प्रिय मित्रांनो,
मनःपूर्वक शुभकामना!💐
उद्या पासून सुरु होणारी परीक्षा ही या पुढील आयुष्यात होणाऱ्या अनेक परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. बालवाडी पासून आत्तापर्यंत टप्प्या-टप्प्याने जे काही नवीन नवीन शिकत आला आहात त्याचीच ही एक परीक्षा...
आपल्याला जे जमतं अन् जे करायला आवडतं ते आपलं 'करीअर' असणार आहे हे (विशेषतः पालकांनी) इथे ध्यानात घ्यायला हवे म्हणजे बालकांच्या आणि पालकांच्या मनावर ताण येणार नाही. मुलांनी अनिच्छेने मिळविलेले यश हे पालकांसाठी 'इज्जत का सवाल' जर असेल तर ते मुल भावी आयुष्याचा निखळ आनंद कसा काय घेऊ शकेल?
तू वर्षभर जितकी मेहनत घेतली आहेस तितकेच गुण आम्हाला हवे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही कमी अधिक झालं तरी तू आम्हाला हवा/हवी आहेस असा भक्कम मानसिक आधार पालकांनी या बाळांना द्यायलाच हवा.
...फक्त हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अन् भविष्यात जन्मदिनांकेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यासाठी दहावीच्या गुणपत्रिका/प्रमाणपत्राची उपयोगिता आहे हे पालकांनी समजून घ्यायला हवे आणि मुलांना ही हे आजच पटवून द्यावे.
... मानवाचे मुल आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करुन प्रगतीकडे जाण्याचा उपजत गुण घेऊनच जन्माला आलेले असते फक्त "काळजी नको बेटा, मी आहे!" हा विश्वास देणे महत्त्वाचे. 😊
पुनःश्च एकदा शुभेच्छा!💐👍🏼
- Home
- सुविचार
- गणित
- डाउनलोड
- किल्ले
- उपक्रम
- खेळ
- सूत्र संचालन कसे करावे
- भाषा
- इंग्रजी
- गॅलरी
- वार्षिक नियोजन
- गणित विषयाचे लेख
- बाराखडी शब्द
- थोर व्यक्ती फोटो
- आपले सरकार
- ज्ञानरचनावाद फोटो
- कॉम्पुटर शिका
- मराठी rhymes
- सामान्य ज्ञान स्पर्धा
- शिक्षणाची वारी फोटो
- शिक्षक कला
- मराठमोळे संगणकीय स्वातंत्र
- डिजिटल स्कुल साहित्य
- पर्यावरण
- कागदकाम
- कार्यानुभव
- पेपर कटिंग आर्ट
- अक्षर
- फलकलेखन व रांगोळी
- शैक्षणिक चार्ट
- S2G सॉफ्टवेअर
- सुप्रसिद्ध गायकांची mp3 गीते
- चित्रकला
- स्कूल डिजिटल बॅनर
- चारोळी~आस
- चारोळी~सई
- चारोळी~वसू
- चारोळी~विशाल
- शायरी~राजे
- कविता~ शांतीसुत
- शायरी~sg
- काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार
- प्रिय वर्ष च्या आठवणी
- School Digital Banner
- सौ. वर्षा भोज पुणे~ कविता
No comments:
Post a Comment