आपली शाळा आय एस ओ करण्यासाठी खालील बाबीची पुर्तता करावी.
शाळा ISO कशी कराल खालील गोष्टीचीपुर्तता करावी
INTERNATIONAL ORGANISATION FOR STANDRDIZATION
आपली शाळा आय एस ओ करण्यासाठी खालील बाबीचीपुर्तता करावी.
- जुने रोकॉर्ड मांडणी करणे
- व्हिजीटर नोंदवही ठेवणे
- विदयार्थी फाईल्स
- शाळेचेनाविण्यपुर्ण उपक्रम तयार करणे
- वृक्षारोपण व टेबल क्लाथ
- विविध घोषवाक्य,प्ल्फॉअपॉट
- शाळेत ग्रामस्थाचा सहभाग
- शाळेचे नांव ठळक असावे
- सेंद्रिय /गाडुंळ खत निर्मिती
- चप्पल स्टॅड असावे
- अधिकारी पदअधिकारी
- समित्या फलक
- वर्गाना, कार्यालयात फलक लावावेत
- घोषवाक्य व विविध संदेश व सुविचार असावेत
- खिडक्यांना पडदे असावेत
- स्वच्छता व टापटिपपणा
- आपतकालिन मार्ग
- शिक्षक,विदयार्थ्यी ओळखपत्र असावेत
- दिशादर्शक फलक लावावेत
- बोलका व्हरांडा व भिंती असाव्यात
- शालेय क्रिंडागण आखलेले व स्वच्छ असावेत
- सौरउर्जा वापर असावा.
- सुचना व कौतुक पेटी असावी.
- शिक्षक कार्यसुची असावी.
- संरक्षण भिंत असावी
- वाचनालय सुसज्ज असावे
- अग्निशामक यंत्र असावे
- शौचालय सुविधा व फलक लावलेले असावेत.
- स्वागत फलक लावलेले असावेत.
- बागबगिचा,परसबाग,रोपवाटिका असावी.
- संगणक शिक्षण व इ-लर्निग,डिजीटल क्लासरुमअसावी.
- राष्ट्रीय नेत्याच्या फोटो एकाच आकाराच्या व व्यवस्थितलावलेले असावेत.
- ऑफिस मधील सर्व रेकॉर्ड एकाच आकाराच्या फाईलमध्ये व नावासह असाव्यात.
- प्रथमोपचार पेटी कार्यरत असावी.
- स्वच्छ सुदंर शालेय बाहयअंग व अंर्तरंग असावे.
- स्वच्छता संदेश व पाण्याची सुविधा व्यवस्थित करावी.
- विजबचत पाणीबचत संदेश असावेत.
- पार्किग व्यवस्था निटनिटकी असावी.
- विज्ञान प्रयोगशाळा असावी.
- कला,कार्यानुभव,शैक्षणिक साहित्यव कोपरे व्यवस्थितरचना बदध असावेत.
- क्रिडासाहित्या मांडणी व्यवस्था करावी.
- प्रकाशयोजना टयुब,बल्ब फॅन, प्रत्येक वर्गात असावीत
- इन्व्हर्टर सुविधा, वीज असावीत.
No comments:
Post a Comment