🍁🍁💐 कै.भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्या मंदिर भुसावळ शाळेत आज दि 28/ 2 /2020 रोजी चिरंतन व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी शाळेचे चेअरमन मा .श्री. संजय भालचंद्र पाटील हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे मा. श्री. तुषार प्रधान साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, भुसावळ; हे उपस्थित होते तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. विद्यार्थ्यांना भरपूर बक्षीसे प्राप्त झाली तसेच विविध पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिल्पा तायडे यांनी केले .तर आभार प्रदर्शन श्रीमती भावना चौधरी यांनी केले🍁🍁💐💐
- Home
- सुविचार
- गणित
- डाउनलोड
- किल्ले
- उपक्रम
- खेळ
- सूत्र संचालन कसे करावे
- भाषा
- इंग्रजी
- गॅलरी
- वार्षिक नियोजन
- गणित विषयाचे लेख
- बाराखडी शब्द
- थोर व्यक्ती फोटो
- आपले सरकार
- ज्ञानरचनावाद फोटो
- कॉम्पुटर शिका
- मराठी rhymes
- सामान्य ज्ञान स्पर्धा
- शिक्षणाची वारी फोटो
- शिक्षक कला
- मराठमोळे संगणकीय स्वातंत्र
- डिजिटल स्कुल साहित्य
- पर्यावरण
- कागदकाम
- कार्यानुभव
- पेपर कटिंग आर्ट
- अक्षर
- फलकलेखन व रांगोळी
- शैक्षणिक चार्ट
- S2G सॉफ्टवेअर
- सुप्रसिद्ध गायकांची mp3 गीते
- चित्रकला
- स्कूल डिजिटल बॅनर
- चारोळी~आस
- चारोळी~सई
- चारोळी~वसू
- चारोळी~विशाल
- शायरी~राजे
- कविता~ शांतीसुत
- शायरी~sg
- काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार
- प्रिय वर्ष च्या आठवणी
- School Digital Banner
- सौ. वर्षा भोज पुणे~ कविता
Friday, February 28, 2020
Wednesday, February 19, 2020
शिवाजी महाराज जयंती
भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ शाळेत राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
Saturday, February 8, 2020
छत्रपती शिवरायांचे ऑडिओ भाषण
➖➖➖➖➖➖➖➖➖
राष्ट्रपुरुष हा महाराष्ट्राचा,
शिल्पकार जो स्वराज्याचा,
कैवारी हा रयतेचा,
श्वास असतो मराठ्यांचा |
सदैव वाटतो करावा,
गौरव ज्यांच्या कार्याचा ,
माझ्या लाडक्या राजाचा,
छत्रपती शिवरायांचा ! छत्रपती शिवरायांचा |
➖➖➖➖➖➖➖➖➖
*छत्रपती शिवरायांचे ऑडिओ भाषण ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा...*
https://drive.google.com/file/d/18l6bTJz8mq4inhfG28RDj3zpCR6fVjP6/view?usp=drivesdk
राष्ट्रपुरुष हा महाराष्ट्राचा,
शिल्पकार जो स्वराज्याचा,
कैवारी हा रयतेचा,
श्वास असतो मराठ्यांचा |
सदैव वाटतो करावा,
गौरव ज्यांच्या कार्याचा ,
माझ्या लाडक्या राजाचा,
छत्रपती शिवरायांचा ! छत्रपती शिवरायांचा |
➖➖➖➖➖➖➖➖➖
*छत्रपती शिवरायांचे ऑडिओ भाषण ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा...*
https://drive.google.com/file/d/18l6bTJz8mq4inhfG28RDj3zpCR6fVjP6/view?usp=drivesdk
Thursday, February 6, 2020
Subscribe to:
Posts (Atom)