Friday, November 29, 2019

*विजय चौधरी यांच्या शिरपेचात अजून एक  मानाचा तुरा अभिनंदन*🎊🎊💐💐💐
शिक्षण क्षेत्रा बरोबर च सामाजिक क्षेत्रात जळगाव जिल्हा त नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात WhatsApp  ग्रुप व्दारे प्रसिध्द झाले नाव म्हणजे *विजय चौधरी जळगाव **
अगदी नावाप्रमाणे च प्रत्येक क्षेत्रात  सर्वगुण  संपन्न असणारी व्यक्तीमत्व म्हणजे आमचे लाडके भाऊजी यांना नुकताच राज्यस्तरीय गुणिजन पुरस्कार मिळाल्या  चे जाहीर झाले आहे.  हा पुरस्कार मनुष्य बळ विकास अकादमी तर्फे देण्यात येणार आहे 🤝🏻या पुरस्कार सोहळा साठी 🏆👈 अनेक मान्यवर अतिथी  च्या उपस्थितीत हा सोहळा मुंबई येथे संपन्न होणार आहे.  *या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे..भाऊजी आपण करत असलेले शिक्षण क्षेत्रात तील कार्य अभिमानस्पद आहे त्यांचीच दखल म्हणून हा पुरस्कार आपणांस प्रदान करण्यात येत आहे....आपणांस आभाळभर शुभेच्छा व पुढील उज्जवल अशा वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा*...
@🐘नन चौकटे

Saturday, November 16, 2019

▶इनकम टॅक्स 2020-21 नियोजन◀

❇❇❇❇❇❇❇❇❇❇❇
    *▶इनकम टॅक्स 2020-21 नियोजन◀*

*▶सर्वाना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे,अपेक्षेनुसार पगारवाढ सुद्धा झालेली आहे,पण वाढलेल्या वेतनामुळे सर्वाना INCOME TAX चा झटका बसू शकतो.*
*▶ कारण वेतन आयोग लागू तर झाला पण त्यामानाने INCOME TAX स्लॅब मध्ये वाढ झालेली नाही.फक्त U/S 87/A अंतर्गत ₹2500 वरून ₹12500 relif करण्यात आली आहे,म्हणजे जर  एकूण आयकर 5 लाखाच्या खाली असेल तरच ₹12500  relif मिळेल.*
*▶₹2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही टॅक्स नाही.*
*▶ 2.5 लक्ष ते 5 लक्ष-5% टॅक्स*
*▶ 5 लक्ष ते 10 लक्ष -20% टॅक्स*
*▶ 10 लक्ष चे वर - 30% टॅक्स.*



*▶खाली दिलेल्या लिन्कमध्ये आपले बेसिक व इतर वार्षिक कपाती ची माहिती अचूक भरा व GO बटनावर क्लिक करा, 2020-21 मध्ये आपल्याला किती Income Tax भरावा लागू शकतो याचा अचूक अंदाज घ्या व जास्त टॅक्स बसू नये यासाठी आतापासूनच नियोजन करा. आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा.*
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬


काही सूचना असतील तर नक्की कळवा.
💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰
https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=39989