Thursday, March 8, 2018

इंग्रजी वाचन

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*पंच्चावन्नावा◀*

♦🍁 *या उपक्रमाचे पुस्तक हवे असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क करा.* 🍁♦  
      
       
*स्वर जोडींचे उच्चार*

       *au चा उच्चार आॅ*

👉आज आपण *auचा उच्चार आॅ*असणारे शब्द शिकणार आहोत.

?

👉 आजचे शब्द
1)daub    11)saucer       21)staunch
2)laud    12)assault     22)astronaut
3)saucy  13)auction     23)laundatory
4)taunt   14)audible        24)paucity
5)daunt  15)autopsy   
6)fraud   16)caustic    
7)gaunt  17)caution      
8)gauze  18)laundry     
9)launch 19)maraud        
10)pauper  20)saunter    


👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  saucer या शब्दामध्ये sau चा एक ce चा दुसरा व r तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
saucer  मध्ये sau चा उच्चार साॅ  व ce चा उच्चार स व r चा उच्चार र  म्हणजे साॅसर



    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.   laundry -  लाॅन्र्डी
     
      

*🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

No comments: