Thursday, January 12, 2017

App

महाराष्ट्रामधील आपल्या Technosaavy शिक्षक बंधू भगिनी तयार केलेले विविध apps, videos, शैक्षणिक डिजिटल साहित्य खालील लिंक वर उपलब्ध आहे. खालीक लिंक open करून विविध साहित्य Download करता येईल. तरी या लिंक चा वापर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी करावा. सदर डिजिटल साहित्य 1 ते 8 प्राथमिक वर्गासाठी वापर करता येईल.
👇👇👇👇👇apps
http://technoteachers.in/bcwappupload/appsearch.php



👇👇👇👇videos

http://technoteachers.in/bcwvideoupload/videosearch.php

संकलक :-
*तंत्रस्नेही समूह भंडारा*

No comments: