🌷 🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-*
*एक्केचाळिसावा◀*
*oचा उच्चार ओ*
👉 आजचे शब्द
1)zero 11)froze 21)ocean
2)alone 12)ghost 22)okay
3)below 13)hello 23)police
4)borrow 14)hollow 24)potato
5)chose 15)joker 25)robot
6)close 16)jowar 26)shone
7)drove 17)lotus 27)slope
8)cloth 18)mango 28)slowly
9)float 19)mobile 29)spoke
10)flown 20)motor 30)stole
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. police या शब्दामध्ये po चा एक li चा दुसरा गट व ce चा तिसरा तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
police मध्ये po चा पो li चा लि व ce चा स म्हणजे पोलिस
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. lotus - लोटस
*🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
No comments:
Post a Comment