🌷 🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-*
*छत्तिसावा◀*
*oचा उच्चार आॅ*
👉 आजचे शब्द
1)pond 11)spot 21)doff
2)pour 12)stop 22)flog
3)roar 13)tore 23)flop
4)rock 14)torn 24)honk
5)shop 15)toss 25)loft
6)shot 16)upon 26)loss
7)sock 17)worn 27)pomp
8)soft 18)bond 28)posh
9)soil 19)boss 29)prod
10)song 20)chop 30)prop
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. loss या शब्दामध्ये lo चा एक व ss चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
loss मध्ये lo चा लाॅ व ss चा स म्हणजे लाॅस
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. bond- बाॅन्ड
?*आजचा स्वाध्याय* *?🖋🖋आजचा स्वाध्याय🖋🖋*
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
No comments:
Post a Comment