🌷 🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-*
*सत्तेचाळिसावा◀*
*uचा उच्चार यू , युअ , उअ व उ*
👉आज आपण *uचा उच्चार यू युअ , उअ व उ* असणारे शब्द शिकणार आहोत.
जेव्हा u या स्वरानंतर एका व्यंजनानंतर e हा स्वर येतो तेव्हा बय्राचदा u चा उच्चार यू , युअ , उअ किंवा उ होतो व e चा उच्चार अ होतो.
👉या व अशा शब्दांचा जास्त सराव आवश्यक आहे. त्याच वेळेस कोणता उच्चार कधी करावा याचे ज्ञान विद्यार्थ्याला येईल.
👉 आजचे शब्द
1)put 11)tune 21)ruler
2)pull 12)push 22)suger
3)bush 13)puss 23)super
4)cute 14)dude 24)brute
5)full 15)rude 25)cuckoo
6)huge 16)ruse 26)elude
7)bull 17)true 27)lurce
8)rule 18)crule 28)plume
9)sure 19)music 29)truth
10)tube 20)pussy 30)bullock
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. push या शब्दामध्ये pu चा एक sh चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
pushमध्ये pu चा उच्चार पु व sh चा उच्चार श म्हणजे पुश
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. suger - शुगर
*🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
No comments:
Post a Comment