💻📱 *Apps परिचय*👾
*(IBC)*
🎙 🎤 📲 *आता तुम्हाच्या मोबाईल ला बनवा माइक*🎙
🎙📲🎤🎙📲🎤🎙📲🎤🎙📲🎤🎙🎙📲🎤🎙📲🎤
🔵 *नाव*- extra mic
🔵 *ऑपरेटिंग सिस्टम*- Android
🔵 *आकार*- 1.7 mb
🔵 *किंमत*- free
🔵 *कार्य कसे करते*-
1. Connect your device to an external speaker, and speak in front of the internal microphone
2. Use a deconcentrator/an adapter (e.g. iRig), connect an external speaker and microphone
🔵⬇ *डाऊनलोड करण्यासाठीची लिंक*- 👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=extra.chan.audio.extramic
🔵 *उपयोग*-
1. Music Performance
2. Presentation
3. Outdoor Activity
4. Audio Amplification
🔵 *वरील aaps चा शैक्षणिकदृष्टया खुप चांगला उपयोग करता येऊ शकतो.*
*महागडी माइक सिस्टम घेण्यापेक्षा ह्या app चा वापर करू शकतो. extra mic या apps प्रमाणे इतरही apps , मोबाइल ला माइक बनविन्यासाठी आहे. त्या तुम्ही play store वर शोधू शकता.*
📲🎙 *मोबाइल व्यतिरिक्त jack पिन असलेले 2 स्पीकर असले की झाली तुम्हाचि माइक सिस्टम तयार.*
🎙 *परिपाठ घेणे, विद्यार्थी कविता, बडबड गीते, कवायत घेणे, बाल सभा, मुलाखत घेणे, अश्या ठिकाणी आपला हा मोबाईल माइक कामी पडतो.*
*तर मग तुम्हीही करुण बघा तुम्हाच्या मोबाईलचा माइक* 📡🎙