🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-चौथा* ◀
english alphabets from v to z
👉a to o या alphabets च्या वाचनाचा सराव घ्यावा.
👉पहिल्यांदा v, w, x, y, z हे alphabets ओळीने लिहुन त्याचे वाचन घ्यावे.
👉त्यानंतर z, y, x, w, v याप्रमाणे उलट क्रमाने लिहुन वाचन घ्यावे.
👉यानंतर
v w x y z
z y x w v
x w v z v
w v x z y
अश्याप्रकारे फळ्यावर लिहुन विद्यार्थ्याचे वाचन घ्यावे.
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
v, w, x, y, z हे alphabets विद्यार्थ्याना प्रत्येक पानावर एक alphabet लिहुन देऊन त्याचे लेखन करण्यास सांगावे.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
[11/12 7:00 pm] Gavade Sir: 🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-नववा*◀
*aचा उच्चार अॅ*
👉 आजचे शब्द
1) pan 11) wag 21) lad
2) pat 12) yak 22) lag
3) rag 13) yam 23) nab
4) ran 14) yap 24) pap
5) rat 15) ban 25) tan
6) sad 16) cab 26) zap
7) sat 17) dab 27) back
8) tag 18) dam 28) band
9) tap 19) fad 29) bang
10) van 20) gag 30) bank
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. bank या शब्दामध्ये ba चा एक व nk चा दुसरा गट
👉 *गटाचे उच्चार*
bank मध्ये ba चा बॅ व nk चा न्क म्हणजे बॅन्क
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये band या शब्दात nd चा उच्चार न् व ड म्हणजे न्ड होतो. अशापद्धतीने शिकवावे.
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. bang- बॅन्ग
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
🐊
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
[12/12 9:11 pm] Gavade Sir: 🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-दहावा*◀
*aचा उच्चार अॅ*
👉 आजचे शब्द
1) camp 11) have 21) swam
2) chat 12) lamb 22) tank
3) clap 13) lamp 23) taxi
4) crab 14) land 24) than
5) flag 15) pack 25) that
6) flap 16) rang 26) cash
7) flat 17) sack 27) clan
8) glad 18) sand 28) cram
9) hand 19) sang 29) damp
10) hang 20) spat 30) fact
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. that या शब्दामध्ये tha चा एक व t चा दुसरा गट
👉 *गटाचे उच्चार*
that मध्ये tha चा दॅ व t चा ट म्हणजे दॅट
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये spat या शब्दात spa चा उच्चार स् व प व अॅ म्हणजे स्पॅ होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *दोन किंवा जास्त स्वर*
taxi या शब्दात a व i असे दोन स्वर आहेत a चा उच्चार अॅ व i चा उच्चार ई म्हणजे टॅक्सी असा होतो.
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. cram- क्रॅम
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
🐊वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
[13/12 9:43 pm] Gavade Sir: 🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-अकरावा*◀
*aचा उच्चार अॅ*
👉 आजचे शब्द
1) fang 11) slap 21) camel
2) flak 12) stab 22) candy
3) gash 13) trap 23) carom
4) grab 14) angle 24) carry
5) mash 15) angry 25) catch
6) pang 16) ankle 26) daddy
7) rant 17) apple 27) flash
8) rapt 18) arrow 28) habit
9) slab 19) badge 29) grand
10) slam 20) batch 30) happy
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *काही वेगळे उच्चार*
*y चा उच्चार*
y हा व्यंजन व स्वर आहे. व्यंजन म्हणुन य उच्चार होतो. तर स्वर असताना y चा उच्चार इ किंवा आइ असा होतो.
उदा. angry- अॅन्र्गी
*d चा उच्चार* ड व ज असा होतो.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. habit या शब्दामध्ये ha चा एक व bi चा दुसरा व t चा तिसरा गट
👉 *गटाचे उच्चार*
habit मध्ये ha चा हॅ व bi चा बि व t चा ट म्हणजे हॅबिट
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये grand या शब्दात gra चा उच्चार ग् व र व अॅ म्हणजे ग्रॅ होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *दोन किंवा जास्त स्वर*
badge या शब्दात a व e असे दोन स्वर आहेत a चा उच्चार अॅ व e चा उच्चार अ(silent) म्हणजे बॅज असा होतो.
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. catch - कॅच
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
[14/12 8:18 pm] Gavade Sir: 🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-बारावा*◀
*aचा उच्चार अॅ*
👉 आज मी माझ्या हस्ताक्षरातील a चा उच्चार अॅ असणारी pdf दिली आहे.
उद्देश- विद्यार्थी एक रेघी वहीत कशा पद्धतीने लेखन करावे ते शिकतात.
त्याची झेराॅक्स किंवा enlarge करुन वर्गात लावल्यास विद्यार्थी चांगल्या पद्धतीने लेखन व वाचन करतात.
👉 आजचे शब्द
1) madam 11)stand 21) stash
2) magic 12)thank 22) strap
3) mango 13)vanish 23) absent
4) marry 14) black 24) animal
5) match 15)blank 25) antena
6) pants 16) crack 26) balance
7) patch 17) crash 27) carrot
8) salad 18) nanny 28) chapter
9) snack 19) prank 29) gather 10) stamp 20)slang 30) standard
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *काही वेगळे उच्चार*
*y चा उच्चार*
y हा व्यंजन व स्वर आहे. व्यंजन म्हणुन य उच्चार होतो. तर स्वर असताना y चा उच्चार इ किंवा आइ असा होतो.
उदा. marry- मॅरी
*tchचा उच्चार* च असा होतो.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. standard या शब्दामध्ये sta चा एक व nda चा दुसरा व rd चा तिसरा गट
👉 *गटाचे उच्चार*
standard मध्ये sta चा स्टॅ व nda चा न्ड व rd चा र्ड म्हणजे स्टन्डर्ड
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये slang या शब्दात sla चा उच्चार स्लॅ व ng चा उच्चार न्ग म्हणजे स्लॅन्ग होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *दोन किंवा जास्त स्वर*
antena या शब्दात a,e व a असे तीन स्वर आहेत a चा उच्चार अॅ व e चा उच्चार ए व a चा उच्चार आ म्हणजे अॅन्टेना असा होतो.
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. stash - स्टॅश