Friday, February 2, 2018

६० दिवसांत इंग्रजी वाचन 38

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*अडोतिसावा◀*
        
       *oचा उच्चार आॅ*

👉 आजचे शब्द
1)lofty      11)doctor       21)polish
2)border  12)donkey     22)rocket
3)borrow  13)flower      23)shorts
4)bottle    14)follow      24)toilet
5)bottom  15)forest    25)tortoise
6)coffee16)hockey 26)cockroach
7)collar  17)object   27)crossing
8)colony  18)office     28)forward
9)corner 19)orange 29)morning
10)cotton 20)other 30)possible

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  morning या शब्दामध्ये mo चा एक  rni चा दुसरा  व ngचा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
morning मध्ये mo चा माॅ व rni चा र्निं व ng चा उच्चार ग  म्हणजे माॅर्निंग



    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  orange - आॅरेंज
       
*🖋🖋आजचा स्वाध्याय🖋🖋*
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

No comments: