg: मस्तीची गाणी
गायची सोडुन
गाण्याला गायचं धरून
मस्तवाल जगायचं
का उगीच रडायचं😄
आता तर मुली लग्नात वाट लावताना सुद्धा रडत नाहीत
[18/02, 10:19 AM] Sg: काय घेऊन येणे
आणि
काय घेऊन जाणे
यामधला
फक्त वेळ काढणे💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: हसताना आसू आवरावे मनातले
जगताना दुःख विसरावे नेहमीचे💞sg
[18/02, 10:19 AM] Sg: हसत राहावे नेहमी
हीच आपली देणगी☺
[18/02, 10:19 AM] Sg: आपण एवढे routine शी बांधल्या जातोय कि
जगन विसरून जातोय
[21/02, 2:28 PM] Sg: प्रेम पाहिजे मला तुला
त्यासाठीच का लग्नाचा
व्यवहार केला💞sg
[21/02, 2:28 PM] Sg: प्रीत तुझी नि माझी
जशी राजा राणी
एक चंद्र अन चांदणी
मस्त गुलाबी कहाणी💞
[21/02, 2:28 PM] Sg: कधी कधी तुझं अस
प्रेम उफाळून येत
मला बुचकुळ्यात
पडल्यागत होतं
आता काय मागणी येईल
Question मार्क पडतं😂💞
[21/02, 2:28 PM] Sg: तू माझी
मी तुझा
मग
प्रश्न येतोच कसा💞sg
[23/02 10:18 pm] Sg: गार मंद वारा
देतो तुझा अहसास
होतो मज तुझा भास
तूच माझी आस
तूच माझा श्वास💞sg
[23/02 10:18 pm] Sg: नको तू मला स्वप्नात
पाहिजे अस्तित्वात
हवा मला तुझा सहवास
तूच माझी खरी खास💞sg
[23/02 10:18 pm] Sg: गालावरची खळी
वेड लावी जीवा
तू माझा भ्रमर
मी तुझी कळी💞sg
[23/02 10:52 pm] Sg: नजरेत भरतो तुला
Save करतो फोटो तुझा
रोज पाहतो डीपी💞sg😂
[23/02 10:52 pm] Sg: हसू कधी कमी न व्हावं
हीच माझी इच्छा
दिलखुलास तू जगावं
हीच आमची सदिच्छा💞sg
[23/02 10:52 pm] Sg: घायाळ करती
तुझी हीच अदा
जीव कासावीस करती सदा
म्हणून तर आहोत
आम्ही दिलोजान से फिदा💞sg
[23/02 10:58 pm] Sg: हसलीस गोड सये
भरती येई प्रेमाची
चोरून पाहताना तुला
मजा काही औरच माझ्या दिलाची💞sg
[25/02 7:03 pm] Sg: मोराची गरुड भरारी
देई मनास उभारी
प्रेमाच प्रतीक भारी
मोरपीस जपता सारी💞
Sg
[25/02 7:03 pm] Sg: मोर हवेत उडतो
मोर पिसारा खुलतो
आवाज देतो प्रियतमेला
ये साजने दिमतीला💞sg
[25/02 7:03 pm] Sg: मन विभोर होते तुझी
सुंदरता पाहून
देहभान हरपते
जेव्हा मोरपीस खुलते💞sg
[25/02 10:54 pm] Sg: का करावा कोणी त्याग
मला समजत नाही आज
स्वार्थ साठी आसुलेल्या जगात
त्याग करणारा भोगतो वनवास💞sg
[25/02 10:54 pm] Sg: नको तो त्याग
नको भीक माग
मी केले प्रेम
मला पाहिजे सेम💞sg
[25/02 10:54 pm] Sg: खूप खूप केला त्याग
त्यागाचा आलाय राग
ज्यांच्यासाठी केला त्याग
ते म्हणतात ह्याचाच स्वार्थ खास💞sg
[25/02 10:54 pm] Sg: त्याग करून खरंच
मिळत का समाधान
आदर्श त्यागाची व्याख्या
समजायला लागत सखोल ज्ञान💞sg
[25/02 10:54 pm] Sg: देव भेटला तर खरा त्याग
नसता उपयोग काय
तू तिकडे मी इकडे
दोघांचीही फाटाफाट💞sg
[25/02 10:54 pm] Sg: सहवासाचे हे क्षण
पुन्हा नाही येणार
जगून ह्या क्षणांना मित्रांनो
गेलेले मैत्रीचे पर्व
पुन्हा नाही भेटणार💞sg
[25/02 10:54 pm] Sg: बालपणी जो लाभला
आई तुझा सहवास
तोच जगण्याची
उमेद आज💞sg
[25/02 10:54 pm] Sg: विश्वास असेल मनोमनी
सहवास मिळेल जन्मोजन्मी💞sg
[25/02 10:54 pm] Sg: तू प्यास तू आस
तू आर्त माझी हाक
पाहिजे मला फक्त
प्रेमाचा सहवास 💞sg
[25/02 10:54 pm] Sg: तुझ्या सहवासाचा
आधार
आनी माझ्या जीवनास
धार💞सg
[25/02 10:54 pm] Sg: भाग्यवंत आम्ही
लाभला आम्हास
आपला सहवास
जतन करू हा एहसास💞sg
[25/02 10:54 pm] Sg: लागतो मला तुझा ध्यास
कधी मिळेल का सहवास
प्रेमाहून काही सुंदर
आहे का काही खास💞sg
[05/03 8:32 am] Sg: एकमेकांना सहारा
एकमेकानि द्यायचा
एकमेकांची काळजी
एक्मेकांनीं घ्यायची
या पेक्षा वेगळी
काय व्याख्या प्रेमाची💞sg
[05/03 8:32 am] Sg: विचार करावा जरा
असेल जेव्हा खऱ्या
प्रेमाचा आजीवन सहारा
जगायला किती असेल जिव्हाळा💞sg
[05/03 8:32 am] Sg: नको हि अशी रीत
वास्तवात तीच
पाहिजे माझी जीत
जी आहे माझी मीत💞sg
[05/03 8:32 am] Sg: समोर तूच असावा
सोबत तूच दिसावा
प्रेमाचे रंग भरुनी
प्रेमाचा असा विसावा💞sg
[24/03 17:08] Sg: तू जवळ असता
सोबत न लागे
कशाची
उणीव न भासे
मज प्रीतीची💞sg
[24/03 17:08] Sg: इथे तिथे
नाद झंकारे
प्रेमाचे वारे
असावे चोहीकडे💞sg
[24/03 17:08] Sg: प्रीत हि जगाची
वृत्ती व्हावी
खरा तो एकच
धर्म
दाही दिशा फिरावी💞sg
[24/03 17:08] Sg: स्वप्न रंजन करते
मनात गुंजन
येते रात्रीला
तरसवते दिनाला💞sg
[24/03 17:08] Sg: प्रेमाचे गाणे
जगी बरसावे
तू अन मी
त्यातून न्हाऊन निघावे💞sg
[24/03 17:08] Sg: इथे राजकारण
जातीचे
स्वीकारले आता
सुशिक्षिताने
राजरोस पने
समीकरण
मतांचे💞sg
[25/03 17:20] Sg: सूर ताल लय
आणि तू सोबत राणी
माझं जीवन म्हणजे
सुमुधुर गाणी💞sg
[25/03 17:20] Sg: जीवन म्हणजे
हर्ष उल्हास
जीवन जगावं
फुल जोशात
उत्साहात💞sg
[25/03 17:41] Sg: मला तुझी दोस्ती अशी मिळाली
जीवन बनलय एक रम्य कहाणी💞sg
[03/04 12:44] Sg: अगदीच थोडी तू
माझ्या वाट्याला
जगू कशा प्रिये
तुजविन जीव
हा व्याकुळला💞sg
[03/04 12:45] Sg: फुल म्हणत मनाला
कुस्करु नको कुणाला
माझा धर्म सुंगंध देण्याचा
कळेल का जनाला💞sg
[03/04 12:48] Sg: प्रेम द्यावं घ्यावं
मनसोक्त जगावं
प्रेम करावं
मस्त राहावं💞sg
[03/04 12:48] Sg: मी प्रेम केले तुझ्यावर
का प्रुफ मागते त्याच्यावर💞sg
[03/04 13:08] Sg: किती प्रेम करावं कुणावर
नाही त्यास तमा न फिकर
जीव जाळतीया सख्यासाठी
कधी करील प्रेमाची कदर💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: तोडा चौकटी जोडा नाती
घ्या मोकळा स्वच्छ श्वास
जीवन एक मुक्त प्रवास
थांबलास तर संपलास💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: स्वभाव आणि प्रभाव
दोघांचा सूर जुळता
जे ज्याला ज्याला ठाव
त्याला आनंद येई बेभाव💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: आरश्यात स्वतः पहावं
थोडंस न्याह्याळाव
मिळतात उत्तरे
कसं राहावं💞sg😁
[4/12, 11:31 AM] Sg: जो खरा
त्याचा मार्ग वेगळा
खरं रूप दाखवी
आरसा म्हणून तर
होत आहे परका💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: इमान होत
आहे बेईमान
खोट्यानी टिकतय
खऱ्यानी *नात*
बिघडतंय💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: खऱ्याच खरं
खोट्याच काय खरं
पण मधी मधी त्रास होत
सांगा त्याचं जिम्मेदार कोण बरं💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: माया ममता नाती गोती
आपुलकी
पैशापुढं फिकी पडत आहे
माणुसकी💞sg
[4/12, 11:31 AM] Sg: भौतिक सुखाचा धावा
पैसा आणून देतो देवा
माणुसकी थकत आहे
कधी समजणार याला
प्रेमातच आहे ओलावा💞sg
No comments:
Post a Comment