- Home
- सुविचार
- गणित
- डाउनलोड
- किल्ले
- उपक्रम
- खेळ
- सूत्र संचालन कसे करावे
- भाषा
- इंग्रजी
- गॅलरी
- वार्षिक नियोजन
- गणित विषयाचे लेख
- बाराखडी शब्द
- थोर व्यक्ती फोटो
- आपले सरकार
- ज्ञानरचनावाद फोटो
- कॉम्पुटर शिका
- मराठी rhymes
- सामान्य ज्ञान स्पर्धा
- शिक्षणाची वारी फोटो
- शिक्षक कला
- मराठमोळे संगणकीय स्वातंत्र
- डिजिटल स्कुल साहित्य
- पर्यावरण
- कागदकाम
- कार्यानुभव
- पेपर कटिंग आर्ट
- अक्षर
- फलकलेखन व रांगोळी
- शैक्षणिक चार्ट
- S2G सॉफ्टवेअर
- सुप्रसिद्ध गायकांची mp3 गीते
- चित्रकला
- स्कूल डिजिटल बॅनर
- चारोळी~आस
- चारोळी~सई
- चारोळी~वसू
- चारोळी~विशाल
- शायरी~राजे
- कविता~ शांतीसुत
- शायरी~sg
- काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार
- प्रिय वर्ष च्या आठवणी
- School Digital Banner
- सौ. वर्षा भोज पुणे~ कविता
Saturday, June 15, 2019
Sunday, June 9, 2019
मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*
*जुन महिना*----------------
1) SMC मिटिंग आयोजन 14/6
2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.
3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन
4) Student pramotion करणे.
5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.
6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.
7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.
8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.
9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम
10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड
11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे.
12) Staff Attach-deteach करणे.
13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6
14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ
15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.
16)शा.पो.आ. करारनामा करणे.
17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.
18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.
*जुलै महिना*----------------
1) माता-पालक संघ सभा
2) सरल st. request-coinfirm पाठविणे.
3) मीना राजु मंच सभा
4) SMC मिटिंग
5) कथाकथन स्पर्धा आयोजन
6) शा.पो.आ.सभा
7) दिंडी उपक्रम आयोजन
8) पालक सभा आयोजन
9) आदर्श परिपाठ तयारी
10) गुरुपोर्णिमा उपक्रम
11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी
12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी
13)पायाभुत चाचणी 1 आयोजन
*आँगस्ट महिना*------------------
1) Student माहिती online भरणे.
2) शिक्षक -पालक संघ सभा
3) SMC मिटिंग आयोजन
4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी
5) सरल school portal भरणे.
6) सरल Staff portal भरणे.
7) गोपाळकाला(दहिहंडी)उपक्रम
8) अकारिक चाचणी १ आयोजन
9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन
10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8
11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन
12) परिसर सहल आयोजन
*सप्टेंबर महिना*-----------------
1) माता-पालक संघ सभा
2) संच मान्यता portal भरणे.
3) गणपती उपक्रम
4) SMC मिटिंग
5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.
6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.
7) शा.पो.आ.सभा
8) मीना राजु मंच सभा
9) पालक सभा आयोजन
10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.
11) पायाभुत online marks भरणे.
12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.
13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.
14) अध्ययन निष्पत्ती उपक्रम
15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9
*आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना*--------------------
1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.
2) सत्र 1 परीक्षा घेणे.
3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन
4) स्वच्छता अभियान राबविणे.
5) SMC मिटिंग
6) दिवाळी अभ्यास नियोजन
7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10
8) नवरात्र भोंडला आयोजन.
9) चित्रकला उपक्रम आयोजन.
10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.
11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी
12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.
13) पायाभुत चाचणी 2 आयोजन
14) शिक्षक -पालक संघ सभा
15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन
16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10
*डिसेंबर महिना* --------------------
1) माता पालक संघ सभा
2) SMC मिटिंग
3) शा.पो.आ.सभा
4) पालक सभा आयोजन
5) कला व क्रिडा स्पर्धा
6) शैक्षणिक सहल आयोजन
7) Udise+ Online भरणे
8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.
9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम
*जानेवारी महिना*------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम
3) सा.फुले जयंती उपक्रम
4) सांस्कृतिक कार्यक्रम
5) बाल आनंद मेळावा
6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1
7)नेताजी जयंती 23/1
8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन
*फेब्रुवारी महिना* --------------------------
1) माता पालक संघ सभा
2) शा.पो.आ.सभा
3) पालक सभा आयोजन
4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा
5) आकारिक चाचणी 2 आयोजन
6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी
7) शिवजयंती कार्यक्रम 19/2
8) Udise + online भरणे.
*मार्च महिना* -------------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2)SMC मिटिंग
3) वार्षिक तपासणी
4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ
5) शाळेची वार्षिक तपासणी
6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग
7) SSA online link भरणे.
8) जागतिक महिला दिन 8/3
9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3
10) जागतिक अपंग दिन 17/3
11) संत गाडगेबाबा जयंती 4/3
12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.
*एप्रिल महिना* -----------------
1) माता-पालक संघ सभा
2)शा.पो.आ. सभा
3) द्वितीय सत्र परीक्षा
4) पायाभुत चाचणी 3
5) माँडरेशन तयारी
6) महात्मा फुले जयंती 11/4
7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.
8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.
9) आंबेडकर जयंती 14/4
10) नवोद्य परीक्षा 5 वी
11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी
*मे महिना* ----------------------
1)निकाल जाहीर करणे
2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.
3) पुढील वर्ष वर्गवाटप,
4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.
5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.
6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल
7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन.
----------------------------------------
Tuesday, June 4, 2019
अभिनंदन यश
*अभिनंदन🌹🌹 ... अभिनंदन 🌹🌹... अभिनंदन 🌹🌹 ...*
मित्रांनो ....👫🤝🏻
एक अतिशय आनंदाची बातमी आपणा सोबत शेअर करीत आहे. एका गुणवंत विद्यार्थ्याचे आवर्जून गुणगौरव करायचे आहे. कारण त्याचं कर्तृत्वच तसं आहे. आज या असामान्य कर्तृत्व असलेल्या विद्यार्थ्याचा ... *भुसावळच नाही तर संपूर्ण जळगांव जिल्हयात त्याचं त्यांच्या नांवाचा डंका सर्वत्र पिटल्या जात आहे. अशा या गौरवांकित विद्यार्थ्याचं नांव आहे ... ... " चि. यश विजय चौधरी " ...*
*यश विजय चौधरी ...* हा
आपल्या *ज्ञान संस्कार पॅनल ग्रूप* चे मुख्य अॅडमीन *श्री विजय चौधरी सर* (उपशिक्षक, भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ) आणि *सौ. माधुरी विजय चौधरी* (उपशिक्षका जि.प. शाळा, कंडारी) भुसावळ, .... यांचा जेष्ठ 🙎♂ *चि. यश विजय चौधरी हा होय,*
*यश ने अगदी आई-वडिलांच्या नांवानुसार माधुर्याने वागत विजयी यश 🥇🏆🌈 संपादन केले आहे.
┎══════●●══════┒
▌ *✺अभिनंदन यश✺* ▌ ┗══════●●══════┛
━━═•●◆●★❁★●◆●•═ *यश विजय चौधरी*
*यास MHT CET Exam 2019 या मध्ये*
*98.%97 मिळाले*🏆🥇
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
━━═•●◆●★❁★●◆●•═━━
आकाश क्लास च्या मदतीने आकाशालाच ⛅ गवसणी घातली आहे. आणि भारतीय प्रजासत्ताक दिना 🇮🇳 च्या पर्वा वर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माझ्या भाच्याचा मला अभिमान आहे,...धन्यवाद 🌹श्री विजय चौधरी सर🙏🏻 *यश खूप मोठा हो S.S.मामाच्या सर्व ईच्छा पूर्ण कर **
🌹🌹🌹💐💐💐🍫🍫🍫🍫🎂🎂🍧🍧🍧🍧 सुभेच्छूक:-सुनील शिलवंत,S.S. जालना