Tuesday, February 13, 2018

इंग्रजी वाचन

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*पंचेचाळिसावा◀*
        
       *uचा उच्चार अ*


👉 आजचे शब्द
1)surf       11)pulse       21)brush
2)brush    12)punish    22)chunk
3)bunch   13)puppy       23)crush
4)burst     14)purse       24)curve
5)equal    15)stuck       25)drunk
6)guava   16)study      26)dusty
7)hurry     17)blunt       27)hubby
8)lunch     18)uncle     28)slump
9)munch  19)under      29)spurt
10)nurse   20)upper    30)sunny

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  study या शब्दामध्ये stu चा एक व dy चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
study मध्ये stu चा स्ट dy चा डी  म्हणजे स्टडी



    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  brush  - ब्रश
        *🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

No comments: