🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-विसावा*◀
*eचा उच्चार ए*
👉आजपासुन आपण e चा उच्चार ए असणारे शब्द शिकणार आहोत.
🌹 बय्राच इंग्रजी शब्दात e चा उच्चार अ (silent ) असा होतो.🌹
👉 आजचे शब्द
1)bed 11)net 21)jet
2)elf 12)pen 22)keg
3)end 13)pet 23)pep
4)get 14)set 24)bell
5) hen 15)wet 25)belt
6)hey 16)yes 26)bend
7)leg 17)yet 27)best
8)let 18)beg 28)crew
9)men 19)bet 29)desk
10)met 20)ebb 30)drew
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. bell या शब्दामध्ये be चा एक व ll चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
bell मध्ये be चा बे व ll चा ल म्हणजे बेल
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये crew या शब्दात cre चा उच्चार क्रे व w चा उच्चार व म्हणजे क्रेव होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. ebb- एब
elf- एल्फ
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*

No comments:
Post a Comment