🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-एकोणविसावा*◀
*aचा उच्चार आॅ*
👉आजपासुन आपण a चा उच्चार आॅ असणारे शब्द शिकणार आहोत.
👉 आजचे शब्द
1)all 11)dawn 21) yawn
2)saw 12)fall 22) what
3)raw 13)hall 23)bald
4)war 14)salt 24) halt
5) was 15) talk 25) mall
6) wad 16)tall 26)swat
7) wan 17)wall 27)want
8) ball 18)want 28)chalk
9) call 19) warm 29)false
10) claw 20)wash 30)small
👉 *काही वेगळे उच्चार*
au चा उच्चार आ किंवा आॅ असा होतो.
nce चा उच्चार न्स
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. false या शब्दामध्ये fa चा एक व lseचा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
false मध्ये fa चा फाॅ lseचा ल्स (e - silent) म्हणजे फाॅल्स
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये what या शब्दात wha चा उच्चार व्हाॅ व t चा उच्चार ट म्हणजे व्हाॅट होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. saw- साॅ
raw- राॅ
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
🌹🌹 अशाप्रकारे फक्त 19 दिवसांत आपण *a या एकाच स्वराचे 360 शब्द* शिकलो. तुम्ही अजुनही तुमच्याकडील a या स्वराचे शब्द विद्यार्थ्यांना देवु शकता. वरील शब्दांचा सराव नियमीतपणे घ्यावा.🌹🌹
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*

No comments:
Post a Comment