Friday, February 9, 2018

इंग्रजी वाचन

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*ञेचाळिसावा◀*
        
       *uचा उच्चार अ*

👉आजपासुन आपण u चा उच्चार अ असणारे शब्द शिकणार आहोत.

👉u चा प्रमुख उच्चार अ असा होतो.

व्यंजनानंतर u हा स्वर नंतर व्यंजन  आल्यास बय्राच शब्दात  *uचा उच्चार अ*  होतो.


👉 आजचे शब्द
1)up       11)fun       21)sum
2)us       12)fur        22)sun
3)bug    13)gun      23)tub
4)bun    14)hut        24)bud
5)bus    15)jug        25)dub
6)but     16)mud      26)hub
7)cub    17)mug      27)pub
8)cup    18)nut       28)pun
9)cut    19)rub       29)rut
10)dug   20)rug       30)run

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  sun या शब्दामध्ये su चा एक व n चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
sun  मध्ये su चा स n चा न  म्हणजे सन (u चा उच्चार अ)



    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  us  - अस
        *🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

No comments: