- Home
- सुविचार
- गणित
- डाउनलोड
- किल्ले
- उपक्रम
- खेळ
- सूत्र संचालन कसे करावे
- भाषा
- इंग्रजी
- गॅलरी
- वार्षिक नियोजन
- गणित विषयाचे लेख
- बाराखडी शब्द
- थोर व्यक्ती फोटो
- आपले सरकार
- ज्ञानरचनावाद फोटो
- कॉम्पुटर शिका
- मराठी rhymes
- सामान्य ज्ञान स्पर्धा
- शिक्षणाची वारी फोटो
- शिक्षक कला
- मराठमोळे संगणकीय स्वातंत्र
- डिजिटल स्कुल साहित्य
- पर्यावरण
- कागदकाम
- कार्यानुभव
- पेपर कटिंग आर्ट
- अक्षर
- फलकलेखन व रांगोळी
- शैक्षणिक चार्ट
- S2G सॉफ्टवेअर
- सुप्रसिद्ध गायकांची mp3 गीते
- चित्रकला
- स्कूल डिजिटल बॅनर
- चारोळी~आस
- चारोळी~सई
- चारोळी~वसू
- चारोळी~विशाल
- शायरी~राजे
- कविता~ शांतीसुत
- शायरी~sg
- काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार
- प्रिय वर्ष च्या आठवणी
- School Digital Banner
- सौ. वर्षा भोज पुणे~ कविता
Monday, March 18, 2019
Monday, March 4, 2019
Happy birthday
.
*_विजयस्तंभ ....._*
•~•~•~•~•~•~•~•~•
हिंदू संस्कृतीनुसार जे चार युगे आपण सर्व जाणतो आणि मानतो देखील तर या युगातील चौथे युग *कलयुग* आपण सर्व जणं आपले जीवन याच युगात जगत आहोत. सद्या या कलयुगातील युगातील एका युगाने आपणा सर्वांना झपाटलेले आहे, आणि या शिवाय जर आपण जीवन जगतो म्हटले तर आपल्याला जगणं अशक्य होणार आहे. अशा युगाचं नांव आहे *डिजिटल युग.*
अशा या *डिजिटल युग* आपणच नाही तर आख्ख जग वावरतांना दिसतं. यालाच वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर *सायबर सेल* क्षेत्र असं म्हणता येईल.
उत्तर महाराष्ट्रातील सायबर सेल क्षेत्रामधे व्हाॅट्सअॅप नी फेसबुकवर अधिराज्य गाजवणाऱ्या एका गृपचा आवर्जूनच उल्लेख करावा लागेल, आणि तो गृप म्हणजे *ज्ञान संस्कार पॅनल* हा होय....
*ज्ञान संस्कार पॅनल* या गृप अंतर्गत विविधता आढळते, ज्या द्वारे असंख्य अशा विविध सामाजिक विषयांवर गृप्सची निर्मिती करण्यात आली आहे. या गृप्सची संख्या पाहता, ती इतकी प्रचंड आहे की *लिम्का बुक्स* मध्ये गृपची नाव नोंदणी सहजच होऊ शकते.
महिलांसाठी खास गृप्स काढले जसे रांगोळी,मेहंदी,पाककला, सुगरण इत्यादी, असे ग्रूप काढून महाराष्ट्र मधील सर्व अनोळखी मैत्रीण एकत्र आणले👭🤝🏻आणि ओळख पण करुन दिली, शिवाय जेन्ट्स साठी उपयुक्त ग्रूप्स पण काढले. उदा- Business & jobs, Mpsc, ई लायब्ररी, वकर्तुत्व स्पर्धा, भाषण & सूत्रसंचालन, शायरी, चारोळी इत्यादी इत्यादी. असे खूप ग्रूप आहेत, जे बोटावर मोजणे शक्य नाही, इतके सारे गृप्स काढून सर्वच अनोळखी मित्र मैत्रिणींना ग्रूप च्या माध्यमातून ओळख करून दिली.👬👭🤝🏻
जसा एखादा असंख्य फुलांचा हार शोभून दिसतो अगदी तशाच प्रकारे वेगवेगळ्या असंख्य गृप्सला एकत्रीत करून हे *ज्ञान संस्कार पॅनल* तयार करण्यात आले.
*श्री विजय चौधरी* सरांचे *300 ग्रूप आहे, या सर्व गृप्सची सदस्य संख्या ही (300×276 =) 82,800 सदस्य* एवढ्या मोठ्या प्रमाणावर सदस्य जुळवून ठेवणे हे सोपं काम नाही. अहो पूर्ण महाराष्ट्र मधील मित्र मैत्रीण 👬👫🤝🏻 एकत्र आणले आणि सर्व मित्र मैत्रिणींना आपापल्या आवडत्या ग्रूप वर अॅड केले, आपली आवडीनुसार ग्रूप काढून, त्यांनी सर्व मित्रांना अॅड केले.
*आदरणीय आदर्श व्यक्तीमत्व असलेले, ज्यांच्या वक्तृत्वाने अनेक लोक प्रभावित होतात असे शांत संयमी आणि सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व आमचे अॅडमिन यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा ...* 🎉🎉🎉 🍫🍫🍫🎂🎂🎂🍰🍰🍰🍰🍰💐💐💐💐🍦🌹🌹🌹
*सागर किनाऱ्यावर दिपस्तंभ जसा जहाजांना योग्य मार्गदर्शन केले जाते अगदी तशाच प्रकारे आम्हाला यशस्वीतेसाठी आम्हा सर्वांना सामाजिकदृष्ट्या मार्गदर्शन करणारे श्री विजय चौधरी सर हे आमचे विजयस्तंभच आहे....*
आपला शुभेच्छुक
सुनील शिलवंत, जालना
*एक हात मदतीचा ...*
टीम सदस्य