- Home
- सुविचार
- गणित
- डाउनलोड
- किल्ले
- उपक्रम
- खेळ
- सूत्र संचालन कसे करावे
- भाषा
- इंग्रजी
- गॅलरी
- वार्षिक नियोजन
- गणित विषयाचे लेख
- बाराखडी शब्द
- थोर व्यक्ती फोटो
- आपले सरकार
- ज्ञानरचनावाद फोटो
- कॉम्पुटर शिका
- मराठी rhymes
- सामान्य ज्ञान स्पर्धा
- शिक्षणाची वारी फोटो
- शिक्षक कला
- मराठमोळे संगणकीय स्वातंत्र
- डिजिटल स्कुल साहित्य
- पर्यावरण
- कागदकाम
- कार्यानुभव
- पेपर कटिंग आर्ट
- अक्षर
- फलकलेखन व रांगोळी
- शैक्षणिक चार्ट
- S2G सॉफ्टवेअर
- सुप्रसिद्ध गायकांची mp3 गीते
- चित्रकला
- स्कूल डिजिटल बॅनर
- चारोळी~आस
- चारोळी~सई
- चारोळी~वसू
- चारोळी~विशाल
- शायरी~राजे
- कविता~ शांतीसुत
- शायरी~sg
- काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार
- प्रिय वर्ष च्या आठवणी
- School Digital Banner
- सौ. वर्षा भोज पुणे~ कविता
Tuesday, December 31, 2019
भागाकार
https://drive.google.com/file/d/0B0UYcQsujodeeXlLRUhDOTB4NE0/view?usp=drivesdk
Monday, December 30, 2019
गुणाकार
Sunday, December 29, 2019
वजाबाकी
https://drive.google.com/file/d/0B0UYcQsujodeanpRU1B2cmF4N1E/view?usp=drivesdk
Friday, December 27, 2019
बेरीज
https://drive.google.com/file/d/0B0UYcQsujodeSUY4allhbHZnUDA/view?usp=drivesdk
Sunday, December 22, 2019
वा ! शाळा असावी तर अशी 👌
Friday, December 20, 2019
शाळा सिद्धि
https://drive.google.com/file/d/1aELxMTGeVyLH7HFW8LTWtlAns5vKwqNt/view?usp=drivesdk
Thursday, December 19, 2019
Saturday, December 14, 2019
💃 भुसावळ हायस्कूल भुसावळ येथे वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन 2019 थाटात संपन्न*
*(एकूण सोळा नृत्य अविष्कार सादर)*
🙏कार्यक्रमाला अँटी करप्शन चे डीवायएसपी माननीय सुनील कुऱ्हाडे साहेब यांनी सपत्नीक भेट दिली.
🎤 कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री एच डी धांडे तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री मनीष गुरचळ व गायत्री सरोदे यांनी केले. कार्यक्रमाला अनेक पालक,माजी आजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.
Monday, December 2, 2019
Friday, November 29, 2019
शिक्षण क्षेत्रा बरोबर च सामाजिक क्षेत्रात जळगाव जिल्हा त नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात WhatsApp ग्रुप व्दारे प्रसिध्द झाले नाव म्हणजे *विजय चौधरी जळगाव **
अगदी नावाप्रमाणे च प्रत्येक क्षेत्रात सर्वगुण संपन्न असणारी व्यक्तीमत्व म्हणजे आमचे लाडके भाऊजी यांना नुकताच राज्यस्तरीय गुणिजन पुरस्कार मिळाल्या चे जाहीर झाले आहे. हा पुरस्कार मनुष्य बळ विकास अकादमी तर्फे देण्यात येणार आहे 🤝🏻या पुरस्कार सोहळा साठी 🏆👈 अनेक मान्यवर अतिथी च्या उपस्थितीत हा सोहळा मुंबई येथे संपन्न होणार आहे. *या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे..भाऊजी आपण करत असलेले शिक्षण क्षेत्रात तील कार्य अभिमानस्पद आहे त्यांचीच दखल म्हणून हा पुरस्कार आपणांस प्रदान करण्यात येत आहे....आपणांस आभाळभर शुभेच्छा व पुढील उज्जवल अशा वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा*...
@🐘नन चौकटे
Saturday, November 16, 2019
▶इनकम टॅक्स 2020-21 नियोजन◀
*▶इनकम टॅक्स 2020-21 नियोजन◀*
*▶सर्वाना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे,अपेक्षेनुसार पगारवाढ सुद्धा झालेली आहे,पण वाढलेल्या वेतनामुळे सर्वाना INCOME TAX चा झटका बसू शकतो.*
*▶ कारण वेतन आयोग लागू तर झाला पण त्यामानाने INCOME TAX स्लॅब मध्ये वाढ झालेली नाही.फक्त U/S 87/A अंतर्गत ₹2500 वरून ₹12500 relif करण्यात आली आहे,म्हणजे जर एकूण आयकर 5 लाखाच्या खाली असेल तरच ₹12500 relif मिळेल.*
*▶₹2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही टॅक्स नाही.*
*▶ 2.5 लक्ष ते 5 लक्ष-5% टॅक्स*
*▶ 5 लक्ष ते 10 लक्ष -20% टॅक्स*
*▶ 10 लक्ष चे वर - 30% टॅक्स.*
*▶खाली दिलेल्या लिन्कमध्ये आपले बेसिक व इतर वार्षिक कपाती ची माहिती अचूक भरा व GO बटनावर क्लिक करा, 2020-21 मध्ये आपल्याला किती Income Tax भरावा लागू शकतो याचा अचूक अंदाज घ्या व जास्त टॅक्स बसू नये यासाठी आतापासूनच नियोजन करा. आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा.*
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
काही सूचना असतील तर नक्की कळवा.
💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰
https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=39989
Saturday, June 15, 2019
Sunday, June 9, 2019
मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन*
*जुन महिना*----------------
1) SMC मिटिंग आयोजन 14/6
2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.
3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन
4) Student pramotion करणे.
5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.
6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.
7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.
8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.
9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम
10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड
11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे.
12) Staff Attach-deteach करणे.
13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6
14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ
15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.
16)शा.पो.आ. करारनामा करणे.
17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.
18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.
*जुलै महिना*----------------
1) माता-पालक संघ सभा
2) सरल st. request-coinfirm पाठविणे.
3) मीना राजु मंच सभा
4) SMC मिटिंग
5) कथाकथन स्पर्धा आयोजन
6) शा.पो.आ.सभा
7) दिंडी उपक्रम आयोजन
8) पालक सभा आयोजन
9) आदर्श परिपाठ तयारी
10) गुरुपोर्णिमा उपक्रम
11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी
12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी
13)पायाभुत चाचणी 1 आयोजन
*आँगस्ट महिना*------------------
1) Student माहिती online भरणे.
2) शिक्षक -पालक संघ सभा
3) SMC मिटिंग आयोजन
4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी
5) सरल school portal भरणे.
6) सरल Staff portal भरणे.
7) गोपाळकाला(दहिहंडी)उपक्रम
8) अकारिक चाचणी १ आयोजन
9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन
10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8
11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन
12) परिसर सहल आयोजन
*सप्टेंबर महिना*-----------------
1) माता-पालक संघ सभा
2) संच मान्यता portal भरणे.
3) गणपती उपक्रम
4) SMC मिटिंग
5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.
6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.
7) शा.पो.आ.सभा
8) मीना राजु मंच सभा
9) पालक सभा आयोजन
10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.
11) पायाभुत online marks भरणे.
12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.
13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.
14) अध्ययन निष्पत्ती उपक्रम
15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9
*आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना*--------------------
1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.
2) सत्र 1 परीक्षा घेणे.
3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन
4) स्वच्छता अभियान राबविणे.
5) SMC मिटिंग
6) दिवाळी अभ्यास नियोजन
7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10
8) नवरात्र भोंडला आयोजन.
9) चित्रकला उपक्रम आयोजन.
10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.
11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी
12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.
13) पायाभुत चाचणी 2 आयोजन
14) शिक्षक -पालक संघ सभा
15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन
16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10
*डिसेंबर महिना* --------------------
1) माता पालक संघ सभा
2) SMC मिटिंग
3) शा.पो.आ.सभा
4) पालक सभा आयोजन
5) कला व क्रिडा स्पर्धा
6) शैक्षणिक सहल आयोजन
7) Udise+ Online भरणे
8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.
9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम
*जानेवारी महिना*------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम
3) सा.फुले जयंती उपक्रम
4) सांस्कृतिक कार्यक्रम
5) बाल आनंद मेळावा
6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1
7)नेताजी जयंती 23/1
8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन
*फेब्रुवारी महिना* --------------------------
1) माता पालक संघ सभा
2) शा.पो.आ.सभा
3) पालक सभा आयोजन
4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा
5) आकारिक चाचणी 2 आयोजन
6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी
7) शिवजयंती कार्यक्रम 19/2
8) Udise + online भरणे.
*मार्च महिना* -------------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2)SMC मिटिंग
3) वार्षिक तपासणी
4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ
5) शाळेची वार्षिक तपासणी
6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग
7) SSA online link भरणे.
8) जागतिक महिला दिन 8/3
9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3
10) जागतिक अपंग दिन 17/3
11) संत गाडगेबाबा जयंती 4/3
12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.
*एप्रिल महिना* -----------------
1) माता-पालक संघ सभा
2)शा.पो.आ. सभा
3) द्वितीय सत्र परीक्षा
4) पायाभुत चाचणी 3
5) माँडरेशन तयारी
6) महात्मा फुले जयंती 11/4
7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.
8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.
9) आंबेडकर जयंती 14/4
10) नवोद्य परीक्षा 5 वी
11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी
*मे महिना* ----------------------
1)निकाल जाहीर करणे
2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.
3) पुढील वर्ष वर्गवाटप,
4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.
5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.
6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल
7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन.
----------------------------------------
Tuesday, June 4, 2019
अभिनंदन यश
*अभिनंदन🌹🌹 ... अभिनंदन 🌹🌹... अभिनंदन 🌹🌹 ...*
मित्रांनो ....👫🤝🏻
एक अतिशय आनंदाची बातमी आपणा सोबत शेअर करीत आहे. एका गुणवंत विद्यार्थ्याचे आवर्जून गुणगौरव करायचे आहे. कारण त्याचं कर्तृत्वच तसं आहे. आज या असामान्य कर्तृत्व असलेल्या विद्यार्थ्याचा ... *भुसावळच नाही तर संपूर्ण जळगांव जिल्हयात त्याचं त्यांच्या नांवाचा डंका सर्वत्र पिटल्या जात आहे. अशा या गौरवांकित विद्यार्थ्याचं नांव आहे ... ... " चि. यश विजय चौधरी " ...*
*यश विजय चौधरी ...* हा
आपल्या *ज्ञान संस्कार पॅनल ग्रूप* चे मुख्य अॅडमीन *श्री विजय चौधरी सर* (उपशिक्षक, भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ) आणि *सौ. माधुरी विजय चौधरी* (उपशिक्षका जि.प. शाळा, कंडारी) भुसावळ, .... यांचा जेष्ठ 🙎♂ *चि. यश विजय चौधरी हा होय,*
*यश ने अगदी आई-वडिलांच्या नांवानुसार माधुर्याने वागत विजयी यश 🥇🏆🌈 संपादन केले आहे.
┎══════●●══════┒
▌ *✺अभिनंदन यश✺* ▌ ┗══════●●══════┛
━━═•●◆●★❁★●◆●•═ *यश विजय चौधरी*
*यास MHT CET Exam 2019 या मध्ये*
*98.%97 मिळाले*🏆🥇
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
━━═•●◆●★❁★●◆●•═━━
आकाश क्लास च्या मदतीने आकाशालाच ⛅ गवसणी घातली आहे. आणि भारतीय प्रजासत्ताक दिना 🇮🇳 च्या पर्वा वर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माझ्या भाच्याचा मला अभिमान आहे,...धन्यवाद 🌹श्री विजय चौधरी सर🙏🏻 *यश खूप मोठा हो S.S.मामाच्या सर्व ईच्छा पूर्ण कर **
🌹🌹🌹💐💐💐🍫🍫🍫🍫🎂🎂🍧🍧🍧🍧 सुभेच्छूक:-सुनील शिलवंत,S.S. जालना
Friday, May 10, 2019
Saturday, May 4, 2019
अभिनंदन यश
● *अभिनंदन अभिनंदन अभिनंदन* ●
★ *यश विजय चौधरी* ★
★भुसावळ येथील *यश विजय चौधरी* यास जे ई ई मेन या परीक्षेत ऑल इंडिया ओ बी सी रँक 775 आला असून त्याची *एन आय टी* साठी निवड झाली आहे .त्याने उत्तम यश संपादन केले आहे. यश हा *श्री विजय गेंदू चौधरी* ( उपशिक्षक ) भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ व *माधुरी भंगाळे* ( उपशिक्षिका ) जि. प. शाळा कंडारी याचा मुलगा आहेत त्याचे कौतुक परिसरात होत आहे.★
Friday, April 19, 2019
नोकरी विषयक
https://mymegabharti.in/
झाला पाहिजे. शासकीय क्षेत्रांमध्ये नोकरभरतीसाठी नेहमीच वेगवेगळ्या जाहिराती
निघत असतात. पण दुर्दैवाने त्या सर्वांपर्यंत पोहोचतातच असे नाही. हाच उद्देश
डोळ्यासमोर ठेवून आम्ही https://mymegabharti.in/ ही वेबसाईट बनवलेली आहे.
नोकरी शोधणाऱ्या लोकांना सर्व प्रकारच्या नोकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी
मिळावी हा या वेबसाईटचा उद्देश आहे. तसेच नोकरीसंदर्भात इतरही उपयुक्त माहिती
तेथे मांडण्याचा प्रयत्न केला जातो.
Monday, March 18, 2019
https://drive.google.com/file/d/0B0UYcQsujodec0t6c2ZMaUktTWM/view?usp=drivesdk
Monday, March 4, 2019
Happy birthday
.
*_विजयस्तंभ ....._*
•~•~•~•~•~•~•~•~•
हिंदू संस्कृतीनुसार जे चार युगे आपण सर्व जाणतो आणि मानतो देखील तर या युगातील चौथे युग *कलयुग* आपण सर्व जणं आपले जीवन याच युगात जगत आहोत. सद्या या कलयुगातील युगातील एका युगाने आपणा सर्वांना झपाटलेले आहे, आणि या शिवाय जर आपण जीवन जगतो म्हटले तर आपल्याला जगणं अशक्य होणार आहे. अशा युगाचं नांव आहे *डिजिटल युग.*
अशा या *डिजिटल युग* आपणच नाही तर आख्ख जग वावरतांना दिसतं. यालाच वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर *सायबर सेल* क्षेत्र असं म्हणता येईल.
उत्तर महाराष्ट्रातील सायबर सेल क्षेत्रामधे व्हाॅट्सअॅप नी फेसबुकवर अधिराज्य गाजवणाऱ्या एका गृपचा आवर्जूनच उल्लेख करावा लागेल, आणि तो गृप म्हणजे *ज्ञान संस्कार पॅनल* हा होय....
*ज्ञान संस्कार पॅनल* या गृप अंतर्गत विविधता आढळते, ज्या द्वारे असंख्य अशा विविध सामाजिक विषयांवर गृप्सची निर्मिती करण्यात आली आहे. या गृप्सची संख्या पाहता, ती इतकी प्रचंड आहे की *लिम्का बुक्स* मध्ये गृपची नाव नोंदणी सहजच होऊ शकते.
महिलांसाठी खास गृप्स काढले जसे रांगोळी,मेहंदी,पाककला, सुगरण इत्यादी, असे ग्रूप काढून महाराष्ट्र मधील सर्व अनोळखी मैत्रीण एकत्र आणले👭🤝🏻आणि ओळख पण करुन दिली, शिवाय जेन्ट्स साठी उपयुक्त ग्रूप्स पण काढले. उदा- Business & jobs, Mpsc, ई लायब्ररी, वकर्तुत्व स्पर्धा, भाषण & सूत्रसंचालन, शायरी, चारोळी इत्यादी इत्यादी. असे खूप ग्रूप आहेत, जे बोटावर मोजणे शक्य नाही, इतके सारे गृप्स काढून सर्वच अनोळखी मित्र मैत्रिणींना ग्रूप च्या माध्यमातून ओळख करून दिली.👬👭🤝🏻
जसा एखादा असंख्य फुलांचा हार शोभून दिसतो अगदी तशाच प्रकारे वेगवेगळ्या असंख्य गृप्सला एकत्रीत करून हे *ज्ञान संस्कार पॅनल* तयार करण्यात आले.
*श्री विजय चौधरी* सरांचे *300 ग्रूप आहे, या सर्व गृप्सची सदस्य संख्या ही (300×276 =) 82,800 सदस्य* एवढ्या मोठ्या प्रमाणावर सदस्य जुळवून ठेवणे हे सोपं काम नाही. अहो पूर्ण महाराष्ट्र मधील मित्र मैत्रीण 👬👫🤝🏻 एकत्र आणले आणि सर्व मित्र मैत्रिणींना आपापल्या आवडत्या ग्रूप वर अॅड केले, आपली आवडीनुसार ग्रूप काढून, त्यांनी सर्व मित्रांना अॅड केले.
*आदरणीय आदर्श व्यक्तीमत्व असलेले, ज्यांच्या वक्तृत्वाने अनेक लोक प्रभावित होतात असे शांत संयमी आणि सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व आमचे अॅडमिन यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा ...* 🎉🎉🎉 🍫🍫🍫🎂🎂🎂🍰🍰🍰🍰🍰💐💐💐💐🍦🌹🌹🌹
*सागर किनाऱ्यावर दिपस्तंभ जसा जहाजांना योग्य मार्गदर्शन केले जाते अगदी तशाच प्रकारे आम्हाला यशस्वीतेसाठी आम्हा सर्वांना सामाजिकदृष्ट्या मार्गदर्शन करणारे श्री विजय चौधरी सर हे आमचे विजयस्तंभच आहे....*
आपला शुभेच्छुक
सुनील शिलवंत, जालना
*एक हात मदतीचा ...*
टीम सदस्य
Monday, February 18, 2019
Saturday, January 26, 2019
अभिनंदन यश
*अभिनंदन🌹🌹 ... अभिनंदन 🌹🌹... अभिनंदन 🌹🌹 ...*
मित्रांनो ....👫🤝🏻
एक अतिशय आनंदाची बातमी आपणा सोबत शेअर करीत आहे. एका गुणवंत विद्यार्थ्याचे आवर्जून गुणगौरव करायचे आहे. कारण त्याचं कर्तृत्वच तसं आहे. आज या असामान्य कर्तृत्व असलेल्या विद्यार्थ्याचा ... *भुसावळच नाही तर संपूर्ण जळगांव जिल्हयात त्याचं त्यांच्या नांवाचा डंका सर्वत्र पिटल्या जात आहे. अशा या गौरवांकित विद्यार्थ्याचं नांव आहे ... ... " चि. यश विजय चौधरी " ...*
*यश विजय चौधरी ...* हा
आपल्या *ज्ञान संस्कार पॅनल ग्रूप* चे मुख्य अॅडमीन *श्री विजय चौधरी सर* (उपशिक्षक, भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ) आणि *सौ. माधुरी विजय चौधरी* (उपशिक्षका जि.प. शाळा, कंडारी) भुसावळ, .... यांचा जेष्ठ 🙎♂ *चि. यश विजय चौधरी हा होय,*
*यश ने अगदी आई-वडिलांच्या नांवानुसार माधुर्याने वागत विजयी यश 🥇🏆🌈 संपादन केले आहे. चि. यश ने जानेवारी २०१९ च्या जे ई ई मेन्सच्या परिक्षेत ९९.६२% Percentile प्राप्त करीत,*
*Aakash IIT- JEE Foundation Nasik*
*Nasik Branch 1 Rank*
*Maharashtra 4 Rank*
आकाश क्लास च्या मदतीने आकाशालाच ⛅ गवसणी घातली आहे. आणि भारतीय प्रजासत्ताक दिना 🇮🇳 च्या पर्वा वर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माझ्या भाच्याचा मला अभिमान आहे,...धन्यवाद 🌹श्री विजय चौधरी सर🙏🏻 *यश खूप मोठा हो S.S.मामाच्या सर्व ईच्छा पूर्ण कर **
🌹🌹🌹💐💐💐🍫🍫🍫🍫🎂🎂🍧🍧🍧🍧 सुभेच्छूक:-सुनील शिलवंत, जालना
Saturday, January 19, 2019
*शाळा सिद्धी पासवर्ड मिळवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शक*
*शाळा सिद्धी पासवर्ड मिळवण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शक*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षकमित्र नगर समूह.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_सध्या शाळासिद्धी पासवर्ड मिळत नाही.. जुना पासवर्ड मुख्याध्यापकांना माहीत नाही..त्यांचा जुना नंबर बंद आहे तर ओटीपी कसा मिळवावा याबाबत अनेक फोन येत आहेत._
*तर हा पासवर्ड कसा मिळवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन खालीलप्रमाणे*
👇👇👇
*प्रथम Shala Siddhi Login खालील वेबसाईटवर करा.*
👇
www.shaalasiddhi.nuepa.org
_त्यानंतर_
_New user ला click करा_●
*New user तयार करताना आपल्याला केंद्रप्रमुख यांचा user बनवायचा आहे त्यामुळे हा user बनवताना केंद्रप्रमुख यांचाच अधिकृत नंबर व EMAIL ID वापरावा*.
_NEW USER बनवताना_
_Level_
⬇
_Cluster level_
⬇
_U dise code of cluster_
⬇
_First name_
⬇
_Last name_
⬇
_Mob no_
⬇
_E mail id_
⬇
_Generate OTP_
⬇
_New password(आपण बनवायचा आहे)_
⬇
_Confirm password ( वर टाकलेलाच)_
⬇
_Cluster login open_
*आता आपले cluster login तयार झाले आहे.*
_आता logout न करताच_
_Manage user_
👇
_Village_
👇
_School_
👇
_U dise code_
👇
_OTP_
_*या ठिकाणी आपल्याला केंद्रातील सर्व शाळांचे OTP मिळतील. त्यांचा लगेच फोटो काढून ठेवा कारण नंतर LOGIN करायला अडचण येत आहे..*_
_या मिळालेल्या OTP च्या मदतीने आपल्याला आपल्या शाळेचा पासवर्ड बनवता येईल._
_*शाळेचा पासवर्ड बनवताना शालसिद्धी वेबसाईट ओपन करून शाळेचा UDISE NUMBER टाकून FORGOT PASSWORD ला CLICK करा.*_
_त्यानंतर OTP च्या जागेवर आपण केंद्रप्रमुख LOGIN वरून काढलेला OTP नोंदवा व नवीन पासवर्ड तयार करा.._
*अशा पध्दतीने आपण शालसिद्धी चा नवीन पासवर्ड बनवू शकतो.*
_~शरद कोतकर._
*शिक्षकमित्र नगर समूह*.
_आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर_