🌷 🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-*
*पस्तिसावा◀*
*oचा उच्चार आॅ*
👉 आजचे शब्द
1)con 11)sob 21)frog
2)cop 12)body 22)from
3)fog 13)cock 23)horn
4)hog 14)copy 24)join
5)lop 15)corn 25)knot
6)mob 16)cost 26)long
7)mop 17)crop 27)lost
8)rob 18)doll 28)onto
9)rod 19)drop 29)plod
10)rot 20)form 30)fort
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. plod या शब्दामध्ये plo चा एक व d चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
plod मध्ये plo चा प्लाॅ व p चा ड म्हणजे प्लाॅड
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. copy - काॅपि
?🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
No comments:
Post a Comment