जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर https://youtu.be/wO1ByU9aXEI
आपल्या सर्वांना १५ जून पासून दाखले द्यावे लागणार आहेत. नवीन पद्धतीने तयार केलेले दाखले आणि बोनाफाइड सर्टिफिकेट आपण प्रिंट करू शकाल असे सुलभ, युजरफ्रेंडली सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये तयार केले आहे. याचा आपणास निश्चित उपयोग होईल.
या सॉफ्टवेअर संदर्भातील *व्हिडीओ* अगोदर पहा आणि नंतर सॉफ्टवेअर *डाउनलोड* करून घ्या. यामुळे सॉफ्टवेअर कसे वापरावयाचे आणि सॉफ्टवेअरची उपयुक्तता आपणास समजेल.
*हे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही काय काय करू शकाल?*
🔘एकाच क्लिकमध्ये बोनाफाईड तयार व प्रिंट करता येईल.
🔘शाळा सोडण्याचा दाखला तयार व प्रिंट करणे.
🔘हव्या तेवढ्या क्रमांकाची जनरल रजिस्टरची प्रिंट
🔘एकाद्या विद्यार्थ्याचा रजिस्टर नंबर चुटकीसरशी शोधाल.
🔘जनरल रजिस्टर एक्सेलला एक्स्पोर्ट करून त्याचा उपयोग इतर ठिकाणी करता येईल.
🔘वेगाने विद्यार्थी रजिस्टर मध्ये भरता येतील.
🔘टायपिंगची कमालीची बचत होते याचा अनुभव घ्याल.
🔘दाखला पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करू शकाल.
🔘1 ली ते 12 वी मराठी माध्यमासाठी उपयुक्त ठरेल.
या व अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधांनी युक्त सॉफ्टवेअर आपण प्रत्यक्ष वापरून पाहावे.
*हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?*
मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे २००७, २०१०, २०१३, २०१६ किंवा पुढील व्हर्जन ( प्रोफेशनल )
*हे सॉफ्टवेअर मोबाईलवर वापरता येईल का?*
हे मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस मध्ये बनवले असून ते फक्त पीसीवरच चालेल. आपण यातील दाखले पीडीएफ करून ते मोबाईलवर पाहू शकता.
📌 *सॉफ्टवेअर डाउनलोड लिंक,* थोडक्यात माहिती व व्हिडीओ या ठिकाणी पहावयास मिळेल.
http://www.curiosityworld.in/2017/06/general-register-software.html
📌सॉफ्टवेअर *पॅकेज लिंक*
https://www.dropbox.com/s/ova8qsafpb91cpz/S2G_General_Register.zip?dl=1
📌 हा चॅनेल *सबस्क्रायब* करून अशा व्हिडीओचा अलर्ट आपल्या मोबाईलवर मिळवा.
https://www.youtube.com/channel/UCKJW-Rd9fwgj-Nooii9iH2Q?sub_confirmation=1
आपल्या प्रतिक्रिया मला मार्गदर्शक ठरत आहेत.
धन्यवाद..!!
-संजय गोरे | सातारा

No comments:
Post a Comment