*शाळा सिद्धी पासवर्ड मिळवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शक*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षकमित्र नगर समूह.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_सध्या शाळासिद्धी पासवर्ड मिळत नाही.. जुना पासवर्ड मुख्याध्यापकांना माहीत नाही..त्यांचा जुना नंबर बंद आहे तर ओटीपी कसा मिळवावा याबाबत अनेक फोन येत आहेत._
*तर हा पासवर्ड कसा मिळवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन खालीलप्रमाणे*
👇👇👇
*प्रथम Shala Siddhi Login खालील वेबसाईटवर करा.*
👇
www.shaalasiddhi.nuepa.org
_त्यानंतर_
_New user ला click करा_●
*New user तयार करताना आपल्याला केंद्रप्रमुख यांचा user बनवायचा आहे त्यामुळे हा user बनवताना केंद्रप्रमुख यांचाच अधिकृत नंबर व EMAIL ID वापरावा*.
_NEW USER बनवताना_
_Level_
⬇
_Cluster level_
⬇
_U dise code of cluster_
⬇
_First name_
⬇
_Last name_
⬇
_Mob no_
⬇
_E mail id_
⬇
_Generate OTP_
⬇
_New password(आपण बनवायचा आहे)_
⬇
_Confirm password ( वर टाकलेलाच)_
⬇
_Cluster login open_
*आता आपले cluster login तयार झाले आहे.*
_आता logout न करताच_
_Manage user_
👇
_Village_
👇
_School_
👇
_U dise code_
👇
_OTP_
_*या ठिकाणी आपल्याला केंद्रातील सर्व शाळांचे OTP मिळतील. त्यांचा लगेच फोटो काढून ठेवा कारण नंतर LOGIN करायला अडचण येत आहे..*_
_या मिळालेल्या OTP च्या मदतीने आपल्याला आपल्या शाळेचा पासवर्ड बनवता येईल._
_*शाळेचा पासवर्ड बनवताना शालसिद्धी वेबसाईट ओपन करून शाळेचा UDISE NUMBER टाकून FORGOT PASSWORD ला CLICK करा.*_
_त्यानंतर OTP च्या जागेवर आपण केंद्रप्रमुख LOGIN वरून काढलेला OTP नोंदवा व नवीन पासवर्ड तयार करा.._
*अशा पध्दतीने आपण शालसिद्धी चा नवीन पासवर्ड बनवू शकतो.*
_~शरद कोतकर._
*शिक्षकमित्र नगर समूह*.
_आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर_
No comments:
Post a Comment