Tuesday, March 28, 2017

Tuesday, March 21, 2017

🖼🎉🎊📲📨📲🎊🎉🖼      
     
            ╭════════╮
      ═══◉ Ⓜ🅰🅿 ◉═══
            ╰════════╯

          मॅपचा एक नवीन उपक्रम
                        📑
                   *साप्ताहिक*
            *शिक्षक मार्गदर्शिका*
           -----------------------------

अनुभवाने व्यक्ती प्रगल्भ होत असतो असे म्हणतात. मॅपची सुद्धा दोन वर्षाच्या अनुभवातून प्रगल्भतेकडे वाटचाल सुरु आहे.

या दोन वर्षांच्या अल्प कालावधीत महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचविण्यात मॅप यशस्वी ठरला आहे. मागील दोन वर्षांमध्ये यशस्वीरित्या संपन्न झालेली दोन्ही तंत्रस्नेही संमेलने असो वा मॅप या व्यासपीठावर चालवलेले तंत्रस्नेही शिक्षकांचे दैनिक सदर असो याद्वारे मॅप नेहमीच शिक्षकांना समृद्ध अनुभव देण्याच्या प्रयत्नात असते.

शिक्षकांना समृद्ध करणारा असाच एक नवीन उपक्रम घेऊन मॅप टिम सज्ज झालीय.

*साप्ताहिक शिक्षक मार्गदर्शिका* हा तो महत्वाकांक्षी उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचा मॅपचा प्रयत्न असेल..

या मार्गदर्शिकेतून नियमीतपणे आपणांस एक शिक्षक म्हणून संपन्न करणारे साहित्य आपणापर्यंत पोहोच करण्यात येईल.

आपणांस नियमीतपणे या साप्ताहिकाचा लाभ घ्यावयाचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करा..

https://goo.gl/forms/ey1MPZwZ6dKKEtku2

टिप :- *मॅप द्वारे ही सेवा मोफत चालविण्यात येणार आहे.*
____________________________

Friday, March 17, 2017

*अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम*
ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा जीवन गौरव
 १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे. ३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे. लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे. ३)समान अक्षर जोड्या लावणे. ४)शब्दांची आगगाडी बनवणे. ५)पाहुणा अक्षर ओळखणे. ६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे. ७)बाराखडीवाचन करणे. ८)बाराखडीतक्तेवाचन करणे. ९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे. १०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे. ११)कथालेखन करणे. १२)कवितालेखन करणे. १३)चिठठीलेखन करणे. १४)संवादलेखन करणे. १५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे. गणित १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे २)वर्गातील वस्तु मोजणे ३)अवयव मोजणे ४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे ५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे. ६)आगगाडी तयार करणे ७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे. ८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे. ९)अंकाची गोष्ट सांगणे. १०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे. ११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे. १३)बेरीजगाडी तयार करणे. १४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे १६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे. १७)वस्तु निवडणे १८)पाणी पाटी १९)अक्षर देवून शब्द तयार करणे २०)चिठ्ठीतुन शब्द देवून पाच वाक्य सांगणे २१)शब्दकोडे सोडवणे २२)अक्षरगाडी उदा. कप ,पर ,रवा ,वात ई. २३)श्रुत लेखन सराव २४) अंकाच्यागाड्या २५)सम ,विषम संख्याच्या गाड्या २६)सुलभबालवाचन सराव २७)स्मरणावर आधारीत खेळ २८)दुकानातील ,घरातील बाजारातील ई. वस्तुंची यादी तयार करणे

Thursday, March 16, 2017

*पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी* ✍ *संकलन -निळकंठ अ. पांपटवार* इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी - *भाषा -:* * परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे. * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे. * बडबडगीते तोंडपाठ करणे. * चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे. * चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. * उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . * परिसरातील विविध स्थळांची माहिती . * वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन . * कथा व कवितांचा संग्रह करणे . * सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह . * वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. * नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे. * निवडक उतार्यांचा संग्रह करणे . * भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे . * स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे. * शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. * गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका . * देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा. * विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे. * विविध पत्राचे नमुने जमा करणे. * अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे . * पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे. * शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे. * पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह. * तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा. * आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा. * आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा. * वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा. *गणित -:* * नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे. * पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव * दुकानास भेट देऊन व्यवहार करणे . * आलेख कागदावर विविध आकार रेखाटा. * बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे . * विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे. * व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे. *सामान्य विज्ञान -:* * परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे. * परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव. * आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग . * चांगल्या सवयींची यादी -अंगीकार * पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी. * प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह ) * ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य . * वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य . * बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण . * परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग . * उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग . * मातीचे प्रकार व नमुने संग्रह , * घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी. * शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा. * पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती . * शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता . * वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा. * पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी . * गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा. * पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा. * हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा. * शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा. *इतिहास व ना.शास्त्र -:* * दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे . * ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे . * संतांची चित्रे व माहिती . * शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह . * विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह . * अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा. * शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती . * जहाजांची चित्रे जमवा. * गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा. * देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा. * हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा. * समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा. *भूगोल -:* * आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती . * ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता . * परिसर भेट - नदी ,कारखाना . * गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती . * परिसरातील पिके व त्यांचा हंगाम. * शेतीस भेट व कामाचे निरीक्षण . * गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे . * खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे . * विविध धान्यांचे नमुने जमवा. * परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा. * गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा. * विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा. 🙏🙏🌹🙏🙏

**पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी*

✍ *संकलन -निळकंठ अ. पांपटवार*

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -

*भाषा -:*
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.  
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.


*गणित -:*
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.


*सामान्य विज्ञान -:*
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.


*इतिहास व ना.शास्त्र  -:*
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.


*भूगोल -:*
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.


         🙏🙏🌹🙏🙏
✍ *संकलन -निळकंठ अ. पांपटवार*

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -

*भाषा -:*
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.  
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.


*गणित -:*
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.


*सामान्य विज्ञान -:*
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.


*इतिहास व ना.शास्त्र  -:*
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.


*भूगोल -:*
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.


         🙏🙏🌹🙏🙏
इयत्ता तिसरीच्या मुलांसाठी सराव प्रश्नसंचाचे ऑफलाइन चालणारे अॅप Google Play Store वर टाकले आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक यांना वापरण्यासाठी अत्यंत सोपे असून प्रश्नसंच सोडवल्यावर लगेच निकाल दाखवला जातो.

चुकीची उत्तरे दिलेल्या प्रश्नांची बरोबर असलेली उत्तरे निकालात दाखवली जात असल्याने मुलांचा सराव होतो.

ऑफलाइन असल्याने कितीही वेळा प्रश्नसंच सोडवून घेता येतात.

https://play.google.com/store/apps/details?id=com.wM3MarathiPracticePaper_3684177

Monday, March 13, 2017

[13/03 13:23] Tejaswini: होली के रंगोंमें ,
रंग जाएँगे आज हम .
इतने खुबसुरत लगेंगे ,
की देखते रह जाएँगे हमारे सनम .
✍ तेजस्विनी माळी .🌹
[13/03 13:23] Tejaswini: सख्याबरोबर रंगात ,
आज खूप रंगले .
पुरणपोळी खाऊन ,
नाच गाण्यात सारेजण दंग झाले .
✍ तेजस्विनी माळी .🌹
[13/03 13:23] Tejaswini: तंबाखू मळण्यावर ,
आलीय आता बंदी .
सुकामेवा फळे खाऊन ,
आयुष्य वाढविण्याची मिळालीय संधी .👍
✍ तेजस्विनी माळी .🌹
[13/03 13:24] Tejaswini: सख्याच्या हळदीचा रंग ,
लागलाय माझ्या अंगाला .
त्याने लावलेल्या कुंकवाचा रंग ,
शोभून दिसतोय माझ्या भांगाला .
✍ तेजस्विनी माळी .🌹
[13/03 13:24] Tejaswini: तुझ्या आयुष्यात रंग भरायला ,
सख्या मी आले आहे .
रंग तर फक्त एक बहाणा ,
मी तुझीच झाले आहे .
✍ तेजस्विनी माळी .🌹
[13/03 13:24] Tejaswini: रंग जिच्यात भरतात ,
तिला रांगोळी म्हणतात .
मनीचे भाव जिच्यात दिसतात ,
तिला चारोळी म्हणतात .
✍ तेजस्विनी माळी .🌹
[13/03 13:24] Tejaswini: आळवावरच्या पाण्यासारख ,
प्रेम मी सख्या करत नाही .
तुझ्याविना आयुष्य माझ ,
आयुष्यच रे उरत नाही .
✍ तेजस्विनी माळी .🌹

Friday, March 10, 2017

शिक्षक कर्मचाऱ्यांना एकुण मिळणाऱ्या रजा खालील प्रमाणे आहेत .कृपया माहीती संग्रही असू द्या


🎙सूत्रसंचालनात 🎤
आवश्यक गोष्टी कोणत्या ?

1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे.

2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे.

3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण ? याची माहिती घेणे.

4) कार्यक्रमाचे स्थळ.

5) कार्यक्रमाची वेळ.

6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधणे.

7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे.

8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे
इत्यादी..

वरील सर्व गोष्टींचा अभ्यास आणि अंदाज आला की मग आपले सूत्रसंचालन उत्कृष्ट झालेच समजा ...!

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

संकलन:-श्री नागरगोजे माणिक सर

महाराष्ट्राचे सूत्रसंचालक
🔹समूह प्रशासक 🔹

Monday, March 6, 2017

group link


1⃣ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/43CeNnzWLXc2sDezNWxGSc विचारमंथन
2⃣ https://chat.whatsapp.com/0JBwgNorYx3JZ5gfdMNCHy विचारमंथन new
3⃣ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/0rFJEOW8juK8rRldiK861r शायरी