*💥*वरीष्ठवेतनश्रेणी* व *निवडश्रेणी* *प्रशिक्षणाची* *लिंक* *भरण्यापूर्वी* *खालील* *माहिती* *वाचावी* 💥
अनेक शिक्षकांचे लिंक भरणे संदर्भात अडचणी ,समस्या निर्माण झाल्यात त्यांचे फोन आलेत म्हणून माहिती देत आहे. मला जी माहिती आहे ती सादर करीत आहे तरी आपण जाणकार व्यक्ती कडून माहिती घेऊ शकता.
*1* )प्राथमिक शिक्षक(वर्ग 1 ते 8)माध्यमिक शिक्षक(वर्ग 9 ते 10 ला अध्यपन करणारे)उच्च माध्यमिक शिक्षक(इयत्ता 11 व 12 ला अध्यपन करणारे,ज्यांचे प्रशिक्षण या वर्षी आहेत ते वगळून) ज्यांची सेवा एकाच वेतनश्रेणीत सलग 12 वर्षे व 24 वर्षे झाले आहेत ते या प्रशिक्षणास पात्र.
**2* )शिक्षणसेवक कालावधी हा वरीष्ठवेतन व निवडश्रेणीस ग्राह्य आहे .त्यामुळे हा कालावधी धरून 12 वर्षे व 24 वर्षे धारावीत.
*3* )विनाअनुदानित शाळेतील सेवा वरीष्ठवेतन व निवडश्रेणीस ग्राह्य आहे परंतु कायम विना अनुदानित शाळेतील सेवा ग्राह्य नाही.( *शासन* *निर्णय* *6* *मे* *2014* )
*4* ) प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षणाचे आयोजन विद्या प्राधिकरणा तर्फे राहणार आहे.उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण या वर्षी मंडळा तर्फे येत आहे.
**5* ) ज्या प्राथमिक,माध्यमिक,उच्च शिक्षकांचे वरीष्ठवेतन श्रेणी प्रशिक्षण झाले आहे त्यांनी पुन्हा वरीष्ठवेतन श्रेणी करीता लिंक भरू नये. परंतु ज्या प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांचे वरीष्ठवेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झाले आणि सेवेची 24 वर्षे झाले व निवडश्रेणीची पात्रता पूर्ण केली असेल तर त्यांनी निवडश्रेणी करीता लिंक भरावी.
*6*)यावर्षी चालू शैक्षणिक सत्रात ज्या उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण नाही त्यांनी लिंक भरावी.
**7* )लिंक भरणे करीता Staff Id (शालार्थ ID सोडून)व संस्थेचा ID लागतो(आवश्यक असल्यास) तो सरल पोर्टल वरून घ्यावा. staff ID हा सरल पोर्टल मधील कर्मचारी यांची वैक्तिक माहिती open केली असता तिथे उपलब्ध आहे.
*8* )ज्या माध्यमिक शिक्षकांनी सत्र 2016-17 मध्ये म.रा. माध्य. उच्च माध्य शिक्षण मंडळाच्या लिंक वर माहिती भरली होती त्यांनी ही लिंक पुन्हा भरावी.
*10* )लिंक भरताना तालुकास्तरीय राज्यस्तरीय प्रशिक्षण इतर केलेले असल्यास त्यांची माहिती भरावी.
**11* )प्रशिक्षणाची लिंक ही 31 मे 2018 ला रात्री 11.59 पर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे माहिती htpp://www.research.net/r/SYFF2M3 लवकर भरावी.
*12* )हमीपत्रावर ज्या शिक्षकांनी वरीष्ठवेतनश्रेणी किंवा निवडश्रेणी चा लाभ घेतला आहे परंतु प्रशिक्षण पुर्ण केले नाहीआणि त्यानंतर मुख्याध्याप पदी पदोन्नती झाली आहे अश्या मुख्याध्यापक यांनी ही लिंक भरावी.
*13) विद्या प्राधिकरण,पुणे तर्फे वरीष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी करीता उपलब्ध लिंक ही केवळ प्रशिक्षणासाठीच आहे.त्यामुळे *शासन* *निर्णय* *23* *ऑक्टोबर* *2017* *च्याअटी* *शाळा* *सिद्धी* *मध्ये* *A* *ग्रेड* ( *प्राथमिक* *शाळा* ) *इयत्ता* *9वि10* *विचा* *निकाल* *80* %( *माध्यमिक* *शाळा* ) *ह्या* *प्रशिक्षण* *घेणे* *करीता* *लागू* **नाहीत**ह्या अटी वरीष्ठवेतन व चे लाभ घेणे करीता लेखा परीक्षण करताना लागतात.(23 ऑक्टोबर 2017 नंतर जर पात्र असाल तर)
ह्या अटी रद्द करणे करिता सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन लढा देणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment