🌷 🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-*
*चाळिसावा◀*
*oचा उच्चार ओ*
👉 आजचे शब्द
1)home 11)poem 21)slow
2)hope 12)pole 22)snow
3)joke 13)post 23)sope
4)know 14)road 24)sofa
5)more 15)rode 25)sold
6)most 16)role 26)told
7)nose 17)roll 27)woke
8)note 18)rope 28)wont
9)only 19)rose 29)wove
10)over 20)show 30)yoke
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. post या शब्दामध्ये po चा एक व st चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
post मध्ये po चा पो st चा स्ट म्हणजे पोस्ट
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. told - टोल्ड
*🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
No comments:
Post a Comment