🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-एकविसावा*◀
*eचा उच्चार ए*
👉 आजचे शब्द
1)edge 11)less 21)tell
2)ever 12)melt 22)tent
3)fell 13)neck 23)test
4)felt 14)nest 24)them
5)head 15)next 25)then
6)held 16)rest 26)they
7)help 17)sell 27)very
8)left 18)send 28)well
9)lend 19)shed 29)went
10)lent 20)step 30)west
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *वेगळे स्वर*
dge चा ज होतो.
th चा उच्चार द होतो.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. very या शब्दामध्ये ve चा एक व ry चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
very मध्ये ve चा व्हे व ry चा री म्हणजे व्हेरी
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये next या शब्दात ne चा उच्चार ने व xt चा उच्चार क्स्ट म्हणजे नेक्स्ट होतो. अशापद्धतीने शिकवावे
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. ever - एव्हर
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*

No comments:
Post a Comment