🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-बाविसावा*◀
*eचा उच्चार ए*
👉 आजचे शब्द
1)when 11)rend 21)dress
2)yell 12)rent 22)elbow
3)cell 13)sect 23)elder
4)cent 14)weld 24)empty
5)deck 15)zest 25)enemy
6)dent 16)bench 26)enjoy
7)fret 17)break 27)every
8)jest 18)bread 28)exact
9)mend 19)check 29)fence
10)mesh 20)chest 30)fetch
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *वेगळे स्वर*
dge चा ज होतो.
tch चा उच्चार च होतो.
c चा उच्चार स होतो
ow चा उच्चार ओ होतो.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. every या शब्दामध्ये e चा एक व ve चा दुसरा व ry तिसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
every मध्ये e चा ए व ve चा व्ह व ry चा री म्हणजे एव्हरी
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये dress या शब्दात dre चा उच्चार ड्रे व ss चा उच्चार स म्हणजे ड्रेस होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. break- ब्रेक
bread- ब्रेड
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*

No comments:
Post a Comment