🌷🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-पंचविसावा*◀
*iचा उच्चार इ*
👉
आजपासून i या स्वराचे उच्चार आपण पाहणार आहोत.
i चे प्रामुख्याने इ व आइ असे दोन उच्चार होतात.
त्यापैकी इ हाच i चा प्रमुख उच्चार आहे.
i पासून सुरु होणाय्रा व दोन व्यंजनामध्ये येणाय्रा i चा उच्चार बय्राचदा इ असा होतो.
👉 आजचे शब्द
1)if 11)fit 21)lit
2)in 12)fix 22)dip
3)is 13)hid 23)fib
4)it 14)him 24)ilk
5)big 15)his 25)imp
6)bin 16)hit 26)mix
7)bit 17)ill 27)mix
8)did 18)ink 28)nib
9)dig 19)lid 29)pin
10)fig 20)lip 30)sit
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. hisया शब्दामध्ये hi चा एक व s चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
his मध्ये hi चा हि व s चा झ म्हणजे हिझ
👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये ilk या शब्दात i चा उच्चार इ व lk चा उच्चार ल्क म्हणजे इल्क
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. fix- फिक्स
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*