[08/07, 3:17 PM] priya: तिच्या
मिठीत किती
आपलेपणा होता जो
तिच्याजवळ मनमोकळेपणाने
वागत गेला.....
तिच्या कुशीत जाता आयुष्यातला
रितेपणा कमी झाला....
तिच्या परतेक स्पर्शाने ह्या
जगाशी नाते तोडून मला.....
तिच्या जगात घेवून गेला.....
तिच्याबरोबर असल्यावर
मला तिच्यातच हरवून गेला........
Priy Varsh
[08/07, 3:17 PM] priya: खुप
लिहावे वाटते
खुप सांगावे वाटते
एका रात्रीत किती
काही घडते......
पावसाळ्यात सुंदर फुलांचा
सुंगंध दरवळत आहे.....
जीवनातील prit जवळ येत आहे
ना जाणवणारा भास होत आहे
कोणी तरी खास होत आहे
ही तिची भुरळ आहे कि काय
माहीत नाही पण नकळत
मी तिझाच होत आहे......
Priy Varsh
[08/07, 3:18 PM] priya: कभी याद बने आते हो
आंसू बने आंखों मे लहराता हो
खुशी की वजह बनकर मेरे
ओंठ पे मुस्कराते हो
क्या कहे आप हमारे जिंदगी में
हमेशा खुशी लाते हो
Priy Varsh
[08/07, 3:18 PM] priya: चलो आज तुम्हारी
बात का जवाब देते है
हर बार नये किस्से कहते है
दिल पर रखकर हाथ तुमसे
बेहंन्तहा मुहब्बत का इकरार करते है.....
चलो आज तुम्हारी बात का
जवाब देते है.....
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: झूठ बोलना
हमारी तो आदत नहीं
बस घडी के गुलाम है
तुम कातील तो नहीं फिर
भी नजरो मारना ये आदत
उस कत्तल से कम नहीं
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: जिंदगी का यही तो
झमेला है एक बोली तो
मतलब अलग निकलता है
हर राह पर खोज तो
हर कोई खुद को अकेला कहता हैं
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: जिंदगी बडी अजीब है
यहा सबके सामने रोना
मना है.........
अगर हो कुछ तकलीफ तो
बोलते हो कह दो ना....
और कह दिया तो कहते है
भाई तुम रोते बहोत हो....
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: ना कर शिकायत
तेरा लिए तो जमाना
छोड़ा है.....
बस कर लें मोहब्बत दिल
तेरा दिवाना है.........
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: मेरे दोस्तों मेरा
एक काम करना
एक लिफाफा उसके
नाम करना रहे जाए
तो दौलत बता देना
मैं ज़िंदा नहीं पर
मेरी धडकन पर
आना एेसा काम करना है
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: सुना है आज
उसने पुकारा है
बजे दौर के बाद उन्होने
याद का फरमान निकाला है
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: आयुष्य हे आपल्याशी
खेळत रहते....
कधी कधी तर हसूच्या
तालावर पण अश्रु देवून जाते....
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹दिप दिपून जातात
तुला पाहताच चांदण्या पण
चमकू लागतात.......
अशातच प्रेमाची चाहूल लागताच
तुझ्या आठवणीत रात्रीचा दिवस
उगवताना ते फक्त तुलाच पाहतात...............
प्रिय वर्ष
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[08/07, 3:18 PM] priya: तुझ्यासाठी किती ही
लिहले तरी कमीच आहे...
मी लिहलेले प्रत्येक काव्य फक्त
तुझे आणि तुझेच आहे.....
प्रिय वर्ष ♥
[08/07, 3:18 PM] priya: कैसे कह दे की
तुम पास नहीं
हर वक्त जो पुकारते हो दिल से
वो आवाज तो खास नहीं.....
इतना झूठ बोलना मेरे
बस की बात नहीं.....
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: चिरकाली सत्य
जाणून ही मी न जाणता आहे
राहणार सर्व जग पण त्यांच्यासाठी मी नसणार आहे
पावला - पावलांवर शणांचा
खेळ आहे.
सुख- दुःख व प्रेमाच्या पलिकडे सुञ चालवणारा पालनहार आहे
धडधडत्या काळजात पण
माझ्या आताचा जीव काही शणात नसणार आगे.
वैभव मुझे सगळे ह्या जगात आहे
पण कधी मी नसेल ह्याचाच तर खेळ आहे... ............
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: अलिंगन
असे की दोन्ही बाहू पाशात
जग विरले जाणारे
सुख दुःखाची चाहूल
लागू न देणारे आहे
स्वा़हाला हरवून
दुसर्याचे करणारे आहे
कधीही न सुटणार्या मोह
पाशाप्रमाणे जगाच्यीपाठी
कोणी तरी आपले आहे
ह्याची नेहमीच चाहूल
देणारे..............
असे अलिंगन आहे...
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: मन.......
माझे मलाच साक्ष देत नव्हते
तरी पण डोक्यात विचारांचे. काहूर होते............
काय करणार मी पण
माझ्यात असून ही
माझे असे काहीच नव्हते..........
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: कोणाच्या भावना
कोणाच्या स्पंदना
सर्व एकच आहे फक्त
शब्दांचीच खंत आहे...
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: नकळणारी प्रित उराशी
बागळली आहे.........
न उमजणारे नाते जोडले आहे
कोड्या मध्येच का होईना पण
आता नवीन सुरूवात झाली आहे
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: खुप समजावले आता
का हे मन एेकणार
झुंझलेल्या तुझ्या श्वासात आज पुन्हा अडकणार.....
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: भास
मला फक्त तुझे होतात
रात्रीचा तो गार वारा पण
मला छळतात.......
लांब तू पण जवळ असणारे
असे भास देतात
एकांतात पण झुरायला लावतात
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: शब्दांचे खेळ जमत नाही मला
पण ते ही परके होतात तुला पाहताच........
कोणाला सांगु तळमळ माझी
तुझ्याविना जात नाही
सकाळ रात्र माझी....
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: आस तुझी, भास तुझा
आठवण तुझी ,हा श्वास तुझा
सगळे नयन मनोहर तुझे फक्त
तुझे दोन अश्रु ठेव ना माझे....
प्रिय वर्ष
[08/07, 3:18 PM] priya: कळूनही
कळत नव्हते
नाते कोणते, भावना कोणत्या
मनाचा संबंध की फक्त अबोला
आम्ही दोघ नकळणार्या
नात्यावर हक्क गाजवत होतो
नकळत एकमेकांच्या आयुष्या-
वर आवर्जुन लक्ष देत होतो
कळूनही
कळत नव्हते
प्रेम आहे की मैत्री
हे नाते आम्हालाच समजत
नव्हते.................
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: स्वत:त गुरफटलेली
असताना पण तुझ्या
आठवणी त्रास देतात
हवेच्या झुळकी बरोबर पण
तुझ्या स्पर्शाचे भास देवून जातात.
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: प्रेम आणि श्वास
हे नात्यांचे बंध
प्रेमाने उमलणारे
श्वासाने कधीही न सुटणारे
आयुष्याच्या बरोबरीने साथ
देणारे........
सुख दुःखाच्या बरोबरीने कधी
बेरीज तर कधी वजा झाले
तरीही टिकून राहणारे.........
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: का????
समजत नाही
दोन शब्दांची भुरळ ही
उतरत नाही......
समजण्याची शक्ती आणि
काही बोलण्याची हिंमत उरली
नाही.............
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: का ???
नजर बंद
पण शोध थांबत नाही
एकट्यात विचारांचे वादळ
काही संगत सोडत नाही
का ???
नजर बंद
पण शोध थांबत नाही
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: आज यादो से बात करनी है
छुपते हुऐ आपसे मुलाकात
करनी है ..............
खुबसुरत पल बिखरे हुऐ है
उनसे आज सुलह करनी है
बस आज यादो से बात करनी है
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: ना गुजारीश हैं आपसे
ना शिकायत है आपसे
मेरा ही दिल नादान था
जो मोहब्बत की आपसे......
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: कुछ आदा ये याद है
कुछ बाते खास है
तकलीफ इस बात की नही
कि हम दूर है आपसे पर
ना जाने क्यू हम आपको
आपके अपनो से लगते नहीं है...
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: मुस्कुरा रहे थे हम दोनों
फिर भी आंखें खामोश ना थी
लफ्ज भले पास ना हो फिर भी
बाते तो हमारी कुछ खास थी...
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: हे
फक्त माझ्या
चांगल्या मैत्रीणीसाठी
माझ्या चूका असून पण
न बोलण्यासाठी
समजुतदारपणे मला सुधरवण्यासाठी
Thanks for तक्ररारीसाठी.....
🌹प्रिय वर्ष🌹
[08/07, 3:18 PM] priya: हम तो दोनो भाषा
में लिखते है
क्या करे हो वक्त तो हिंदी मे
पर जब लफ्ज ही हो जल्दी
में तब हम क्या करे वो ही
निकलते है English मे
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: आज
बरीच वर्षे लोटली आणि
आठवणींचे वादळ सुरू झाले
आज अचानक मैत्रीणींचे फोन आले..............
गेटटूगेदरचे म्हणून मिळण्याचे बहाणे झाले, बर्याच वर्षानंतर आठवणीतले काही मजेशीर शण
पुन्हा डोळ्यात तरंगून गेले.....
नकळता अलगद पुन्हा डोळ्यात
पाणी देवून गेले.........
किती मस्त होता तो कॉलेजचा कट्टा ,ज्याच्यावर बसून आम्ही इतर वेळी टाईमपास करायचो आणि परीक्षेच्या वेळी रट्टा मारायचो........
एकमेकांची काढायची छेड पण निखळ वागत होते,
जगाचे, जातीचे भेद घरात सोडत होतो..........
एकमेकांसाठी जीवाचे रान करत होतो, प्रत्येक संकटात एकमेकांना साथ देत होतो,कधी मारून गांधी जग भर फिरत होतो.............
ना कसली चिंता, ना कसले बंध
आम्ही आमच्या विश्वात मनसोक्त वावरत होतो...........
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: ठाव घेणार्या बर्याच
आठवणी मनात जपल्या आहे
कधी ना कधी त्या पण कोर्या
पानावर रिकाम्या होणार आहे..
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: काय त्या आठवणी
पण त्यांचा ठाव नाही मनी
वाहीलेला वारा आणी कुंपनातला विसावा का?
विचरावा कोणी......
काय त्या आठवणी
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: हरवलेल्या त्या देहाला
आणि त्याला साथ देणार्या
मनाला आज पुन्हा माझ्याकडे
ठेवायचे आहे हरवलेलं गाव
पुन्हा नव्यावने बनवायचे आहे..
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: हे
फक्त माझ्या
चांगल्या मैत्रीणीसाठी
माझ्या चूका असून पण
न बोलण्यासाठी
समजुतदारपणे मला सुधरवण्यासाठी
Thanks for तक्ररारीसाठी.....
🌹प्रिय वर्ष🌹
[08/07, 3:18 PM] priya: माझे आणि तिचे
बरेच विचार जुळतात
कोणाला ही नकळणार्या
भावना तिला माझ्या लगेच कळतात........
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: संकुचीत विचारांचे मला नाते नको
कोणांच्या पण भावनेचे अतिरेक नको...............
मला माझे विश्वात राहू दे
त्यात कोणाची लूडबुड नको....
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: माझे जग माझे आहे
माझे विचार मुक्त आंगण आहे
ज्या पटले त्याचे वेलकम आहे
जर नाही तर तुमचे आणि माझे
रस्ते वेगळेच आहे.......
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:18 PM] priya: काळ्या शाईने तर माझे
आयुष्य लिहले आहे.
तरीही काही आठवणींने मन भरले आहे.
दुराव्याच्या काही क्षणांनी
त्रास होते, पण
तुझ्या हास्या पुढे त्याची
जाणीवच होत नाही......
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:28 PM] priya: काळ्या शाईने तर माझे
आयुष्य लिहले आहे.
तरीही काही आठवणींने मन भरले आहे.
दुराव्याच्या काही क्षणांनी
त्रास होते, पण
तुझ्या हास्या पुढे त्याची
जाणीवच होत नाही......
🌹प्रिय वर्ष 🌹
[08/07, 3:28 PM] priya: ना मला काळ्या शाईची
भिती आहे.
ना त्याचे कौतुक आहे
कधी तरी बदलणारे नशीब
हे माझ्या हातीच आहे....
🌹प्रिय वर्ष 🌹
- Home
- सुविचार
- गणित
- डाउनलोड
- किल्ले
- उपक्रम
- खेळ
- सूत्र संचालन कसे करावे
- भाषा
- इंग्रजी
- गॅलरी
- वार्षिक नियोजन
- गणित विषयाचे लेख
- बाराखडी शब्द
- थोर व्यक्ती फोटो
- आपले सरकार
- ज्ञानरचनावाद फोटो
- कॉम्पुटर शिका
- मराठी rhymes
- सामान्य ज्ञान स्पर्धा
- शिक्षणाची वारी फोटो
- शिक्षक कला
- मराठमोळे संगणकीय स्वातंत्र
- डिजिटल स्कुल साहित्य
- पर्यावरण
- कागदकाम
- कार्यानुभव
- पेपर कटिंग आर्ट
- अक्षर
- फलकलेखन व रांगोळी
- शैक्षणिक चार्ट
- S2G सॉफ्टवेअर
- सुप्रसिद्ध गायकांची mp3 गीते
- चित्रकला
- स्कूल डिजिटल बॅनर
- चारोळी~आस
- चारोळी~सई
- चारोळी~वसू
- चारोळी~विशाल
- शायरी~राजे
- कविता~ शांतीसुत
- शायरी~sg
- काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार
- प्रिय वर्ष च्या आठवणी
- School Digital Banner
- सौ. वर्षा भोज पुणे~ कविता
No comments:
Post a Comment