Wednesday, February 21, 2018

इंग्रजी वाचन

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*एकोणपन्नासावा◀*
       
*स्वर जोडींचे उच्चार*

       *ai चा उच्चार*

👉आज आपण       *ai चा उच्चार*  असणारे शब्द शिकणार आहोत.

👉ai चा प्रमुख उच्चार ए असा होतो.

👉ai या स्वर जोडीनंतर r आल्यास ai चा उच्चार एअ असा होतो.

👉तसेच ai चा उच्चार अ , इ असेही होतात.

👉 आजचे शब्द
1)aid     11)await  21)chair
2)air     12)again  22)dairy
3)dais  13)braid   23)fairy
4)gain   14)brain 24)jailer
5)jail     15)claim  25)sprain
6)maim 16)faith    26)ailment
7)rain    17)rainy   27)available
8)main  18)staid   28)domain
9)airy   19)stain    29)airplane
10)fail   20)trait   30)stainless

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  jailer या शब्दामध्ये jai चा एक le चा दुसरा व r चा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
jailer मध्ये jai चा उच्चार जे व le चा ल  व r चा उच्चार  र म्हणजे जेलर



    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  chair  - चेअर
      
        *🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

No comments: