🌷 🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-*
*चव्वेचाळिसावा◀*
*uचा उच्चार अ*
👉 आजचे शब्द
1)burn 11)hush 21)such
2)buzz 12)jump 22)suck
3)curl 13)just 23)sung
4)duck 14)luck 24)tuck
5)dull 15)lump 25)turn
6)dump 16)much 26)ugly
7)dust 17)must 27)upon
8)hung 18)pump 28)bulb
9)hunt 19)purr 29)bulk
10)hurt 20)rung 30)bump
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. pump या शब्दामध्ये pu चा एक व mp चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
pump मध्ये pu चा प mp चा म्प म्हणजे पम्प (u चा उच्चार अ)
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. must - मस्ट
*🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
No comments:
Post a Comment