Wednesday, February 14, 2018

इंग्रजी वाचन

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*शेहेचाळिसावा◀*
        
       *uचा उच्चार अ*


👉 आजचे शब्द
1)trump  11)jumble     21)turtle
2)bubble  12)jungle    22)umpire
3)bucket 13)number   23)unfold
4)buffalo14)pumpkin24)mumble
5)bundle 15)puppet   25)pubble
6)butter  16)puzzle  26)butterfly
7)button  17)struck   27)cunning
8)curtain 18)sudden 28)hungry
9)buckle 19)tunnel  29)husband
10)dustbin 20)turban 30)rubber

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  sudden या शब्दामध्ये su चा एक dde चा दुसरा व n चा तिसरा  गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
sudden मध्ये su चा उच्चार स dde चा उच्चार  ड व n चा उच्चार न  म्हणजे सडन



    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  dustbin  - डस्टबिन
        *🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

No comments: