🌷 🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-*
*पन्नासावा◀*
*स्वर जोडींचे उच्चार*
*ea चा उच्चार*
👉आज आपण *ea चा उच्चार* असणारे शब्द शिकणार आहोत.
👉ea चा प्रमुख उच्चार ई व ए असा होतो.
👉ea या स्वर जोडीनंतर r आल्यास ea चा उच्चार इअ, एअ, अ असा होतो.
👉आज ea चा उच्चार ई असणारे शब्द शिकणार आहोत.
👉 आजचे शब्द
1)tea 11)meal 21)leash
2)eat 12)zeal 22)pleat
3)bead 13)dream 23)sneak
4)beak 14)beach 24)speak
5)beam 15)beast 25)steam
6)beat 16)bleak 26)stream
7)ease 17)cheap 27)tease
8)heat 18)cheat 28)sheaf
9)leaf 19)clean 29)appeal
10)leap 20)cream 30)breach
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. clean या शब्दामध्ये clea चा एक n चा दुसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
clean मध्ये cleaचा उच्चार क्लि व n चा उच्चार न म्हणजे क्लिन
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. dream - ड्रीम
*🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
No comments:
Post a Comment