🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-अठरावा*◀
*aचा उच्चार आ*
👉 आजचे शब्द
1) sharp 11)harsh 21) castle
2) smart 12)lance 22) farmer
3) start 13)marsh 23)father
4) blast 14)nasty 24) garden
5) brass 15) shaft 25) garlic
6) charm 16)shard 26)lather
7) clasp 17)shark 27)marble
8) craft 18)slant 28)margin
9) drama 19) spark 29)market
10) farce 20)basket 30)master
👉 *काही वेगळे उच्चार*
au चा उच्चार आ किंवा आॅ असा होतो.
nce चा उच्चार न्स
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. father या शब्दामध्ये fa चा एक व the चा दुसरा व r चा तिसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
father मध्ये fa चा फा the चा द (e - silent) व r चा उच्चार र म्हणजे फादर
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये clasp या शब्दात cla चा उच्चार क्ला व sp चा उच्चार स्प म्हणजे क्लास्प होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. garden-गार्डन
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*

No comments:
Post a Comment