Saturday, June 30, 2018

दैनिक पाठ tachan अँप


https://play.google.com/store/apps/details?id=com.appvishwa.tachan

*दैनिक पाठ टाचण अँप UPDATE*

*आता मिळणार इयत्ता 1 ली ते 8वी च्या रोजच्या  पाठ टाचणा बरोबरच  शैक्षणिक क्षेत्रातील सर्व माहिती.*

आपण 15 जून पासून हे अँप सातत्याने वापरत आहात, *यामध्ये आम्ही आपल्याला पाठ टाचण अँप मध्ये सुधारित वेळापत्रक प्रमाणे 1 ते 8 पर्यंत सर्व विषयाची टाचण तीही PDF स्वरूपात दिली आणखी* त्याबरोबर खूप खूप चांगली फिचर देण्याचा प्रयत्न केला.
त्याचाच परिणाम म्हणून *महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन 23000 शिक्षक बांधवांनी या अँप ला भरभरून दाद दिलेली आहे* त्यामुळे आम्ही या *अँप ला अपडेट करून या त्याला अधिक स्मार्ट बनवण्याचा निर्णय घेतला आता अँप द्वारे फक्त पाठ टाचण न देता त्यात याबरोबरच*
*इतर शैक्षणिक माहिती-*

*प्रशासकीय माहिती*

*शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत GR*

*पूरक शैक्षणिक साहित्य*

इत्यादी *महत्वपूर्ण विषयावर* माहिती देणार आहोत,
त्यासाठी आम्ही *अँप मध्ये महत्वपुर्ण बदल करून ते अपडेट केलेले आहे*,त्यामुळे तुमचे *आवडते आणि अधिक स्मार्ट अँप अपडेट करण्यासाठी* खालील निळ्या अक्षरांना टच करा,
(सदर शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त अँप आपल्या इतर बांधवाना जरूर शेअर करा)

1 comment:

तेजस्पर्श said...

नवीन अभ्यासक्रमानुसार टाचण अपडेट कराल सरजी