Friday, March 10, 2017

🎙सूत्रसंचालनात 🎤
आवश्यक गोष्टी कोणत्या ?

1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे.

2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे.

3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण ? याची माहिती घेणे.

4) कार्यक्रमाचे स्थळ.

5) कार्यक्रमाची वेळ.

6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधणे.

7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे.

8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे
इत्यादी..

वरील सर्व गोष्टींचा अभ्यास आणि अंदाज आला की मग आपले सूत्रसंचालन उत्कृष्ट झालेच समजा ...!

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

संकलन:-श्री नागरगोजे माणिक सर

महाराष्ट्राचे सूत्रसंचालक
🔹समूह प्रशासक 🔹