*मुदतवाढ बाबत सूचना*
१० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
➖➖➖➖➖➖➖
*विषय : वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी पात्र शासकीय शाळा, आश्रम शाळा, जिल्हा परिषद/नगर पालिका/कटक मंडळ/महानगरपालिका/खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक, आश्रम शाळा/शासकीय व खाजगी अनुदानित अध्यापक विद्यालय शिक्षकांची माहिती भरणे बाबत*
➖➖➖➖➖➖➖
*दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णय नुसार प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी (१२ वर्षे) व निवड वेतन श्रेणी (२४ वर्षे ) करिता जे शिक्षक पात्र होत असतील अशा शिक्षकांना या वर्षापासून नवीन स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे यांचे कडून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या पात्र पूर्ण वेळ शिक्षकांकडून माहिती मागविण्यात येत आहे. तरी पात्र शिक्षकांनी दिनांक १० जून २०१८ रात्री ११:५९ पर्यंत आपली माहिती खालील link वर भरावी.*
https://www.research.net/r/SYFF2M3
_टीप : सन २०१८/१९ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी साठी चे प्रशिक्षण राज्य मंडळ,पुणे यांचे मार्फत घेतले जाणार आहे._
*सेवापूर्व शिक्षण विभाग*
*महाराष्ट्र विद्या प्राधिकरण,पुणे*
- Home
- सुविचार
- गणित
- डाउनलोड
- किल्ले
- उपक्रम
- खेळ
- सूत्र संचालन कसे करावे
- भाषा
- इंग्रजी
- गॅलरी
- वार्षिक नियोजन
- गणित विषयाचे लेख
- बाराखडी शब्द
- थोर व्यक्ती फोटो
- आपले सरकार
- ज्ञानरचनावाद फोटो
- कॉम्पुटर शिका
- मराठी rhymes
- सामान्य ज्ञान स्पर्धा
- शिक्षणाची वारी फोटो
- शिक्षक कला
- मराठमोळे संगणकीय स्वातंत्र
- डिजिटल स्कुल साहित्य
- पर्यावरण
- कागदकाम
- कार्यानुभव
- पेपर कटिंग आर्ट
- अक्षर
- फलकलेखन व रांगोळी
- शैक्षणिक चार्ट
- S2G सॉफ्टवेअर
- सुप्रसिद्ध गायकांची mp3 गीते
- चित्रकला
- स्कूल डिजिटल बॅनर
- चारोळी~आस
- चारोळी~सई
- चारोळी~वसू
- चारोळी~विशाल
- शायरी~राजे
- कविता~ शांतीसुत
- शायरी~sg
- काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार
- प्रिय वर्ष च्या आठवणी
- School Digital Banner
- सौ. वर्षा भोज पुणे~ कविता
Friday, June 1, 2018
*मुदतवाढ बाबत सूचना*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment