Tuesday, June 4, 2019


अभिनंदन यश
*अभिनंदन🌹🌹 ...   अभिनंदन 🌹🌹...  अभिनंदन 🌹🌹 ...*

मित्रांनो ....👫🤝🏻

एक अतिशय आनंदाची बातमी आपणा सोबत शेअर करीत आहे. एका गुणवंत विद्यार्थ्याचे आवर्जून गुणगौरव करायचे आहे. कारण त्याचं कर्तृत्वच तसं आहे. आज या असामान्य कर्तृत्व असलेल्या विद्यार्थ्याचा ...   *भुसावळच नाही तर संपूर्ण जळगांव जिल्हयात त्याचं त्यांच्या नांवाचा डंका सर्वत्र पिटल्या जात आहे. अशा या गौरवांकित विद्यार्थ्याचं नांव आहे ...    ...  " चि. यश विजय चौधरी  " ...*

*यश विजय चौधरी ...*  हा
आपल्या *ज्ञान संस्कार पॅनल ग्रूप*  चे मुख्य अॅडमीन *श्री विजय चौधरी सर* (उपशिक्षक, भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ)  आणि  *सौ. माधुरी विजय चौधरी*   (उपशिक्षका जि.प. शाळा, कंडारी)  भुसावळ, ....     यांचा जेष्ठ 🙎‍♂  *चि. यश विजय चौधरी हा होय,*

*यश ने अगदी आई-वडिलांच्या नांवानुसार माधुर्याने वागत विजयी यश 🥇🏆🌈 संपादन केले आहे. 
┎══════●●══════┒
 ▌ *✺अभिनंदन यश✺*  ▌  ┗══════●●══════┛
━━═•●◆●★❁★●◆●•═ *यश विजय चौधरी*

*यास MHT  CET Exam 2019 या मध्ये*

*98.%97 मिळाले*🏆🥇
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
━━═•●◆●★❁★●◆●•═━━
आकाश क्लास च्या मदतीने आकाशालाच ⛅ गवसणी घातली आहे. आणि भारतीय प्रजासत्ताक दिना 🇮🇳 च्या पर्वा वर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माझ्या भाच्याचा मला अभिमान आहे,...धन्यवाद 🌹श्री विजय चौधरी सर🙏🏻 *यश खूप मोठा हो S.S.मामाच्या सर्व ईच्छा पूर्ण कर **
🌹🌹🌹💐💐💐🍫🍫🍫🍫🎂🎂🍧🍧🍧🍧                                  सुभेच्छूक:-सुनील शिलवंत,S.S. जालना

No comments: