Saturday, January 26, 2019

अभिनंदन यश

*अभिनंदन🌹🌹 ...   अभिनंदन 🌹🌹...  अभिनंदन 🌹🌹 ...*

मित्रांनो ....👫🤝🏻

एक अतिशय आनंदाची बातमी आपणा सोबत शेअर करीत आहे. एका गुणवंत विद्यार्थ्याचे आवर्जून गुणगौरव करायचे आहे. कारण त्याचं कर्तृत्वच तसं आहे. आज या असामान्य कर्तृत्व असलेल्या विद्यार्थ्याचा ...   *भुसावळच नाही तर संपूर्ण जळगांव जिल्हयात त्याचं त्यांच्या नांवाचा डंका सर्वत्र पिटल्या जात आहे. अशा या गौरवांकित विद्यार्थ्याचं नांव आहे ...    ...  " चि. यश विजय चौधरी  " ...*

*यश विजय चौधरी ...*  हा
आपल्या *ज्ञान संस्कार पॅनल ग्रूप*  चे मुख्य अॅडमीन *श्री विजय चौधरी सर* (उपशिक्षक, भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ)  आणि  *सौ. माधुरी विजय चौधरी*   (उपशिक्षका जि.प. शाळा, कंडारी)  भुसावळ, ....     यांचा जेष्ठ 🙎‍♂  *चि. यश विजय चौधरी हा होय,*

*यश ने अगदी आई-वडिलांच्या नांवानुसार माधुर्याने वागत विजयी यश 🥇🏆🌈 संपादन केले आहे.    चि. यश ने जानेवारी २०१९ च्या जे ई ई मेन्सच्या परिक्षेत ९९.६२% Percentile प्राप्त करीत,*
*Aakash IIT- JEE Foundation Nasik*
*Nasik Branch 1 Rank*
*Maharashtra 4 Rank*
आकाश क्लास च्या मदतीने आकाशालाच ⛅ गवसणी घातली आहे. आणि भारतीय प्रजासत्ताक दिना 🇮🇳 च्या पर्वा वर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माझ्या भाच्याचा मला अभिमान आहे,...धन्यवाद 🌹श्री विजय चौधरी सर🙏🏻 *यश खूप मोठा हो S.S.मामाच्या सर्व ईच्छा पूर्ण कर **
🌹🌹🌹💐💐💐🍫🍫🍫🍫🎂🎂🍧🍧🍧🍧                                  सुभेच्छूक:-सुनील शिलवंत, जालना

Saturday, January 19, 2019

*शाळा सिद्धी पासवर्ड मिळवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शक*

*शाळा सिद्धी पासवर्ड मिळवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शक*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*शिक्षकमित्र नगर समूह.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

_सध्या शाळासिद्धी पासवर्ड मिळत नाही.. जुना पासवर्ड मुख्याध्यापकांना माहीत नाही..त्यांचा जुना नंबर बंद आहे तर ओटीपी कसा मिळवावा याबाबत अनेक फोन येत आहेत._

*तर हा पासवर्ड कसा मिळवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन खालीलप्रमाणे*

👇👇👇

*प्रथम Shala Siddhi Login खालील वेबसाईटवर करा.*
👇

www.shaalasiddhi.nuepa.org
_त्यानंतर_

_New user ला click करा_●

*New user तयार करताना आपल्याला केंद्रप्रमुख यांचा user बनवायचा आहे त्यामुळे हा user बनवताना केंद्रप्रमुख यांचाच अधिकृत नंबर व EMAIL ID वापरावा*.

_NEW USER बनवताना_

_Level_

_Cluster level_

_U dise code of cluster_

_First name_

_Last name_

_Mob no_

_E mail id_

_Generate OTP_

_New password(आपण बनवायचा आहे)_

_Confirm password ( वर टाकलेलाच)_

_Cluster login open_

*आता आपले cluster login तयार झाले आहे.*
_आता logout न करताच_

_Manage user_

👇

_Village_

👇

_School_

👇

_U dise code_

👇

_OTP_

_*या ठिकाणी आपल्याला केंद्रातील सर्व शाळांचे OTP मिळतील. त्यांचा लगेच फोटो काढून ठेवा कारण नंतर LOGIN  करायला अडचण येत आहे..*_

_या मिळालेल्या OTP च्या मदतीने आपल्याला आपल्या शाळेचा पासवर्ड बनवता येईल._

_*शाळेचा पासवर्ड बनवताना शालसिद्धी   वेबसाईट ओपन करून शाळेचा UDISE NUMBER टाकून FORGOT PASSWORD ला CLICK करा.*_

_त्यानंतर OTP च्या जागेवर आपण केंद्रप्रमुख LOGIN वरून काढलेला OTP नोंदवा व नवीन पासवर्ड तयार करा.._

*अशा पध्दतीने आपण शालसिद्धी चा नवीन पासवर्ड बनवू शकतो.*

_~शरद कोतकर._

*शिक्षकमित्र नगर समूह*.
_आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर_