Thursday, May 24, 2018

वरिष्ठ व निवड श्रेणी लिंक वर माहिती भरताना आवश्यक माहिती सोबत असावी

वरिष्ठ व निवड श्रेणी लिंक वर माहिती भरताना आवश्यक माहिती सोबत असावी

*सर्व माहिती इंग्रजीत कॅपिटल लेटर मध्ये भरावी*

स्वतःचे नाव
जन्म दिनांक
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
MSACIT आहे किंवा नाही(फक्त उच्च माध्यमिक साठी)
असल्यास उत्तीर्ण वर्ष (फक्त उच्च माध्य साठी)
मोबाईल क्रमांक
स्वतःचा इमेल
कार्यरत जिल्हा
शाळेचे नाव
शाळा यु डायस क्रमांक
सरल मधील कर्मचारी स्टाफ ID
शाळेचा इमेल
शाळेचा प्रकार
शाळा अनुदान प्रकार
शाळेचा पत्ता
शाळा माध्यम
शिकवीत असलेले वर्ग
अध्यापनाचे विषय
अध्यापन स्तर( 1ते 5, 6 ते 8,9 ते 10 याप्रमाणे)
व्यवस्थापन प्रकार( शासकीय, अनुदानित,अंशतः अनुदानित, विना अनुदानित याप्रमाणे)
संस्थेचे नाव( फक्त संस्थेतील शिक्षकांसाठी)
संस्था चे सरल ID ( संस्था रजि करतांना प्रत्येक संस्थेस सरल ID मिळाला आहे तो)
23 OCT 2017 पर्यंत पूर्ण केलेले प्रशिक्षण सविस्तर माहिती
राज्यस्तरीय
जिल्हास्तर
तालुकास्तर
सेवा नियुक्ती दिनांक
सेवा निवृत्ती दिनांक
एकूण अध्यापन अनुभव वर्षांमध्ये
वरिष्ठ वेतन श्रेणी साठी पदवी पूर्ण असणे आवश्यक (BA, BSC, BCOM)
निवड श्रेणी साठी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक( MA, MSC, MED, MPED किंवा समकक्ष)

सदर माहिती भरण्याची अंतिम दिनांक 31 मे 2018 रात्री 11.59 पर्यंत

माहिती भरण्याची लिंक

https://www.research.net/r/SYFF2M3

A B C

5 comments:

Unknown said...

सर कृपया वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणा संदर्भात माहिती कळवा

Unknown said...

मे 2018 नंतर ची वरिष्ठ वेतनश्रेणी लिंक असेल तर कळवा

Unknown said...

MHACIT ऐवजी. MHCIT असेल तर चालनार नाही का...?
किंवा MHACIT हेच असने अनिवार्य आहे का? कळवावे....

Unknown said...

2019-20 साठी लिंक असेल तर कळावेस विनंती.

Unknown said...

MHACIT ऐवजी. MHCIT असेल तर चालनार नाही का...?
किंवा MHACIT हेच असने अनिवार्य आहे का? कळवावे....